Thinkmarathi.com
www.thinkmarathi.com परिपूर्ण मराठी इ मासिक - Online Marathi Magazine covering articles on various topics & info on Marathi culture, traditions lang. etc Email:
सस्नेह नमस्कार !
वाचकहो , मराठी उत्तम बोलता आल पाहिजे , लिहिता आल पाहिजे अस प्रत्येकाला वाटत असलं तरी,आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये जागतिक व्यवहाराची भाषा असलेल्या इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण हे अधिक व्यवहार्य आहे. पण तरीही आपल्या मातृभाषेची नाळ तोडून चालणार नाही. आजकाल पालक आणि मुलांमध्ये हवा तसा संवाद होत नाही.इंग्रजीच फॅड इतक वाढल आहे की एखादी नात शाळेतून घरी आली की आजी जेंव्हा तिला सांगते हा
ThinkMarathi.com पॉडकास्टमधील काही खास क्षण
संपूर्ण एपिसोड पाहण्यासाठी क्लिक करा:
👉 https://www.youtube.com/
18/11/2025
VastuShastra म्हणजे नेमकं काय? | तोडफोड न करता घरात सकारात्मक ऊर्जा कशी आणाल | ThinkMarathi Podcast
Do watch this! 🎥 And don’t forget to like 👍, subscribe 🔔, and share it with your loved ones ❤️
VastuShastra म्हणजे नेमकं काय? | तोडफोड न करता घरात सकारात्मक ऊर्जा कशी आणाल | ThinkMarathi Podcast SUBSCRIBE to – ThinkMarathi PodcastIn this enlightening episode, JyotishAcharya Shubhamm Shaastri — Astro & Vastu Consultant, a third-gen...
15/11/2025
Jyotish Shastra भाग 2 | Kontya Grahasathi Konti Ratne? | Medical Astrology? | ThinkMarathi Podcast
Do watch this! 🎥 And don’t forget to like 👍, subscribe 🔔, and share it with your loved ones ❤️
Jyotish Shastra भाग 2 | Kontya Grahasathi Konti Ratne? | Medical Astrology? | ThinkMarathi Podcast SUBSCRIBE to – ThinkMarathi PodcastIn this episode, JyotishAcharya Shubham Shaastri, Astro & Vastu Consultant, a third-generation Jyotish...
15/11/2025
Jyotish Shastra म्हणजे काय? | Kundali, Shani Sade Sati & Career Remedies | ThinkMarathi Podcast
Do watch this! 🎥 And don’t forget to like 👍, subscribe 🔔, and share it with your loved ones ❤️
Jyotish Shastra म्हणजे काय? | Kundali, Shani Sade Sati & Career Remedies | ThinkMarathi Podcast SUBSCRIBE to – ThinkMarathi PodcastIn this episode, JyotishAcharya Shubham Shaastri, Astro & Vastu Consultant, a third-generation Jyotish...
ऑफिसमध्ये कासव ठेवल्यास काय फायदे होतात? | Jyotishacharya Shubhamm Shaastri | ThinkMarathi Podcast
Watch Full Episode on :
https://www.youtube.com/
🎙️ Full Episode – Watch on ThinkMarathi Podcast
👉 YouTube.com/
Link in Bio
About the Guest :
Jyotishacharya Shubhamm Shaastri is a third-generation Astrologer & Vastu Consultant with a 100+ year family legacy. With over a decade of experience, he specializes in Kundali analysis, matchmaking, career guidance, gemstones, Vastu for homes & businesses, and traditional pooja rituals.
For more details
contact: 8369202820 / 9819210995
Vile Parle, Thane, Navi Mumbai, Pune, Dubai, Canada
🏡 घरात Positive Energy वाढवण्यासाठी सोपे वास्तु उपाय! ✨
Jyotishacharya Shubhamm Shaastri shares simple Vastu tips to bring positivity and peace into your home. 🌸
🎥 Watch the full episode on YouTube:
👉 ThinkMarathi Online
link in Bio
📞 For more details contact:
🔹 Jyotishacharya Shubhamm Shaastri
📱 8369202820 / 9819210995
💫
01/11/2025
प्रिय वाचक,
ThinkMarathi.com चा पॉडकास्ट सुरु होत आहे...
या पॉडकास्ट मध्ये विविध विषयांचा अंतर्भाव असेल. या अंतर्गत आज ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विषयांवरील ३ भागांची सिरीज प्रकाशित केली आहे, ज्यामध्ये ज्योतिषाचार्य शुभम शास्त्री यांच्याशी सविस्तर संवाद साधला आहे.येथे प्रत्येक भागाची लिंक शेअर करत आहे.वेळ मिळेल तेंव्हा बघून आपला अभिप्राय नक्की कळवा.
आवडल्यास नक्की subscribe करा. आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा.
Topics covered & Links:
वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय? तोडफोड न करता घरात सकारात्मक ऊर्जा कशी आणाल?
