SHR For Pharmacist Rights
All D.Pharm./B.Pharm./M.Pharm. We have the power to make a difference. But we need to VOTE."
Candidates who are registered at
Maharashtra State Pharmacy Council as a
Pharmacists are eligible to vote � in this Election of
State Pharmacy Council 2022.
26/10/2022
सामाजिक बांधिलकी!👌🙏 🇮🇳
निवृत्त IAS अधिकारी महेश झगडे यांनी सेवाग्राम येथील कस्तुरबा धर्मादाय रुग्णालयासाठी ११.११ लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.
भारतीय प्रशासकीय सेवेतील ३४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर झगडे निवृत्त झाले.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागासवर्गासाठी समर्पित आयोगाच्या सदस्यत्वाची नियुक्ती त्यांनी स्वीकारली.
त्यासाठी कोणतेही मानधन न घेण्याचा मनोदय त्यांनी राज्य शासनाकडे मांडला होता.
मात्र, मिळणाऱ्या मानधनातून ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी मदतीचा विचार त्यांनी केला. त्यानुसार मानधनाची रक्कम कस्तुरबा रुग्णालयासाठी दिली.
आपल्या कार्याला वंदन सर!🙏
Mahesh Zagade
26/10/2022
26/10/2022
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडवा या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या शुभ मुहूर्त दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏❤️🚩💐
21/10/2022
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला,
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..
परमपुज्य जी वंद्य या भारताला,
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला..🙏🏻
दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा,
गाय अन वासराच्या वात्सल्याचा…!
वसुबारसनिमित्त,आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!🙏🏻
05/10/2022
दसरा व विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!
28/09/2022
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणारे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! 🙏💐
24/09/2022
31/08/2022
श्री गणेश चतुर्थीनिमित्त सर्व विघ्न, दुःखांचं निवारण व्हावं; तसेच सर्वजण सुखी-समृद्ध व्हावेत यासाठी बाप्पाचरणी प्रार्थना!
🙏❤️
गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Mumbai
400025
Alerts
Be the first to know and let us send you an email when SHR For Pharmacist Rights posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.