Vimal Collection
WeRmore distributor and Health Coach
16/08/2025
*तू कुठे काय करते हे ऐकण्यापेक्षा तू जे काम करते त्याचा आम्हाला अभिमान वाटतो हे ऐकण्यासाठी काही तरी वेगळं करा.*
*स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. आणि या साठी best Platform म्हणजे WeRmore*💯💖
ज्यांना कोणाला स्वतःचे आरोग्य चांगले ठेवायचे आहे तसेच ज्यांना आरोग्यासोबत दर आठवड्याला चांगले इन्कम घेऊन खूप सारे आशीर्वाद पण मिळवायचे आहेत त्यांनी अधिक माहितीसाठी मला कॉन्टॅक्ट करा किंवा WhatsApp msg करा तसेच custumer feedback साठी तुम्ही खाली दिलेल्या blue लिंक वर क्लिक करून ग्रुप पण जॉईन करू शकता 👇
https://chat.whatsapp.com/BeNrgQBcqNc9CvaspnsRdn
Wermore Vimal Satpute
11/07/2024
👉व्यवसाय संधी 🤗
👍शारीरिक दृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी सर्वांसाठी
👉आज बरेचशे युवती सुशिक्षित आहेत👉 पण नोकरी मिळत नसल्याने घरात बसून आहे.🥹अशा खूप महिला वर्ग घरातुन काम करण्यासाठी उत्सुक आहे🥰☝️ पण योग्य संधी त्यांच्या कडे नाही🥺,अशा अनेक जणांसाठी आज सुवर्णसंधी आहे🤩 स्वतः चा व्यवसाय सुरू करून इन्कम व सन्मान मिळविण्याची...🤗🫰💸💸💸💸💸💸
🫰तुमच्या कडे जिद्द आणि आत्मविश्वास ✊असेल तर या संधीचा फायदा घेऊन स्वतः चे एक अनोखे विश्व निर्माण करू शकता🤟👍🤝
अधिक माहितीसाठी मला कमेंट करा 'Yes' म्हणून ✓
तुम्हाला पण स्वतःचे आरोग्य सांभाळून दुसऱ्यांचे आरोग्य चांगले करून अनेक आशीर्वादासोबत माझ्यासारखे दर आठवड्याला छान income घ्यायचे असेल तर मला WhatsApp msg करा 9969040911 यात वयाची किंवा शिक्षणाची कोणतीही अट नाही Ledis किंवा Gents कोणीही हा buisness करू शकतात संपूर्ण माहितीसाठी खालील WhatsApp ग्रूपसुद्धा जॉईन करू शकता तसेच कमेंट बॉक्स मध्ये Yes पण typ करू शकतात messanger वर details भेटतील🙏🏻😊
https://chat.whatsapp.com/BeNrgQBcqNc9CvaspnsRdn
*तू कुठे काय करते हे ऐकण्यापेक्षा तू जे काम करते त्याचा आम्हाला अभिमान वाटतो हे ऐकण्यासाठी काही तरी वेगळं करा.*
*स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. आणि या साठी best Platform म्हणजे WeRmore*💯💖
*ज्यांना आरोग्यासोबत चांगले इन्कम घेऊन खूप सारे आशीर्वाद पण मिळवायचे आहेत त्यांनी अधिक माहितीसाठी मला कॉन्टॅक्ट करा किंवा WhatsApp msg करा तसेच custumer feedback साठी तुम्ही खाली दिलेल्या blue लिंक वर क्लिक करून ग्रुप पण जॉईन करू शकता* 👇
https://chat.whatsapp.com/BeNrgQBcqNc9CvaspnsRdn
17/07/2023
https://chat.whatsapp.com/FlUbVPbFBt582M0kA6zhiW
**WeRmore Solutions Pvt. Ltd** कंपनी ही महिलांना होणाऱ्या मासिक पाळीबद्दल सामाजिक प्रबोधनाचे काम करते. यामार्फत आपण मार्केट मध्ये मिळणारे सॅनेटरी नॅपकिन आणि त्यापासून होणारे दुष्परिणाम, तसेच मार्केटमध्ये मिळणाऱ्या प्लास्टिक पॅड वापरल्यामुळे त्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम या सर्व बाबींबद्दल महिलांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आपली कंपनी काम करते. तसेच मार्केटमध्ये मिळणाऱ्या सॅनिटरी पॅड मध्ये जे घटक वापरले जातात त्यामुळे आपल्याला कशा प्रकारे कॅन्सर किंवा त्यासारखे दुर्लब आजार होऊ शकतात याबद्दल माहिती देण्यासाठी आपली कंपनी सुरू करण्यात आली आहे.
आपल्या कंपनीचे उद्दिष्ट हे महिलांना होणाऱ्या गर्भाशयाच्या पिशवीच्या होणाऱ्या कॅन्सर संदर्भात म्हणजेच Uterus Cancer संदर्भात महिलांना जास्तीत जास्त माहिती मिळावी आणि वेळेवर त्या गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला भविष्यात येणाऱ्या संकटांपासून कसं वाचता येईल यावरती नियोजन करण्यास मदत होते.
मासिक पाळी दरम्यान जे त्रास होतात म्हणजेच अनियमित मासिक पाळी, अतिप्रमाणात उष्णता व संक्रमण, पुरळ येणे जास्त खाज सुटणे, त्या दिवसांमध्ये होणाऱ्या असह्य वेदना तसेच दुर्गंधी येणे , PCOD , PCOS अशा सर्व समस्यां असल्यास डॉक्टरला कन्सल्ट केल्याशिवाय हे सर्व आजार फक्त पॅड युज करून सुद्धा बरे होतात.
Contact me for more information about business and products.
https://chat.whatsapp.com/FlUbVPbFBt582M0kA6zhiW
It's 100% Biodegradable & Anti cancer napkins
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Address
L. T. MARG
Mumbai
Opening Hours
| Monday | 9am - 9pm |
| Tuesday | 9am - 9pm |
| Wednesday | 9am - 9pm |
| Thursday | 9am - 9pm |
| Friday | 9am - 9pm |
| Saturday | 9am - 9pm |