Parivar Tea

Parivar Tea

Share

This premium mid leaf tea brand is known for its unique 5-tea blend, ‘kadak’ taste & lively aroma.

02/05/2026

नाती टिकवायला मोठ्या गोष्टी लागत नाहीत…
कधी कधी फक्त दोन कप चहा पुरतात ☕❤️

सॉरी आणि थँक यू च्या पलीकडचं नातं — परिवार चहा!

30/01/2026

वाईकरांना मिळाले रिअल 22K गोल्ड कॉइन!
परिवार चहा खरेदी करा, परिवार जुळवा आणि सोने मिळवा

13/01/2026

परिवार सोनेरी ऑफर अंतर्गत,
विजेत्यांना सोन्याच्या नाण्यांचे वितरण करण्यात आले.🎉
परिवार चहा तर्फे सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन....🎉

👉 कसं सहभागी व्हायचं?
* परिवार चहा 250 ग्रॅम किंवा 500 ग्रॅम पॅक खरेदी करा.
* पॅकमधील कूपन शोधा.
* कूपनवरील QR कोड स्कॅन करा.
* स्क्रीनवर बक्षिसाची माहिती दिसेल.
* ‘Claim’ वर क्लिक करून आवश्यक माहिती भरा व सबमिट करा.
* कंपनीकडून प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल.
* पहिल्या स्कॅनवर तुम्हाला एक शब्द मिळेल – “PARI” किंवा “VAR”.
* योजना कालावधीत खरेदी व स्कॅन करत राहा.
* दोन्ही शब्द मिळून “PARIVAR” पूर्ण झाल्यास
🎉 बंपर प्राईज – 1 ग्रॅम सोन्याचं नाणं!
⚠️ बंपर प्राईज विजेत्यांनी मूळ कूपन कंपनीकडे सादर करणं आवश्यक आहे.
कूपनशिवाय बक्षीस दिलं जाणार नाही.
👉 अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकला भेट द्या...

24/11/2025

परिवार चहा ची सोनेरी ऑफर !

परिवार जुळवा, सोने मिळवा!

👉 Here’s how:

Buy a 250g or 500g pack of Parivar Tea.
Find the coupon inside the pack.
Scan the QR code on the coupon.
The prize details will appear on the screen.
Tap Claim, fill in the required details, and submit. A company representative will contact you.
On your first scan, you will receive one word – “PARI” or “VAR.”
During the scheme period, keep buying and scanning.
If both words match to form “PARIVAR,” you win the Bumper Prize – 1gm Gold Coin.
Bumper Prize winners must submit the original coupon to the company.
Without the coupon, the gift cannot be given.

👉 For more details- https://sapat.com/sonerioffer.html




(Parivar Tea, soneri Offer, Cashback, Spruha Joshi, Sukanya Mone)

18/10/2025

दिवाळीचा उजेड तुमच्या आयुष्यात आनंद आणि आपुलकी घेऊन येवो!
सपट परिवाराकडून तुम्हाला हार्दिक दिवाळीच्या शुभेच्छा! 💛💫✨

17/10/2025

✨ काही दिवे फक्त घर उजळत नाहीत… ते मनंही उजळवतात! ❤️
या दिवाळीत, आनंद वाटा, आपुलकी पसरवा, आणि कोणाचं आयुष्य प्रकाशमय करा.
"दिवाळी - सण आपुलकीचा" – प्रेम आणि माणुसकीचा खरा उत्सव! 🌸

पाहा आमचा नवीन व्हिडिओ जिथं छोट्या मुलांनी शिकवलं दिवाळीचं खरं महत्त्व.

25/08/2025

मेहनत, त्याग आणि जिद्दीनं पूर्ण झालेलं स्वप्न – मुंबईतलं स्वप्नातील घर. गणेशोत्सवाच्या शुभ प्रसंगी बाप्पाचं आगमन आणि परिवारासोबत साजरा झालेला आनंद. ही आहे स्वप्नपूर्तीची कथा, जिथे घर, सण आणि नाती एकत्र येऊन खऱ्या आनंदाचा अनुभव देतात.

#स्वप्नातीलघर
#गणेशोत्सव
#गणपतीबाप्पामोरय
#परिवारचहा
#माझाबाप्पा
#माझापरिवार
#मुंबई
#गणपती
#मराठीपरिवार
#माझाचहा

16/08/2025

जिथे एकतेने उंची गाठली जाते, तिथेच खरी दहीहंडी फुटते! 🎊💛

#परिवारचहा
#दहिहंडी
#कृष्णा
#जन्माष्टमी

15/08/2025

देशभक्तीच्या भावना प्रत्येक हृदयात, स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

#परिवारचहा
#सपट

09/08/2025

हे नातं फक्त राखीचं नाही, तर प्रेम, जिव्हाळा आणि आयुष्यभराच्या सोबतीचं आहे 💛✨
सगळ्या भावंडांना परिवार चहा कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🫶☕

#परिवारचहा #सपट #रक्षाबंधन #राखी

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Tv Industrial Estate
Mumbai
TVINDUSTRIALESTATE

Opening Hours

Monday 9am - 6:30pm
Tuesday 9am - 6:30pm
Wednesday 9am - 6:30pm
Thursday 9am - 6:30pm
Friday 9am - 6:30pm