Sandeep Raju Naik
विलेपार्ले विधानसभा संघटक
मा. नगरसेवक, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)
एक मत विकासासाठी, एक पाऊल प्रगतीकडे!
06/01/2026
जनसेवेचा पळू शब्द..
विकासा साठी कटीबद्ध..
प्रभाग क्रमांक ८२ शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे + महाराष्ट्र नवनिर्माण सेना + राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) युतीचे अधिकृत उमेदवार सौ पायल संदीप नाईक यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा..
18/11/2024
तुमचं एक मत महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देऊ शकेल. तरीही कोणत्याही अफवांना बळी न पडता एक सुजाण आणि सुशिक्षित नागरिक म्हणून योग्य त्या उमेदवाराला निवडून देणे ही प्रत्येक नागरिकाची प्रथम जबाबदारी असते. म्हणूनच येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७:०० ते सायंकाळी ६:०० यावेळेत आपल्या मतदानाचा हक्क बजावा आणि लोकशाही मजबूत करा !!
#शिवसेना #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Vileparle
Mumbai
400057