Gajanan Narayan Rane

Gajanan Narayan Rane

Share

सरचिटणीस | महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना
(अधिकृत फेसबुक पेज)

Photos from Gajanan Narayan Rane's post 19/09/2026

सह्याद्री क्रीडा मंडळ आयोजित महागणेशोत्सव सोहळ्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षा झीत श्री गणपतीची सहकुटुंब पुजा आणि आरती करण्याचा मान मिळाला. सह्याद्री क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपुर्वक आभार....!!!

#गणेशोत्सव

Photos from Gajanan Narayan Rane's post 14/09/2026

मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थवर श्री गणपती बाप्पाचे सहकुटुंब दर्शन घेतले..!!

12/09/2026

gargi huttenes-albertus pvt. ltd, नवी मुंबई मधील कंपनीत 33 वर्षापासुन कार्यरत असलेल्या आणि 25 वर्षे युनियन मध्ये नेतृत्व करत असलेल्या आणि वर्षभरापूर्वीच मनसेत सभासदत्व स्विकारल्या नंतर आलेल्या अनुभवाबद्दल कामगाराने मनसे युनियन बाबत व्यक्त केलेले मत

12/09/2026

बजाज इन्शुरन्स पुणे येथील कामगारांच्या पगारवाढीसाठी व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय कामगार आयुक्ताने दिलेल्या आदेशाप्रमाणे कंत्राटी कामगारांची पगारवाढ देण्याची तयारी बजाज व्यवस्थापनाने दर्शवली

10/09/2026

सणासुदीच्या वेळी कामगारांच्या नोकरी खाणाऱ्या मुजोर व्यवस्थापनाला धडा शिकवणारच... मॅनेजरने एवढी पापही करू नयेत की कामगार कार्यालयात यायला पोलिस प्रोटेक्शन मागायची गरज लागेल..

#पुणे #कामगार

Akash Fundkar MNS Adhikrut

09/09/2026

TAFE .. 'टाफे ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड'च्या व्यवस्थापनाने कामगारांची संख्या बेकायदेशीरपणे कमी केल्याबद्दल त्यांचा निषेध असो..!

#चाकण

08/09/2026

Tafe epd चाकण MIDC कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मा. कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन चर्चा केली.

05/09/2026

महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभा आयोजित दहीहंडी उत्सवास भेट..!

#दहीहंडी

04/09/2026

पंचवीस वर्षाच्या प्रवासाला रामराम करत... नव्या नेतृत्वावर विश्वास

विराकी ब्रदर्स मधील कामगारांनी सन्माननीय श्री राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसेचे सभासदत्व स्विकारले. भारतीय जनता पक्षाचे कार्यकारणी सदस्य असलेल्या श्री नरेंद्र पाटीलांची
गेल्या वीस वर्षापासून असलेली महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे राजीनामे देऊन महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची युनियन स्थापन केली. विराकी ब्रदर्स फूड मधील कामगारांना आज द्वारसभा आणि व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन पगारवाढीच्या मागण्या संदर्भात मार्गदर्शन केले.

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gajanan Narayan Rane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.