AVL STORY

AVL STORY

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from AVL STORY, Book shop, giraon, Mumbai.

अश्याच व्हिडिओ साठी फॉलो करा 👆🏻
योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी @businesssutra_digital या पेज ला Follow करा व्हिडिओ Save करा Share करा आणि मेसेज करा

लक्ष्य - मराठी उद्योजक तयार करणे
नोकर नाही ,.... उद्योजक व्हा

तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹10 लाख ते ₹50 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज व सोबतच पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP) योजनेअंतर्गत 35% सबसिडी मिळेल ,....

कर्ज तुमचे $ साथ आमची
व्यवसाय तुमचा - जबाबदारी आमची

सदर योजनेचे कागदपत्र आणि योजनेची मंजूरी मिळवून दिली जाईल ,....

कागदपत्र आणि मंजूरी ची फी आकारण्यात येईल ,....

राज्यातील बेरोजगारी बघता महाराष्ट्रातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे , त्यांना व्यवसायामध्ये उभारी घेता यावी , व उद्योग क्षेत्रात राज्याचा विकास व्हावा यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून बिनव्याजी कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली असून या योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना अत्यंत सोप्या पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते ,....
या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास व्याज महामंडळ भरते ,.... 
यामुळे युवकांना व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो ,.... 
महाराष्ट्रातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत ,.... 
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून बिनव्याजी कर्ज या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सुशिक्षित कुशल तरुणांना स्वतःचा नवीन उद्योग सुरु करण्यासाठी किंवा सुरु असलेल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी ₹10 ते ₹50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो ,..... 18/02/2023

अश्याच व्हिडिओ साठी फॉलो करा 👆🏻 योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी @businesssutra_digital या पेज ला Follow करा व्हिडिओ Save करा Share करा आणि मेसेज करा लक्ष्य - मराठी उद्योजक तयार करणे नोकर नाही ,.... उद्योजक व्हा तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹10 लाख ते ₹50 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज व सोबतच पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP) योजनेअंतर्गत 35% सबसिडी मिळेल ,.... कर्ज तुमचे $ साथ आमची व्यवसाय तुमचा - जबाबदारी आमची सदर योजनेचे कागदपत्र आणि योजनेची मंजूरी मिळवून दिली जाईल ,.... कागदपत्र आणि मंजूरी ची फी आकारण्यात येईल ,.... राज्यातील बेरोजगारी बघता महाराष्ट्रातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे , त्यांना व्यवसायामध्ये उभारी घेता यावी , व उद्योग क्षेत्रात राज्याचा विकास व्हावा यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून बिनव्याजी कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली असून या योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना अत्यंत सोप्या पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते ,.... या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास व्याज महामंडळ भरते ,.... यामुळे युवकांना व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो ,.... महाराष्ट्रातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत ,.... अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून बिनव्याजी कर्ज या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सुशिक्षित कुशल तरुणांना स्वतःचा नवीन उद्योग सुरु करण्यासाठी किंवा सुरु असलेल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी ₹10 ते ₹50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो ,.....

Want your business to be the top-listed Shop in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Giraon
Mumbai
400004