Rutuja Ramesh Latke

Rutuja Ramesh Latke

Share

मा.आमदार - अंधेरी पूर्व विधानसभा

13/06/2026

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार मा.श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

29/05/2026
11/05/2026

❤️

04/05/2026

माजी आमदार ऋतुजा रमेश लटके यांनी रविवारी वरळी प्रोमेनेडवर वॉकचा आनंद घेतला. सर्व मुंबईकरांना मिळालेल्या या सुंदर भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब तसेच युवासेना प्रमुख आमदार आदित्यजी ठाकरे साहेब यांचे मनःपूर्वक आभार.

Photos from Rutuja Ramesh Latke's post 20/03/2026

गुढी पाडव्याच्या निमित्ताने अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील विविध मंडळांनी आयोजित केलेल्या पूजांमध्ये माजी आमदार ऋतुजा रमेश लटके यांनी उपस्थित राहून उत्साहाने सहभाग घेतला.

Photos from Rutuja Ramesh Latke's post 20/03/2026

गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंधेरी पूर्व विधानसभा यांच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी आमदार ऋतुजा रमेश लटके यांनी उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला आणि आनंदोत्सवात सहभागी होत गुढी पाडव्याचा उत्सव साजरा केला.

19/03/2026

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼
नवीन वर्षाच्या सुरुवातीला आनंद, सुख, समृद्धी आणि यश तुमच्या आयुष्यात भरभरून येवो.

#गुढीपाडवा #नववर्ष #आनंद #समृद्धी

Want your public figure to be the top-listed Public Figure in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Andheri East 166 Assembly
Mumbai
400069