The Talent In You

The Talent In You

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from The Talent In You, Talent Agent, Latur.

20/07/2020

*THE TALENT IN YOU*

नमस्कार मित्रांनो मी *THE TALENT IN YOU* या कंपनीचे FOUNDER & CEO आहे. मी तुमच्या सर्व युवा वर्गासाठी एक नावीन्यपूर्ण संधी घेऊन येत आहे. आज आपणा सर्वांना माहितच आहे की tik -tok मुळे लहान मुलांपासून ते प्रोढपर्यंत, खेडेगावा पासून ते मेट्रो शहरापर्यंत, लहान मुलीं पासून ते ग्राहिणी पर्यंत ,कर्मचाऱ्या पासून ते उद्योगपती पर्यंत सर्वच क्षेत्रांतील कलावंतांना व कलाकारांना खूप मोठी संधी निर्माण झाली होती तसेच आपली कला जगासमोर सादर करण्याचे एक छान असे प्लॅटफॉर्म होते परंतु त्यापासून खूप सारे जण फेमस ही झाले आहेत स्टार झाले आहेत परंतु बाकी लोकांना टॅलेंट असूनही त्यांना फक्त फॉलोवर्स बघावे लागत होते त्याशिवाय बाकी त्यांना दुसरा काय फायदा होत नव्हता परंतु मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तुमच्या अंगातील कलागुणांना वाव देण्यासाठी व व्यवसायिक स्वरूप , उत्पन्नाचे आर्थिक मार्ग जर सापडले तर अजून खूप छान होईल यासाठी आम्ही सुरुवात करत आहोत टॅलेंट च्या माध्यमातून प्रमोशन, फेस्टिवल, थीम व्हिडिओज ,महिलांसाठी संक्रांत, गुढीपाडवा, वटपौर्णिमा, गौरी गणपती डेकोरेशन, नवरात्र स्पेशल व्हिडिओज तसेच सर्वांसाठीच तुमच्यातला विचार ,सामाजिक संदेश, अशा वेगळ्या माध्यमाचे व्हिडिओ असणार आहेत .तुम्ही ज्या क्षेत्राचे स्पेशलायझेशन आहेत त्या क्षेत्राशी निगडीत व्हिडिओ तयार करू शकतात .उदाहरणार्थ महिला पाककृती ,डायटीशियन, मेकअप आर्टिस्ट ,मोटिवेशन टिप्स देता येतील अशा असंख्य व्हिडिओ तयार करून तुम्ही आम्हाला पाठवू शकतात.

तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की *THE TALENT IN YOU* हे तुमच्यासाठीच असणार आहे. फ्री मध्ये प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे व्हिडिओज तयार करून आम्हाला देऊ शकतात *टॅलेंट तुमचे प्लॅटफॉर्मआमचे!!*

THE TALENT IN YOU
YouTube link
https://youtu.be/awmjVI8X9c0

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वरती मेसेज करा फोन करू नका पुढील माहिती भेटेल .
8459471571

16/07/2020
16/07/2020

प्रमोशन ,थिम ,फेस्टिवल व्हिडिओज, महिलांसाठी संक्रांत ,गुढीपाडवा, वटपौर्णिमा ,गौरी गणपती डेकोरेशन, स्पेशल नवरात्र व्हिडिओज तसेच तुमच्यातले जन्मजात टॅलेंट व्हिडिओज असणार आहेत .जेके तुम्ही तयार करून द्यायचा आहे व्हिडिओ तुमचे प्लॅटफॉर्म आमचे

तुम्हालाही फ्री मध्ये व्हिडिओ पाठवायचे असतील तर खाली दिलेला गुगल फॉर्म भरा
https://forms.gle/XE1tirmmXm8pR5UX8

Want your business to be the top-listed Media Company in Latur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Latur
413512