Reliance Latur Pattern

Reliance Latur Pattern

Share

We work together to inspire the young students to build up their career and transform themselves into decent human beings.

Photos from Reliance Latur Pattern's post 15/08/2024

भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या स्वातंत्र्यदिन महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day) उत्साह देशभरात ओसंडून वाहत असून ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन (15 August) साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर श्री संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री त्रिपुरा क.विज्ञान महाविद्यालयामध्ये ध्वजारोहण व स्वातंत्र्यदिन उत्साह साजरा करण्यात आला.
लातूर पॅटर्नचा चेहरा असणारे प्रा. उमाकांत होनराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
श्री संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष मा प्रा. उमाकांत होनराव यांनी भारताचा उज्वल इतिहास, स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांचे बलिदान यावर विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि भारताला विकसित भारत करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने चारित्र्य पूर्ण, विज्ञाननिष्ठ व प्रगतिशील दृष्टीकोन बाळगणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन ही देखील याप्रसंगी केले.
ध्वजारोहण व ध्वजवंदनानंतर महाविद्यालयातील एनडीए बॅचच्या विद्यार्थ्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थिथांचे मने जिंकली. व चालू शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती पर गीत सादर करून प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागृत केली.
या वेळी संस्थेच्या सचिव तथा प्राचार्य सुलक्षणा केवळराम व कार्यकारी संचालक ओंकार होनराव, उपप्राचार्य राजकुमार केदासे, प्रा. दीपक होनराव, प्रा. ज्ञानेश्वर पुरी, प्रा. श्रीकृष्ण जाधव व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

02/08/2024

हार्दिक अभिनंदन 💐💐

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मराठमोळ्या ✨स्वप्नील कुसाळेने✨ रचला इतिहास;
५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पटकावलं 🏆कांस्य पदक 🏆

29/07/2024

हार्दिक अभिनंदन 💐💐
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक. 🌟मनु भाकर ✨ने १० मीटर शूटिंग मध्ये मिळवले 🏆कांस्य पदक🏆

21/07/2024

📒 गुरु पोर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा

✨आयुष्याला दिशा आणि ज्ञानरुपी प्रकाश देणाऱ्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करूया🌟

11/06/2024

श्री. त्रिपुरा रिलायन्स लातूर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचे NEET - 2024 परीक्षेत अभूतपुर्व यश.

ATHARV DHAGE - 691/720 NEET 2024

Photos from Reliance Latur Pattern's post 11/06/2024

श्री. त्रिपुरा रिलायन्स लातूर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचे NEET - 2024 परीक्षेत अभूतपुर्व यश.

11/06/2024

श्री. त्रिपुरा रिलायन्स लातूर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचे NEET - 2024 परीक्षेत अभूतपुर्व यश.

21/05/2024

🏫*RELIANCE LATUR PATTERN*
🏫 *श्री त्रिपुरा वि.महाविद्यालय,लातूर*

🔴श्री त्रिपुरा रिलायन्स लातूर पॅटर्न चे १२ बोर्ड परीक्षेत घवघवीत यश🔴
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक बोर्ड लातूर अंतर्गत घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा श्री संगमेश्वर चारीटेबल ट्रस्ट लातूर संचालित श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा निकाल ९९.५६% लागला आहे. यात दिक्षित ऋत्विज हा विद्यार्थी ९३.३०% गुण घेऊन संस्थेतून प्रथम आला आहे. तसेच, तोडकरी सिद्धी - ९२.००% व्दितीय , सगर पल्लवी - ९०.८३ % तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच नाईक हफसा - ९०.६६ % , शेगावकर समर्थ - ९०.५०%, शेटे संस्कार - ९०.१६ %, उप्पे तन्वी - ९०. ०० % विद्यार्थ्यांनी ९० % पेक्षा अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे.
तसेच इंग्रजी विषयामध्ये - कबाडे वैष्णवी (९७), कांबळे वैष्णवी (९७), जीवशास्त्र विषयात - शेगावकर समर्थ (९८), शेटे संस्कार (९६), शेख हाफिजा (९५), गणित विषयात - मगर तुषार (९७), पिक शास्त्र विषयात - शेख हापिजा (१९९) गुण संपादित केले आहेत.
इ. १० वी मध्ये गुणवत्ता पूर्ण व साधारण गुण असणाऱ्या अश्या सर्व प्रकारच्या मुलांमधून असाधारण निकाल देण्याचे कार्य संस्था मागील २१ वर्षांपासून यश्वस्वीरित्या करत आहे. त्याचेच द्योतक म्हणजे १२ वी बोर्डाचा आजचा निकाल असल्याचे प्रतिपादन श्री संगमेश्‍वर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना केले.
याप्रसंगी प्राचार्या सौ. सुलक्षणा केवळराम, कार्यकारी संचालक ओंकार होनराव, कोषाध्यक्षा प्रेरणा होनराव, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजकुमार केदासे तथा प्रा. सतिष पाटील , प्रा. मुंढे मिरा, प्रा. शेख मेहराज, प्रा. कुलकर्णी प्रसाद, प्रा. मोरे अश्विनी, प्रा. तेलंग दिपमाला, प्रा. खराबे संगम, प्रा. गंगथडे शुभांगी, प्रा. फड प्रसाद, प्रा. दिवे मेघा, परीक्षा विभाग प्रमुख श्रीराम कुलकर्णी यांच्यासह सर्व प्राध्यापकवृंद, कर्मचारी यांनी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले

