Deepak Rane

Deepak Rane

Share

This is official Page of Producer Deepak Rane.

Photos from Deepak Rane's post 23/01/2026

“काही क्षण आयुष्यभरासाठी मनात कोरले जातात…”

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित लघुपट निर्मितीची संधी मिळणं हेच माझ्यासाठी मोठं भाग्य होतं.
त्या कार्यासाठी मला
माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आलं.हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात गौरवशाली, भावनिक आणि अविस्मरणीय क्षणांपैकी एक ठरला.

ज्या विचारधारेसाठी, ज्या मूल्यांसाठी आणि ज्या माणसासाठी महाराष्ट्र आजही उभा आहे,
त्या विचारांना लघुपट या माध्यमातून मांडता आल,
ही भावना शब्दांत मांडणं कठीण आहे.

या संपूर्ण प्रवासात माझ्यावर विश्वास दाखवून मला ही संधी देणारे,
आदरणीय अंधेरी विधानसभा संघटक श्री संजय मानाजी कदम साहेब
यांचा मी मनःपूर्वक ऋणी आहे.

Photos from Deepak Rane's post 01/01/2026

गणपती बाप्पा मोरया!! 🙏

15/11/2025
Photos from Deepak Rane's post 05/09/2025

विलेपार्लेचा मोरया!! ❤️

आज मी आणि माझे सहकारी मिळून मुंबईतील प्रसिद्ध विलेपार्ले मोरया बाप्पाचे दर्शन घेतले.

यावेळी विलेपार्लेचा मोरया सर्वेसर्वा श्री संजय मानाजी कदम यांनी आमच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून धार्मिक कार्यासोबत सामाजिक बांधिलकी जपली.📚✏️

त्यांचा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे. 👏 तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏
shetty

27/02/2025

After a lot time, sharing auto rides after shoot location to rehearsal halls together

19/02/2025

लवकरच येते आहे... चित्रकथा

Photos from Deepak Rane's post 08/02/2025

विरुद्ध पक्ष नेते यांच्या कार्याचा कार्य अहवाल 'शिवबंधन' प्रसिद्धी निम्मित त्या वर माहिती पट तयार करण्या साठी विरुद्ध पक्ष नेते माननीय अंबादास दानवे साहेब यांची भेट झाली तो क्षण.

Photos from Deepak Rane's post 06/02/2025

अंधेरी विधानसभा मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संघटक, कणखर नेतृत्व व निष्ठावान शिवसैनिक संघर्ष योद्धा मा. संजय मानाजी कदम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करण्याची संधी मिळाली, हा आनंदाचा क्षण! त्यांच्या सामाजिक कार्याचा आम्हाला नेहमी अभिमान आहे.
त्यांना आयुष्यात उत्तम आरोग्य, यश आणि आनंद लाभो, हीच प्रार्थना!

Photos from Deepak Rane's post 30/01/2025

एक उत्तम विषय घेऊन मुक्काम पोस्ट देवाचं घर ह्या चित्रपटाची निर्मिती, निर्माते महेश जैस्वाल आणि कीर्ती जैस्वाल यांनी केली. निवळ सिनेमा उत्तम असावा ह्या दृष्टीतून हि कलाकृती ह्यांनी निर्माण केली आहे. ह्या निर्मात्याचे खूप खूप अभिनंदन. उत्तम लेखन तसेच सुंदर छायाचित्रण Dop रोहनची प्रत्येक फ्रेम कथेला साजेशी आहेच पण ती प्रेक्षकांबरोबर संवाद हि साधते, दिग्दर्शक संकेत माने यांचे ही विशेष कौतुक दोन लहान मुलींना घेऊन त्याने अतिशय सुंदर गोष्ट मांडली आहे. एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटातून उलघडतोय. मी संकेत बरोबर काम केलं आहे खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक आहे, पण हा सिनेमा पाहिल्यानंतर मला नवीन परिपक्व संकेत भेटला. मित्रा तुला तुझ्या नवीन सिनेमाच्या खूप खूप शुभेच्छा !!

Want your public figure to be the top-listed Public Figure in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Nariman Point Mumbai
Mumbai
400021