Samya Korde
.
01/06/2026
Assi Movie Review : ‘अस्सी’ - न्यायाच्या प्रतिक्षेत उभ्या असंख्य स्त्रियांचा आवाज ! | âAssiâ Review: A Brutal Reminder That Society Ha Social Issue Based Films India भारतीय चित्रपटसृष्टीत असे काही दिग्दर्शक आहेत जे व्यावसायिक यशापेक्षा सामाजिक सत्याला अधिक महत्त्.....
28/05/2026
ही लोकशाही की हुकूमशाही?
Evening at Mumbai Doctors Champions Trophy🏆
Met Doctors practising in Dharavi and Mumbai. Wished them best luck in their practice in noble profession.
राज्यांची आणि विविध विद्यापीठांची स्वायत्तता काढून घेऊन शिक्षणाचं बाजारीकरण करून शिक्षणाची समान संधी केंद्र सरकार कशीकाय निर्माण करणार आहे?
05/05/2026
जगातील कामगार, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणारे 'दास कॅपिटल' सारखे अजरामर ग्रंथ देणाऱ्या कार्ल मार्क्स यांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक आहेत. समता, न्याय आणि शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक चळवळीसाठी त्यांचे विचार हीच खरी ताकद आहे. अशा या महान विचारवंताला सलाम !
The thoughts of Karl Marx, who authored immortal works like 'Das Kapital' and awakened the working class, farmers, and laborers across the world to their rights, remain just as guiding today. For every movement dreaming of an egalitarian, just, and exploitation-free society, his philosophy is the true source of strength. Salutations to this great thinker!
संजय गायकवाडवर FIR दाखल झालीच पाहिजे!
धीरेंद्र शास्त्रीच्या खोट्या वक्त्याव्याचा निषेध!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Dharavi
Mumbai
400017