We Support Satish Rajguru
वंचित बहुजन आघाडी
महासचिव मुंबई प्रदेश
09/12/2025
वंचित बहुजन आघाडी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज!!!
बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडी मुंबई कमिटीने बृहन्मुंबई महानगर पालिका निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज पाठविण्याची प्रक्रिया जाहीर करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांवर चालणाऱ्या आणि मुंबईचा विकास, पारदर्शक व जबाबदार प्रशासन हे उद्दिष्ट ठेवून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी https://tinyurl.com/VBAMumbaiCandidateForm लिंक वर दिलेला अर्ज भरावा.
ंधी_वंचितला
06/12/2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी अभिवादन केले.
Satish Rajguru वंचित बहुजन आघाडी
🔦 एलईडी लाईट्सचा अंधार – जबाबदार कोण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला शांघायसारखं बनवण्याचं स्वप्न दाखवत संपूर्ण शहरात एलईडी लाईट्स लावण्याचं काम हाती घेतलं. यासाठी कोट्यवधी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले. आज परिस्थिती बघा — जास्तीत जास्त लाईट्स बंद, तुटलेल्या अवस्थेत, काही ठिकाणी अंधाराचं साम्राज्य.
सामान्य जनता प्रामाणिकपणे टॅक्स भरते, आणि राजकीय पुढारी मात्र हे पैसे आपल्या नातेवाईकांना, मित्रांना कॉन्ट्रॅक्ट देऊन लुटतात. ही एकप्रकारे मुंबईकरांची आणि करदात्यांची फसवणूक आहे.
👉 याला जबाबदार कोण?
👉 या निष्काळजीपणावर कारवाई कधी होणार?
👉 जनता विचारतेय – हे थांबणार कधी?
सत्तेवर असणाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. प्रत्येक रुपया जनतेचा आहे, आणि त्याचा विनियोग योग्य पद्धतीने झाला पाहिजे.
#मुंबई #एलईडीलाईटफसवणूक #करदात्यांचा पैसा #राजकीयलूट #जवाबदारकोण
14/06/2025
वंचित बहुजन आघाडी
मानखुर्द छ. शिवाजी महाराज नगर विधानसभा येथे नवे जुने पदाधिकारी यांच्या वतीने नवं निर्वाचित मुंबई कमिटीचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला प्रसंगी चेतन अहिरे (अध्यक्ष मुंबई), स्नेहल ताई सोहनी (अध्यक्षा मुंबई), विश्वास सरदार (महासचिव मुंबई), सतीश राजगुरू (महासचिव मुंबई) आणि आदींचे मार्गदर्शन झाले तसेच सर्वांनी सोबत येऊन एक मताने येणाऱ्या महानगर पालिका निवडणूक मोठ्या जोमाने लढू असा निश्चय केला.
Vanchit Bahujan Aaghadi Chetan Ahire Snehal Sohani Vishwas Sardar Satish Rajguru
बोधगया का महाबोधी महाविहार हमारा हे ! 💪 #महाबोधी_मुक्ती_आंदोलन
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Chembur
Mumbai
400088