Link: https://youtu.be/loy8AwsJaiQ?si=mEXfIcID1NYJIYos
ज्योतिषशास्त्र – भाग 1: कुंडलीवरून करिअर, मॅचमेकिंग आणि शनी साडेसातीचे उपाय
Link: https://youtu.be/yZZsTTL8hXo?si=MBXojS3ptDIeB0gq
ज्योतिषशास्त्र – भाग 2: कोणत्या ग्रहासाठी कोणती रत्ने वापरावीत? | Medical Astrology म्हणजे काय?
Link: https://youtu.be/xplGcHCvZHA?si=OCr-WCVvusVU6RKI
Subscribe to our channel for more insightful Marathi Podcast.
Link: https://www.youtube.com/
Warm Regards,
Chanda Mantri
21/01/2025
पुढची टूर कोणती प्लॅन करताय?
वनराज ट्रॅव्हल्स च्या जानेवारी ते जून २०२५ मधील आगामी सहली.
For More Details Contact:
वनराज ट्रॅव्हल्स
सीता स्मृती, राजाराम केशव | मार्ग, दादर (प)
9723307777 / 9833558006
9082872631, www.vanrajtravels.com
वनराज ट्रॅव्हल्स च्या जानेवारी ते जून २०२५ मधील आगामी सहली
Link: https://www.thinkmarathi.com/vanraj-travels-dadar-upcoming-tours-2025/
केरळ-कन्याकुमारी – रामेश्वर
१८ जाने, १८फेब्रु. २२ मार्च
स्टॅच्यु ऑफ युनिटी-बडोदा अहमदाबाद
२४फेब्रु, ७ मार्च
संपूर्ण राजस्थान
२८ जाने, १६ फेब्रु, २२ मार्च
जैसलमेर-बिकानेर-जोधपूर
३ फेब्रु.,२८ मार्च
जगन्नाथपुरी- कोणार्क- भुवनेश्वर
१६ जाने, ८ फेब्रु., १७ मार्च
नेपाळ-पशुपतिनाथ- पोखरा चितवन
१९ फेब्रु, १६ मार्च, १४ एप्रिल
काशी -गया-प्रयाग- अयोध्या
६ जाने,१० फेब्रु,३,२१ मार्च, १४ एप्रिल
गिरनार – सोमनाथ- द्वारका
१४ , २४ फेब्रुवारी,२० मार्च , १७ एप्रिल ,५ जून
काश्मिर-वैष्णोदेवी – अमृतसर
१८ मार्च, १२, २२एप्रिल ६,२७ मे
सिमला कुलू-मनाली-डलहौसी
२२ मार्च, १२, २१ एप्रिल, १०,२० मे
नैनिताल – कॉर्बेट-मसुरी-हरिद्वार
२८ मार्च, १२, १८ एप्रिल, ३,१०,१७ मे
चारधाम- लाखामंडल-हरिद्वार
१६,२७ मे, ७,१८ जून
संपूर्ण मध्यप्रदेश
२० फेब्रु
लेह-लडाख-कारगिल-तुरतूक
१ जून, २४ जुलै, ११ ऑगस्ट, १२ सप्टेंबर
सिक्कीम-दार्जिलिंग
१३ एप्रिल,१८,२५ मे , १ जून
21/01/2025
राज कपूर © मुकुंद कुलकर्णी
तीन राष्ट्रीय पुरस्कार , अकरा फिल्म फेअर ॲवार्ड्स , पद्मभूषण , दादासाहेब फाळके पुरस्कार . आपल्या अभिनय कौशल्याने बॉलिवूड गाजवणारा हिंदी चित्रपटसृष्टीचा अनभिषिक्त सम्राट बॉलीवूडचा ‘ शो मन ‘ राज कपूर !
दि.१४ डिसेंबर १९२४ रोजी पाकिस्तानातील पेशावर येथे राज कपूर यांचा जन्म झाला . त्यांचं खरं नाव होतं रणबीर कपूर . बॉलिवुडच्या सर्वात प्रसिद्ध घराण्यात जन्मलेल्या राज कपूर यांनी जे कमावलं ते केवळ स्वतःची मेहनत आणि अंगातल्या कलागुणाच्या जोरावर . राज कपूर यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब पेशावरहून पंजाब येथे येऊन वसले . त्यांचे शिक्षण देहरादून येथे झाले . पण अभ्यासात त्यांचे मन कधी नव्हतेच . दहाव्या वर्गातच त्यांनी शाळा सोडली . पुढे राज कपूर , पिता पृथ्वीराज कपूर यांच्यासह मायानगरी मुंबईला येऊन रहायला लागले आणि येथून सुरू झाली त्यांच्या चित्रपट कारकीर्दीची सफर . ” राजू छोट्या कामापासून सुरुवात करशील , तरच मोठा होशील ! ” हा कारकीर्दीच्या सुरुवातीला वडिलांनी दिलेला कानमंत्र ते कधीच विसरले नाहीत .
