Anutosh Creations
Production & Showcasing all Artistic Creations
09/02/2023
महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे, ह्यांच्या 'उर्जा' योजने अंतर्गत - रत्नाकर मतकरी लिखित दीर्घांक - "पोलीस पोलीस"
शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी, रात्रो ८.३० वाजता
सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे
Amruta Modak Yogesh Khandekar Maharashtra Cultural Centre
21/05/2022
आज रात्रौ ८.३०, टॅग नाट्यगंध मधील विशेष प्रयोग डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह (मिनी), ठाणे पश्चिम.
21/05/2022
17/05/2022
आज रत्नाकर मतकरी स्मृती रजनी मध्ये 'पोलीस पोलीस', रात्रौ ८.३० वाजता, मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पू.)
16/05/2022
आर्च एंटरप्राइझेस आयोजित, ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक, आणि निर्माते स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त 'रत्नाकर मतकरी स्मृती रजनी' मध्ये 'पोलीस पोलीस'. मंगळवार १७ मे २०२२ रोजी रात्री ८.३० वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात.
विशेष अतिथी : श्रीमती प्रतिभाताई मतकरी, श्री चिन्मय मांडलेकर, सौ जान्हवी खांडेकर, डॉ.माधव राजवाडे,श्री विवेक आपटे, श्री गणेश मतकरी.
संकल्पना : विनीत श्रीकांत गोरे
संयोजिका : अर्चना गोरे
15/05/2022
आज प्रबोधन प्रयोग घर, नेहरूनगर, कुर्ला
14/05/2022
*ठाण्यात आज दोन दीर्घांक!*
रत्नाकर मतकरी यांच्या वंचितांच्या रंगमंचावरील कलाकार आज सादर करताहेत आगळ्यावेगळ्या कलाकृती! नक्की या!! भरभरून प्रतिसाद द्या!!! 🎭
समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत वंचितांचा रंगमंच अर्थात् नाट्यजल्लोष आयोजित रत्नाकर मतकरी यांच्या दुसऱ्या स्मृतीदिना निमित्त
*दोन दीर्घांक*
आज शनिवार दि. १४ मे सायं. ६ः४५ ते रात्रौ ९ः३०
जागाः दादा कोंडके ॲम्फी थिएटर, ज्ञानसाधना कॅालेज जवळ, मेंटल हॅास्पिटल समोर, ठाणे (प.)
पहीला दीर्घांक - सायं. ठीक ७ वा.
पु. ल. देशपांडे यांच्या "मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास" या बहारदार पुस्तकाची घोळीव ओळख करून देणारा हास्यस्फोटक दीर्घांक 😍❤️
*मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास* 🎭🤩
(प्रयोग क्र. ३)
लेखकः मुकेश माचकर,
दिग्दर्शकः मंगेश सातपुते
कलाकारः वंचितांचा रंगमंच गाजवणारे एकलव्य युवा
दुसरा दीर्घांक - रात्रौ ८ः१५ वा.
रत्नाकर मतकरी लिखित आणि अनुतोष क्रिएशन्स निर्मित “पोलीस पोलीस”
(पहीला प्रयोग!)
दिग्दर्शकः संतोष वेरुळकर
कलाकारः वंचितांचा रंगमंचाचे सहाय्यक
हे दोन्ही प्रयोग - स्वेच्छा मूल्य प्रयोग आहेत
अनुजा लोहार, सह सचिव
लतिका सु. मो., उपाध्यक्ष
हर्षदा बोरकर, संयोजक
संपर्कः
सुनिल दिवेकरः 9920181105
अनुतोष क्रिएशन्स निर्मित, रत्नाकर मतकरी लिखित एक सस्पेन्स थ्रिलर नाटक - 'पोलीस पोलीस'... नाटक तुमच्या दारी...
लवकरच....
09/05/2022
अनुतोष क्रिएशन्स निर्मित आणि रत्नाकर मतकरी लिखित दीर्घांक - "पोलीस - पोलीस"... लवकरच... Sanjeev Bharat Tandel Yogesh Khandekar Anamika Tikekar Maha Bhide Amruta Modak Mahesh Shanbhag Shruti K Rajeshree Gadhikar Santosh Saraf Siddharth Hajare Rupesh Vede Vishal Borade Charudatt Mundhe Harshada Borkar Sanjay Borkar Digambar Acharyaa Nilima Sabnis Santosh Verulkar Santosh Pathare
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Master Deenanath Mangeshkar Natyagriha Natvarya Datta Bhat Rd, Agarwal Market, P
Mumbai
400057