Insurance and Investment Advisor

Insurance and Investment Advisor

Share

We cover all type of insurance

02/11/2023
महाराष्ट्र सरकारचा ‘#उद्योगरत्न पुरस्कार’ मिळाल्याबद्दल आदरणीय श्री. रतन टाटा यांचे त्रिवार अभिनंदन. हा पुरस्कार स्वीकारण्यास सहमती दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. भारतीयांसाठी टाटा म्हणजे अढळ विश्वास! टाटा म्हणजे ट्रस्ट. टाटा म्हणजे गुणवत्तेची खात्री. टाटांची नाममुद्रा ही भारतीयांच्या भावविश्वाचा एक भाग आहे. हा विश्वास टाटांनी अथक प्रयत्नातून मिळवलेला आहे आणि अविरत सांभाळलेलाही आहे. केवळ औद्योगिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या प्रांतातही टाटा यांचे काम अतिशय मोलाचे आहे. त्यांनी टाटा औद्योगिक समुहाचा विस्तार करण्यासोबतच समाजाला मानवतेचेही दर्शन घडवले. संशोधनापासून ते विविध कलांचे जतन करण्यापर्यंत सर्वच बाबतीत त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. मिठाच्या उत्पादनापासून ते चांद्रयान-३ ला अवकाशात पोहोचवणाऱ्या रॉकेट लॉन्चसाठी ज्या क्रेनचा वापर करण्यात आला होता, ती क्रेन टाटा स्टीलच्या फॅक्ट्रीत बनवण्यात आली होती, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. श्री रतन टाटा यांना पुरस्कार प्रदान करण्यातून एक प्रकारे महाराष्ट्र सरकारचाच गौरव झाला आहे. 29/08/2023

महाराष्ट्र सरकारचा ‘#उद्योगरत्न पुरस्कार’ मिळाल्याबद्दल आदरणीय श्री. रतन टाटा यांचे त्रिवार अभिनंदन. हा पुरस्कार स्वीकारण्यास सहमती दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. भारतीयांसाठी टाटा म्हणजे अढळ विश्वास! टाटा म्हणजे ट्रस्ट. टाटा म्हणजे गुणवत्तेची खात्री. टाटांची नाममुद्रा ही भारतीयांच्या भावविश्वाचा एक भाग आहे. हा विश्वास टाटांनी अथक प्रयत्नातून मिळवलेला आहे आणि अविरत सांभाळलेलाही आहे. केवळ औद्योगिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या प्रांतातही टाटा यांचे काम अतिशय मोलाचे आहे. त्यांनी टाटा औद्योगिक समुहाचा विस्तार करण्यासोबतच समाजाला मानवतेचेही दर्शन घडवले. संशोधनापासून ते विविध कलांचे जतन करण्यापर्यंत सर्वच बाबतीत त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. मिठाच्या उत्पादनापासून ते चांद्रयान-३ ला अवकाशात पोहोचवणाऱ्या रॉकेट लॉन्चसाठी ज्या क्रेनचा वापर करण्यात आला होता, ती क्रेन टाटा स्टीलच्या फॅक्ट्रीत बनवण्यात आली होती, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. श्री रतन टाटा यांना पुरस्कार प्रदान करण्यातून एक प्रकारे महाराष्ट्र सरकारचाच गौरव झाला आहे.

Kick Start your Health Journey with Activ Health App 24/08/2023

Dear Tara, A new video has been uploaded on your personalised website. Share it ahead with your network to know more checkout the *link*:-

Kick Start your Health Journey with Activ Health App Looking for your ultimate Health Partner Download Aditya Birla Health Insurances Activ Health App An app that empowers you to lead a healthier life by guiding you at every stage of your health journey and managing all your policy related needs.

Want your business to be the top-listed Finance Company in Ladnun?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Sadar Bazar Ladnun
Ladnun
341306