Vaibhav Waykar - Financial Advisor
Hi, This is Vaibhav Waykar. This way you can save your valuable time and hard earned money.
I am here to and help you to choose the right product in Life ,Health Insurance as per your needs by providing more details on various Investment plans.
*Turn your financial success on now!*
To Open Your Account,Please Click on Below Link.
http://p.njw.bz/53457
12/06/2023
आपके पास कितने टाइप की इन्कम है??
01/06/2023
Open Your Free E- Wealth A/C
http://p.njw.bz/53457
या लिंकवरून आपण आपले *Free Mutual Fund Account उघडू शकता.
ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आणि सोपी आहे.
अकाऊंट उघडल्यावर आम्ही आपल्याशी चर्चा करून *म्युच्युअल फंड किंवा SIP बद्दल मार्गदर्शन करू*
अकाऊंट उघडताना काही प्रॉब्लेम आला तर संपर्क साधा...
चैताली शिंदे
89286 02517
ग्रोरीच ग्रुप
If you are looking for Investment in Mutual Fund for Secure your Future.
If your looking Goal based Investment like:
1) Buying Car
2) Buying Property
3) Retirement Plan
4) Child Education and many more
*This Right time for Investment and also get good Returns*
You can start your Investment Minimum starting Amount Rs.500/-
SIP/LUMPSUMP
Contact : 9867390010
Mumbai
*GROWRICH WEALTH*
Vaibhav Waykar - Financial Advisor Hi, This is Vaibhav Waykar. I am here to and help you to choose the right product in Life ,Health Insurance as per your needs by providing more details on various Investment plans. This way you can save your valuable time and hard earned money.
16/01/2023
Open Your Free E- Wealth A/C
http://p.njw.bz/53457
या लिंकवरून आपण आपले *Free mutual fund account* उघडू शकता.
ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आणि सोपी आहे.
अकाऊंट उघडल्यावर आम्ही आपल्याशी चर्चा करून *म्युच्युअल फंड किंवा SIP बद्दल मार्गदर्शन करू*
अकाऊंट उघडताना काही प्रॉब्लेम आला तर संपर्क साधा...
चैताली शिंदे
89286 02517
*ग्रोरीच ग्रुप*
NJ E-Wealth Many small decisions together make a huge difference in your investment journey. It's always better to have someone to guide you. Open an NJ E-Wealth Account with one of India's largest mutual fund distributor and get your own dedicated mutual fund distributor. Experience a truly digital investment....
16/01/2023
*कमी जोखीमत FD पेक्षा जास्त परतावा हवा असेल तर या ठिकाणी करा गुंतवणूक! याविषयी आणखी जाणून घ्या*
▪️जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला त्याबद्दल मर्यादित माहिती असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता.
▪️याशिवाय, जर तुम्हाला त्यात कमी जोखीम घेऊन गुंतवणूक करायची असेल, तर ब्लूचिप फंड श्रेणी तुमच्यासाठी योग्य असेल. येथे तुम्हाला कमी जोखमीसह चांगले उत्पन्न मिळू शकते. आम्ही तुम्हाला ब्लूचिप फंडांबद्दल सांगत आहोत. जेणेकरून तुम्हीही त्यात गुंतवणूक करून नफा मिळवू शकता.
*ब्लूचिप फंड्स म्हणजे काय?*
हे लार्ज-कॅप म्युच्युअल फंड आहेत. वास्तविक, काही लार्ज-कॅप म्युच्युअल फंडांनी आपल्या नावांमध्ये ब्लूचिप जोडलं आहे. जसे अॅक्सिस ब्लूचिप फंड, आयसीआयसीआय प्रू ब्लूचिप फंड, एसबीआय ब्लूचिप फंड, कोटक ब्लूचिप फंड किंवा फ्रँकलिन ब्लूचिप फंड. याशिवाय लार्ज आणि मिड कॅप विभागातील मिरे अॅसेट इमर्जिंग ब्लूचिप फंड, प्रिन्सिपल इमर्जिंग ब्लूचिप फंड आहे.
कमी जोखमीसह चांगला परतावा
ब्लूचिप कंपन्या अशा कंपन्या आहेत ज्यांचा आकार खूप मोठा असून ज्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे. असे मानले जाते की त्यांच्या समभागांमध्ये अस्थिरता कमी असते, त्यामुळे त्यांच्यामध्ये गुंतवणूक केल्यावर नुकसान होण्याची शक्यता कमी आहे, विशेषत: दीर्घकालीन. लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजनांसाठी, शीर्ष 100 कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांकडून किमान 80% निधीची गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
*यामध्ये कोणी गुंतवणूक करावी?*
कमी जोखीम घेऊन शेअर बाजारात प्रवेश करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ब्लूचिप फंडांची शिफारस केली जाते. किमान 5 वर्षांचा कालावधी लक्षात घेऊन या योजनांमध्ये गुंतवणूक करावी.
खरंतर यामध्ये लॉक-इन कालावधी नसतो, त्यामुळे तुम्ही आवश्यकतेनुसार पैसे काढू शकता. मात्र, लक्षात ठेवा की अल्पावधीत शेअर बाजारातील चढउतारांचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर अधिक होऊ शकतो तर दीर्घकाळात हा धोका कमी होतो.
एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे योग्य ठरेल
म्युच्युअल फंडात पैसे एकत्र गुंतवण्याऐवजी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूक करावी. SIP च्या माध्यमातून तुम्ही त्यात दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवता. यामुळे जोखीम आणखी कमी होते. कारण, त्यावर बाजारातील अस्थिरतेचा फारसा परिणाम होत नाही.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🪀 _अशाच प्रकारची महत्वाची माहिती व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी *WhatsApp Group* जॉईन करा._
👉
https://chat.whatsapp.com/Eup5I1FHEb8BukwGTLe0rS
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
➖️➖️➖️
*महत्वाची माहिती आहे. तुमच्या मित्रांना शेअर करा.*
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Mutual फंड सही है WhatsApp Group Invite
12/01/2023
25/11/2021
LIC's Short Term Plan Save Rs. 100/- per day for 16 years & get tax free returns of Rs. 21.60 lakh.
25/08/2021
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Address
GROWRICH, F61, Dreams The Mall, LBS Road, Bhandup
Mumbai
400078
17/07/2024