Aabha
09/07/2022
ेटतोय_आभासी_मैत्रची ओळख करून घ्यायला...
हा कसा असतो/ते... तो/ती आपल्याला का हवा/वी...
आभासी मैत्र गुंता आहे की गुंतवणूक... हे समजून घ्यायला...
40 शी नंतर हा/ही खूप गरजेचा/ची असतो/ते..... पुढील आयुष्य आनंदी, स्थिर आणि समृद्ध होण्यासाठी..
या नक्की वेळेवर.. सायंकाळी ठीक 6.30 वाजता... भेटूया👍🙏
https://youtu.be/E5ymM1dpM6Y
आभास..... हा
[7/9, 16:01] aabhas patil mg: *आज आपण भेटतोय आभासी मैत्रची ओळख करून घ्यायला...*
हा कसा असतो/ते... तो/ती आपल्याला का हवा/वी...
आभासी मैत्र गुंता आहे की गुंतवणूक... हे समजून घ्यायला...
*40 शी नंतर हा/ही खूप गरजेचा/ची असतो/ते..... पुढील आयुष्य आनंदी, स्थिर आणि समृद्ध होण्यासाठी..*
*या नक्की वेळेवर.. सायंकाळी ठीक 6.30 वाजता... भेटूया👍🙏*
https://youtu.be/E5ymM1dpM6Y
आभास..... हा
03/06/2022
सर्व युवा/ युवती सामील होऊ शकतात. अभ्यासातील व्यवसायिकता तसेच व्यवसाय करून अभ्यास व अनेक व्यवसायावर मार्गदशनपर उपक्रम घेण्याचा मानस आहे.
आपला फोन नंबर व email id सह सामील व्हा. सर्वांसाठी एक whatsapp गृप बनवून तुम्हांला free business training देण्यात येईल... व्यवसायिक संधी उपलब्ध करून देण्यात येतील.
#व्यवसायिक_दिंडी
9869675166
04/03/2022
#कुमारवयीन_मुलांमधील_बदल
"आईकडे 17वर्षाच्या मुलाने शारिरीक अश्लील मागणी केली" अशी पोस्ट एका गृपवर आली. अस होऊ नये या साठी पालकांनी अपडेट व्हायला हव.
असे अनेक पालक असे अनेक अनुभव घेऊन माझ्याकडे आले आहेत. यावर सोल्युशन्स असतात. ह्या कुमारवयीन (मुलींची मासिकपाळी व मुलांच विर्यपतन चालू होण्याची वेळ म्हणजेच वयात येण्याच वय) मुलांकरिता प्रथम स्त्री आई बहीण टीचर तसच मुलींकरिता प्रथम पुरूष वडील भाऊ सर हे असतात. या मोठ्यांना या वयातील मुला मुलींना व्यवस्थित हाताळता आल तर हीच मुलं आयुष्यात यशस्वी होतात, समृद्ध होतात अन्यथा आपल्या नकळत बिघडतात हाताबाहेर जातात... यशस्वी मुल आई वडील टिचर्स यांना देवापेक्षा जास्त मान देतात. Special 40 या वयात आपली अनेकांची मुल मुली या कुमार वयात असतील अथवा येणार असतील. यावर कोणालाही प्रॉबल्म असेल तर मला कॉल करू शकता. आपणा सर्वांना आवश्यकता असल्यास मी यावर एक वेबिनार घेऊ इच्छितो. आपल मत commentमधे नोंदवा.
#पालक_अपडेटेड_तरच_मुल_अप_टू_डेट.
04/03/2022
जगातील सर्वोत्तम #व्यवसायिक_आई...
click on link and book
त्यातही जिजाऊ सर्वोच्च स्थानावर..
जिजाऊंनी समाजाची गरज व त्यास योग्य जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना घडवल. त्यातील व्यवसायिकता यशस्वीपणे वापरून सर्व समाज समभाव देणारा व्यवसाय "हिंदवी स्वराज्य" निर्माण केला. अशा जिजाऊ आपल्या सर्वांमधे असतात.
स्वतःतल्या जिजाऊंना जागवण हा या वेबिनारचा हेतू आहे.
https://youtu.be/3xeY-tVfRZ4
हिंदवी आभा समूह
8451033013
स्वतःतील जिजाऊची नव्याने ओळख नात्यातील व धंद्यातील व्यवसायिकता
04/03/2022
मरणाच्या दारात असलेल्या मुलाचा जगण्याचा व्यवसाय...
खालील छोटासा video पुर्ण पहा..
व्यवसाय मनात असावा लागतो. जगण सोप व आनंददायी होत.
कृपया चॕनेल करायला विसरू नका.,,.
#अभिप्राय द्यायला विसरू नका.
https://youtu.be/7-COxIWjxSQ
AABHA NEWS NET youtube channel वर
आभा उपक्रम
9869675166
मरणाच्या दारात असलेल्या मुलाचा जगण्याचा व्यवसाय... मानापमान की व्यवसायव्यवसाय मनात असावा लागतो. जगण सोप व आनंददायी होत.
24/12/2021
#जगतमान्य_मराठी_व्यवसायिकता
जगातील सर्वोत्तम व्यवसायिक आई...
त्यातही जिजाऊ सर्वोच्च स्थानावर..
जिजाऊंनी समाजाची गरज व त्यास योग्य जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना घडवल. त्यातील व्यवसायिकता यशस्वीपणे वापरून सर्व समाज समभाव देणारा व्यवसाय "हिंदवी स्वराज्य" निर्माण केला. अशा जिजाऊ आपल्या सर्वांमधे असतात.
स्वतःतल्या जिजाऊंना जागवण हा या वेबिनारचा हेतू आहे.
https://youtu.be/3xeY-tVfRZ4
हिंदवी आभा समूह
8451033013 would like this
स्वतःतील जिजाऊची नव्याने ओळख नात्यातील व धंद्यातील व्यवसायिकता
17/12/2021
सर्व मराठी तरूण तरूणींना व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळेल.
हे पुर्ण चॕनेल पहा... आवडल तर subscrib करा.....
https://m.youtube.com/channel/UC5O1P2RdhdkRWSOmK5Js_Iw
आभास पाटील
9869675166
HINDAVI AABHA NEWS (मराठी) - YouTube Marathi Channel, Maharashtra
25/10/2021
#हिंदवी_आभा_न्युज
आता परत नवीन टीमसह उतरूया....
HINDAVI AABHA NEWS (हिंदवी आभा न्युज)
8451033013
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Mumbai
400090