🔴 *प्रॉस्पेक्ट्स*
https://shorturl.at/zBILV
📄 *डॉक्युमेंटरी व्हिडिओ*
https://rb.gy/htuzw6
📍*संपर्क: रिलायन्स लातूर पॅटर्न, अंबाजोगाई रोड, लातूर*
https://rb.gy/k83mco

18/05/2024

🏫*RELIANCE LATUR PATTERN*
🏫 *Shri Tripura CBSE School, Latur*

🔴१ ली ते १० वी सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमासाठी 🌀प्रवेश सुरु🌀
🎯शालेय अभ्यासक्रमासोबत+CBSE फॉउंडेशन +स्पर्धापरीक्षा
🎯6th to 10th NEET JEE NDA Prefoundation

NEET, JEE, NDA & CET परिक्षांमध्ये गेल्या 21 वर्षांपासून देशपातळीवर विद्यार्थी घडवणारी संस्था म्हणजेच-RELIANCE LATUR PATTERN

🔖 *वैशिष्टये* 🔖
1️⃣ १ ली ते १० वी गणित आणि विज्ञान विषयांचे तंतोतंत CBSE अभ्यासक्रमानुसार अध्ययन
2️⃣ इ ६ वी पासून १० वी पर्यंत NEET JEE NDA या स्पर्धापरीक्षांच्या संपूर्ण तयारी
3️⃣ प्रा. उमाकांत होनराव सरांचे शिस्तबद्ध आदर्श असे शैक्षणिक वेळापत्रक व व्यवस्थापन
4️⃣ सुसज्ज ग्रंथालय व प्ले ग्राउंड
5️⃣ शाळा, कोचिंग, मुला-मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, मेस या सर्व सुविधा एकाच छताखाली

🔴 *प्रॉस्पेक्ट्स*
https://shorturl.at/dAr5O

📄 *डॉक्युमेंटरी व्हिडिओ*
https://rb.gy/htuzw6

📍*संपर्क: *5 NO CHOWK-AUSA RING ROAD, NEAR KATLE PETROL PUMP, LATUR*
https://shorturl.at/x7udC

18/05/2024

🏫*RELIANCE LATUR PATTERN*
🏫 *श्री त्रिपुरा वि.महाविद्यालय,लातूर*
११ वी NEET, JEE, NDA-2024 साठी 🌀प्रवेश सुरु🌀
NEET, JEE, NDA & CET इ परिक्षांमध्ये गेल्या 21 वर्षांपासून देशपातळीवर विद्यार्थी घडवणारी संस्था म्हणजेच-RELIANCE LATUR PATTERN
🎯 इयत्ता ११ वी NEET,JEE व NDA *दि. 20 मे, 10 जून, 18 जून व 1 जुलै २०२४ पासून बॅच सुरू*
💫 अधिक माहितीसाठी अथवा प्रवेशसंबंधी संपर्क
📲 9001148787 | 77986 17000 | 83290 04609
🔖 *वैशिष्टये* 🔖
1️⃣ प्रा. उमाकांत होनराव सरांचे शिस्तबद्ध आदर्श असे द्द्वैवार्षिक शैक्षणिक वेळापत्रक व व्यवस्थापन
2️⃣ देश पातळीवरील तज्ञ 48 प्राध्यापक व विषयाला दहापेक्षा जास्त प्राध्यापकांची उपलब्धता
3️⃣ सुसज्ज ग्रंथालय व सर्वंकष तयारी करून घेणारे R.L.P.चे स्टडी मटेरियल
4️⃣ ३०००० पेक्षा अधिक प्रश्नांचा सराव
5️⃣ NEET व JEE पॅटर्न प्रमाणे नियमित परीक्षा
6️⃣ कॉलेज, कोचिंग, मुला-मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, मेस, डाऊट क्लिअरन्स, रात्रअभ्यासीका,स्टडी मटेरियल,लॉण्ड्री व मेडिकल या सर्व सुविधा एकाच छताखाली.
🔴 *प्रॉस्पेक्ट्स*
https://shorturl.at/zBILV
📄 *डॉक्युमेंटरी व्हिडिओ*
https://rb.gy/htuzw6
📍*संपर्क: रिलायन्स लातूर पॅटर्न, अंबाजोगाई रोड, लातूर*
https://rb.gy/k83mco

Want your school to be the top-listed School/college in Latur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Shivaji Chowk, Ambejogai Road
Latur
413531

Opening Hours

Monday 7am - 11pm
Tuesday 7am - 11pm
Wednesday 7am - 11pm
Thursday 7am - 11pm
Friday 7am - 11pm
Saturday 7am - 11pm
Sunday 7am - 11pm