Media Loop
11/12/2021
23/10/2021
http://wa.me/919764910000//Multicolour..Reflection..Diya
🔥मल्टिकलर रिफ्लेक्शन पणती🔥Multicolour Reflection Diya 🔥
👉आम्ही आपल्यासाठी दिवाळी निमित्त घेऊन आलो आहोत स्वस्त आणि मस्त भारतीय बनावटीच्या आकर्षक पणत्या.👈
🤝यामध्ये आपणास भेटेल🤝
▪ १२ पणती
▪ १२ वाती
▪ १२ होल्डर .
🔥पणतीची वैशिष्ट्ये🔥
१) ज्या रंगाची पणती लावली त्याच रंगाच्या डिजाईन मध्ये सावली जमिनीवर पडते.
२) एकदा वापरल्या वर व्यवस्थित धुऊन ठेवल्यास पुन्हा वापरता येतात.
३) ⛲पाण्यावर तरंगतात कारण त्या हलक्या आहेत.
४)💧 तेलामध्ये पाणी घातल्याने तेलाची बचत होते तसेच सावली ही खाली स्पष्ट पडते.
५) 🕶पणती काळे पडणे, जळणे, वितळणे असले प्रकार होत नाहीत.
६) 🤷♂ या पणतीची सावली पडत असल्याने दिवाळीच्या सर्व दिवसात घराला शोभा येते.
७) 🎆 आपण ही पणती इतर घरगुती किंवा बाहेरील छोट्या मोठ्या कार्यक्रमाला सुद्धा वापरू शकतो.
🇮🇳पणती Made In India आहे.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Latur
413512
Opening Hours
| Tuesday | 10am - 9pm |
| Wednesday | 10am - 9pm |
| Thursday | 10am - 9pm |
| Friday | 10am - 9pm |
| Saturday | 10am - 9pm |
| Sunday | 10am - 9pm |