Abhijeet Rane
Abhijeet Rane is Labour Leader & Group Editor of Leading Daily’s NewsPapes-Mumbai Mitra And A Brand
10/06/2026
जनविश्वासाचा नवा इतिहास!
जनतेचा अतूट विश्वास… पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा नवा विक्रम!
देशाच्या इतिहासात एक नवा सुवर्ण अध्याय जोडला गेला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सलग ४,३९९ दिवस देशाची सेवा करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
मोदीजी देशाचे सर्वाधिक काळ सलग लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून कार्य करणारे ‘प्रधान सेवक’ ठरले आहेत.
ही केवळ दिवसांची मोजणी नाही, तर देशातील गरीब, शेतकरी, युवक आणि महिलांच्या कल्याणासाठी प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण समर्पित केल्याचा पुरावा आहे.
#पंतप्रधानमोदी_नवा_विक्रम
10/06/2026
निर्णय महायुती सरकारचे, जनतेच्या हिताचे!
प्रशासकीय कामाला वेग देण्यासाठी आणि राज्याच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महायुती सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
सामान्य प्रशासन, वित्त आणि उद्योग विभागातील हे क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्राला अधिक सक्षम आणि प्रगतीशील बनवतील यात शंका नाही!
10/06/2026
राज्याचे उच्च आणि तंत्रज्ञान मंत्री मा. श्री.चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
10/06/2026
राज्याचे उच्च आणि तंत्रज्ञान मंत्री मा. श्री.चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
10/06/2026
जागतिक नेत्रदान दिन !
नेत्रदान करुया, एखाद्याचे अंधकारमय जीवन प्रकाशमान बनवूया!
-अभिजीत राणे
मुंबई अध्यक्ष, भाजपा कामगार आघाडी
संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन
#जागतिक_नेत्रदान_दिन
10/06/2026
भाजपाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री मा. श्री चंद्रकांत दादा पाटील जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
-अभिजीत राणे
मुंबई अध्यक्ष, भाजपा कामगार आघाडी
संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Abhijeet Rane’s Office Address:Harmony Mall, Ground Floor Shop No. 2, Goregaon Link Road, Bhagat Singh Nagar No. 2, Near Vibgyor School, Goregaon (W), 401 104
Mumbai
401104