Nirmal Computer Typing Institute

Nirmal Computer Typing Institute

Share

computer education

09/03/2026

आता शासनाने व सर्व शासकीय नोकरी करिता कॉम्प्युटर टायपिंग परीक्षा अनिवार्य केली आहे. त्यामुळे आजच तयारी करा शासकीय आस्थापनेत नोकरी करण्याची.....
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (बोर्ड) प्रमाणित..
GCC - TBC
या कॉम्प्युटर + टायपिंग कोर्स बद्दल अधिक माहितीसाठी संपर्क-9858003535
निर्मल कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट

26/06/2024

आजच शासकीय कम्प्युटर टायपिंग या महत्त्वाच्या कोर्ससाठी प्रवेश घ्या. व मिळवा मोफत कोर्स करण्याची संधी.
अधिक माहिती करिता संपर्क -
निर्मल कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट
जिजामाता कॉम्प्लेक्स, शहाजापूर, कोळपेवाडी
9858003535, 7722044435

03/07/2023

कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या ‘कि बोर्ड’वर सुमारे १०० किज असतात. १९७० मध्ये एक रचना निश्चित ठरवण्यात आली आणि ती सर्व कॉम्प्युटर तयार करणाऱ्या कंपन्यांना देण्यात आली.कॉम्प्युटर किबोर्डची रचना ही बऱ्यापैकी आपल्या जुन्या टाईपरायटर सारखीच असते. फक्त टाईपरायटर पेक्षा कॉम्प्युटरमध्ये एस्केप (ESC), डिलीट (Delete), फंक्शन किज, शिफ्ट हे जास्तीचे पर्याय आणि बटन्स असतात.या सर्व किजला मुख्यत्वे तीन प्रकारात सांगायचं तर ते अल्फाबेट्स, न्यूमरीक आणि punctuations हे तीन प्रकार ठळकपणे सांगता येतील.कदाचित आपण F आणि J लेटर्सचं हे वैशिष्ट्य बघितलं नसेल. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या आसपास असाल तर पटकन बघून घ्या; म्हणजे आम्ही कशाबद्दल सांगत आहोत हे आपल्या लगेच लक्षात येईल.कॉम्प्युटर वरच्या किजची जागा खाली न बघता लक्षात येण्यासाठी ही रेष F आणि J या दोन बटनांवर देण्यात आली आलेली असते. हा बदल June E Botich यांनी सुचवला होता.या दोन किजला ‘पोझिशन किज’ हे नाव देण्यात आलं आहे. या दोन किज कडे न बघताही तुम्ही दिलेल्या रेषेमुळे टाईप करू शकता.आपण जर का टाइपिंगचा कोर्स केलेल्या असल्यास तुम्हाला आठवेल, की पहिला कोर्स हा आपले दोन्ही हात कोणत्या लेटर वर ठेवावेत? हे शिकवलं जातं.कॉम्प्युटर टायपिंग शिकवण्याची ही पद्धत फक्त टायपिंगची गती (स्पीड) वाढवण्यासाठी ठरवण्यात आली आहे. टायपिंग करणाऱ्या व्यक्तीची चूक होऊ नये या उद्देशाने हे शिकवण्यात येतं.जेव्हा तुमच्या दोन्ही हाताची बोटं या दोन किज वर असतात, तेव्हा तुम्हाला किबोर्ड वरील कोणतीही किज शोधायला सोपं जातं, हे सुद्धा या दोन किजचं वैशिष्ट्य सांगता येईल.कॉम्प्युटर माहिती इनपुट करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या या किबोर्डला गतीने हाताळणं हे आजकाल प्रत्येकासाठी आवश्यक आहे. कॉम्प्युटरला रिस्टार्ट करण्यासाठी वापरात येणारे Ctrl+Alt+Del हे शॉर्टकट सुद्धा माहीत असायला हवे आहेत.आपण दिलेल्या इनपुटवरच कॉम्प्युटर कडून येणारं आउटपुट हे अवलंबून असतं, तेव्हा आपल्याला किबोर्डची पूर्ण माहिती असायलाच हवी.स्मार्टफोनचा वापर कितीही वाढलेला असला तरीही कॉम्प्युटर, लॅपटॉप हे आपलं स्थान टिकवून आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्याच्यातील काही बारकावे शिकून स्वतःला या डिजिटल क्रांती साठी सज्ज करावं आणि आपल्या बिजनेस, नोकरी मध्ये यश मिळण्यास अजून एक प्रयत्न करावा.

आजच कॉम्प्युटर टायपिंग कोर्स तसेच कंप्यूटर कोर्स करण्यासाठी खाली संपर्क साधा..

*निर्मल कंप्यूटर टाइपिंग इंस्टिट्यूट*
जिजामाता कॉम्प्लेक्स, शिर्डी- लासलगाव हायवे, शहाजापूर, कोळपेवाडी.
संपर्क- 9858003535,7722044435

Want your school to be the top-listed School/college in Kopargaon?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


जिजामाता कॉम्प्लेक्स शिर्डी लासलगाव हायवे शहाजापुर कोळपेवाडी
Kopargaon
423602

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm