Madhu Rivets

Madhu Rivets

Share

Keslikars:Plot No. 7, Shukla Compound, AwadhNagar, Navapur Road,Boisar -401 506, Maharashtra, India(Manufacturer of metal fitting, rivet, nuts)

17/10/2025
10/09/2025

खरंतर या न्यूज चॅनल वाल्यांवर कारवाई केली पाहिजे कुठल्याही प्रकारची परताळणी न करता हे लोक कसे बिंदास एवढा खोटं बोलू शकतात
आणि हे चुतीये ब्लॉगर स्वतःचे व्ह्यू मिळवण्यासाठी पैसे कमावण्यासाठी काहीही बोलतात
आणि त्याखाली लोकांचे भरभरून कमेंट्स
थोडा तरी विचार करा कमेंट्स करताना

07/09/2025

काय नुसता अंबानी अंबानी लावलाय
काय चुकलं काय त्याचं
की तो खूप पैसेवाला आहे ते
की त्याला देवामध्ये खूप श्रद्धा ते
आज लाखो लोक जेवली त्याच्यामुळे लालबागला
ते नाही दिसत तुम्हाला
इतकी सुंदर सजावट केलेली बघून किती आनंद वाटला होता त्यातही त्याचा हातभार होता
तेव्हा नाही आठवलं अंबानी
तुम्हाला लाईन न लावता इकडून तिकडून घुसून दर्शन घ्यायचं आहे आणि तेव्हा अडवताना धक्काबुक्की केली तर त्याचा तुम्हाला राग येतो
का धक्काबुक्की मारामारी वगैरे नवसाचा लाईन मध्ये होत नाही
मला एक व्हिडिओ दाखवा तुम्ही नवसाचा लाईन मध्ये धक्काबुक्की झालेल्या चा
तुम्हाला धक्काबुक्की झाली आणि अंबानी व्हीआयपी सारखा डायरेक्ट जातो याचा राग येतो ना मग तुम्ही पण व्हा व्ही आयपी आणि करा लाखो करोडो नि डोनेशन
बघू कोण धक्का मारते तुम्हाला

गणपती अंबानीला विकला
अरे तो काय भाजीपाला आहे का कोणाला विकायला
कुठल्या माणसांमध्ये एवढी हिंमत आहे
अरे देव आहे तो कसा विकला जाईल

04/09/2025

लालबागचा राजा विसर्जन बॅच 2025

02/09/2025

मराठा आंदोलकांचा लालबागच्या राजा मंडळाचे मानद सचिव श्री सुधीर सिताराम साळवी तर्फे श्रीफळ आणि प्रसादासह स्वागत आहे.

Want your business to be the top-listed Engineering Company in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


1/7 Arshiwala Bldg, Drive B. A. Road, Lalbaug
Mumbai
400012

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm