Media Sixth Sense
Media 6th Sense is Organization that deals with PR, Events promotion, In film associations, Corporate Branding, Film Campaign etc.
10 Years Working experience in Entertainment business especially in TV & Film PR, Brand Promotions & Advertisement. Handling PR and Promotional Activities of big Production houses & corporate firms. Films by Sachin Pilgaonkar, Mahesh Kothare, Dr, D.Ramanaidu, Mahesh manjrekar, Ramesh Deo, Ajay Sarpotdar, Gajendra Ahire, Lata Narvekar, Machindra Chate, Vijay Patkar & many more. Marathi Serial More
19/12/2012
Well Known Hungarian Musician Played Under ilaiyaraaja for Touring Talkis.
Attila (Hungarian Musician) talking about Touring Talkies Movie.mp4 Well Known Hungarian Musician Played Under ilaiyaraaja for Touring Talkis. Attila László -- guitar János Nagy -- keyboards Béla Lattmann -- bass FaceBook Off...
14/11/2012
Welcome To Touring Talkis | Official Movie Website | Trupti Bhoir Films | Producer Trupti Bhoir. This Movie is based on Touring Talkies, when Indian cinema started; there was an oldest tradition of watching cinemas in tent which is known as Touring talkies. For the past decade or so these tent are common occurrence in most of the Jatra's (Spritual Fair's) taking place across villages where Mar...
14/11/2012
Touring Talkis - First Song Promo - OFFICIAL The movie is based on the concept of roaming cinema which was one of the oldest traditions in the bygone era of Indian cinema where the movies were showcased...
Trupti Bhoir - Producer & Actor - Official Fanpage
30/12/2011
great legends frm drama nd films were hournered by Sanskruti Kaladarpan
15/12/2011
संस्कृती कलादर्पण संस्थेने आपल्या १२ वर्षांच्या परंपरेला साजेश्या जेष्ठ रंगकर्मी सन्मान सोहळ्याचे या वर्षी २४ डिसेंबरला आयोजन केले आहे त्या संदर्भात माहिती देण्यासाठी संस्थेचे अधक्ष्य चंद्रशेखर सांडवे आणि उपाधक्ष्य अर्चना नेवरेकर यांनी १४ डिसेंबरला हॉटेल कोहिनूर पार्क येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
13/12/2011
अष्टसिद्धी प्रतिष्ठान तर्फे साई महिमा या महानाट्याची निर्मिती होत आहे.
या नाट्यात साईंच्या प्रकट दिनापासून सर्व प्रवास नृत्य, नाट्य व
संगीताच्या आविष्कारातून असंख्य कलाकारांच्या संचात सादर होणार आहे.
02/12/2011
बदलत्या काळासोबत आधुनिक होत जाणा-या भारतीय समाजात काही जुनाट रूढी परंपरा आजही टिकून आहेत. ह्या अनिष्ट चालीरीतींना सर्वप्रथम बळी जाते ती स्त्रीच... उत्पती कार्यासाठी स्त्री पुरुष दोघांचीही संख्या समसमान हवी याचा विसर पडल्याने स्त्रीला गर्भातच संपवले जाते. सुकन्या या एस. के. पी. फिल्म्सचा आगामी मराठी चित्रपट याच मानसिकतेवर भाष्य करतो या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईतील बझ इन स्टुडीओत करण्यात आला.
28/11/2011
हल्ल्यातील दोन पीडितांच्या कुटुंबियांना संगीतकार इलायराजा, अभिनेती निर्माती तृप्ती भोईर यांच्या तर्फे प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली
२६/११ च्या हल्ल्याला तीन वर्षे उलटून गेली तरीही आरोपी कसाब अजूनही सरकारी पाहुणचारात आहे. सर्व सामांन्यांच्या मनात या बद्दल तीव्र असंतोष खदखदत आहे. या रागाला वाट फोडून देण्यासाठी अभिनेती निर्माती तृप्ती भोईर यांनी काळाचौकी येथील शिवसेना शाखा २०० जवळ कसाबच्या प्रतिकृतीचे दहन केले.
यावेळी हल्ल्यातील दोन पीडितांच्या कुटुंबियांना संगीतकार इलायराजा यांच्या तर्फे प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली
26/11/2011
२६/११ च्या घटनेला तीन वर्षे पूर्ण व्हायला आली तरी आजही 'त्या' रात्रीच्या आठवणी आपला पिछा सोडत नाहीत. त्या दहशतवादी हल्ल्याची भयाण रक्तरंजित दृशे आजही डोळ्यासमोर उभे राहतात. त्या कालरात्री सुरक्षा यंत्रणांच्या ढिसाळपणाचा फायदा घेवून अतिरेक्यांनी मुंबईत थेमान घातले. अनेक निरपराधांवर गोळ्यांचा वर्षाव करून ताज आणि ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलवर हल्ला केला. अतिरेक्यांवरील कारवाईत अजमल कसाब एकटाच जिवंत पकडला गेला.
सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. या रागाला वाट काढून देण्यासाठी मुंबईतील काळाचौकीच्या शिवसेना शाखा नंबर दोनशे येथे निर्मात्या तृप्ती भोईर यांनी कसाबच्या पुतळ्याचे दहन केले.
या कसाबच्या प्रतिकृतीला महिलांनी व जेष्ट नागरीकांनी पायताणानी मारहाण केली. या प्रसंगी अभूदय नगरचे शिवसेना शाखा नंबर दोनशेचे विभागीय अध्यक्ष दिलीप देशपांडे व दत्ता पोगंडे हजर होते. दहशवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या कसाबला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
wohhh!!!! all set !!! now waiting for ur response for Hello Jai Hind!! wish to see u all tonight at Oberoy Mall!!! :-)
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Chatai Chawl No. 2, Gr. Floor, Room No. 9, J. B. Road
Mumbai
400033