वयाच्या चोवीसाव्या वर्षी इ.स. १९४८साली त्यांनी ‘ आर के स्टुडिओ ‘ ची स्थापना केली . सर्वात लहान वयाचा दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जात . खरं तर त्यांना संगीत दिग्दर्शक बनायचं होतं . पण ते निर्माता , दिग्दर्शक , अभिनेते असे सगळेच बनले . ‘ बरसात ‘ हा आर के स्टुडिओचा पहिला हिट सिनेमा . या चित्रपटात राज सोबत नर्गीस प्रमुख भूमिकेत होती . यातील एक सीन लोकांना इतका आवडला की , पुढे तोच आर के स्टुडिओचा लोगो बनला . एका हातात सौंदर्य , एका हातात संगीत हे चित्र राज कपूर यांना खूप आवडले . राज या दोन्हीचे भोक्ते होते . राज नर्गिस या जोडीला लाभलेली लोकप्रियता अभूतपूर्व होती . तशी लोकप्रियता क्वचितच कुणाच्या वाट्याला आली असेल . ऑन स्क्रीन , ऑफ स्क्रीन राज नर्गिस जोडी मशहूर होती .
संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.thinkmarathi.com/raj-kapoor-by-mukund-kulkarni/
19/01/2025
आरकॉइरिस – गिफ्टिंगला नव्या उंचीवर नेणारे नाव!
आजच्या काळात एखाद्या खास प्रसंगी आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देताना अनेक नवनवीन पर्यायांच्या गर्दीत वैयक्तिक स्पर्श हरवून जाताना दिसतो. अशा प्रसंगी ‘आरकॉइरिस’ नावाचा ब्रँड भेटवस्तूंमधील सर्जनशीलता आणि वैयक्तिकीकरणात एक आदर्श उदाहरण ठरू शकतो. आधुनिक युगात ‘गिफ्टिंग’ ही प्रक्रिया केवळ वस्तूंची देवाणघेवाण राहिली नसून, ती एक भावना व्यक्त करण्याचे माध्यम बनली आहे. अशा वेळी, नेहा गडोडिया यांच्या ‘आरकॉइरिस’ने गिफ्टिंग क्षेत्राला एक नवा आयाम दिला आहे. २००७ साली सुरू झालेल्या या कंपनीने गिफ्टिंग क्षेत्रात एक वेगळी छाप उमटवली आहे.
आरकॉइरिस एक गिफ्टिंग कंपनी आहे जी सर्जनशीलता, वैयक्तिकीकरण, आणि उच्च दर्जाच्या गिफ्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. ते विविध प्रसंगांसाठी, जसे की कॉर्पोरेट गिफ्टिंग, सणासुदीच्या भेटवस्तू, लग्न आणि विशेष कार्यक्रमांसाठी गिफ्ट्स तयार करतात. त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक गिफ्टला एक खास आणि व्यक्तिगत अनुभव देणे.
‘आरकॉइरिस’ हा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ आहे ‘इंद्रधनुष्य’. कंपनीचे नावच त्यांच्या सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. त्यांच्या लोगोमध्ये इंद्रधनुष्याच्या सात रंगांचा समावेश आहे, जो आनंद, विविधता, आणि भावनांना प्रतिबिंबीत करतो. नेहा गडोडिया यांच्या मते, प्रत्येक गिफ्ट ही एक अनोखी भावना असते, आणि तीच भावना त्यांच्या ब्रँडच्या नावात आणि लोगोमध्ये प्रतिबिंबित होते. “Unwrap moments, Create happiness” ही आर्कोआइरिसची टॅगलाईन आहे.
अगदी अल्प वेळेत मोठ्या प्रमाणावर उत्पादने वितरित करण्याची क्षमता ही त्यांची खासियत बनली आहे. त्यांच्याकडे गिफ्टिंगसाठी सर्व प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. कारण आरकॉइरिस विविध प्रकारच्या ग्राहकांसाठी काम करत आहे. त्यांचे ग्राहक हे प्रोडक्शन हाऊस, सेलिब्रिटी, फार्मा कंपन्या, कॉर्पोरेट्स, लॉजिस्टिक्स, शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स, बिल्डर्स आणि डेव्हलपर्स अशा विविध क्षेत्रातील आहेत.
शाळा-महाविद्यालयांसाठी बॅग्स, टी-शर्ट्स, ट्रॉफीज; कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी जॉइनिंग किट्स, सीईओ-एच.आर लेव्हल गिफ्ट्स; बिल्डर्ससाठी गृहप्रवेशाच्यावेळी ग्राहकांना देता येतील असे पझेशन हॅम्पर्स; तसेच दिवाळी, ख्रिसमस, रक्षाबंधन, नवरात्र, गणेश चतुर्थी अशा सणांसाठीही त्यांच्याकडे विशेष भेटवस्तू उपलब्ध आहेत. फक्त व्यावसायिक गिफ्टिंगच नाही, तर लग्न, वाढदिवस, वर्धापन दिन यांसारख्या खास क्षणांसाठी, तसेच डॉक्टर डे, टीचर्स डे, व्हॅलेंटाईन डे, दिवाळी, ख्रिसमस, संक्रांत, नवीन वर्ष, रक्षाबंधन, गणपती, नवरात्र अशा प्रत्येक सण आणि उत्सवासाठी खास भेटवस्तू त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
संपूर्ण लेख वाचण्यासाठी क्लिक करा.
https://www.thinkmarathi.com/arcoiris-neha-gadodia-interview/
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Mumbai