Marathi Films Production
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Marathi Films Production, Video Creator, Mumbai.
ज्या लोकांना इतकं तरी समजतं की प्रत्येकजण वेगळा असतो आणि ते त्या वेगळेपणाचा आदर करतात अशा लोकांभोवतीच राहावं. खूप छोटी आणि अगदी बेसिक गोष्ट आहे ही पण बहुदा लोकांना तेवढंसुद्धा समजत नाही..😇
तू आनंदी असताना!
सारं जग हसरं वाटतं..
तुझ्या तिरकस शब्दांमध्ये
माझं सुख सापडत असतं..
तुझ्या नजरेनं मला माझं
अवघं विश्वच सुंदर दिसतं..
तुझ्या केवळ सोबत असण्याने
जगण्याचं सेलिब्रेशन होतं..
शुभ रात्री
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Mumbai
400097