Sushant Patil
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sushant Patil, Public Figure, Sahakar Bhushan SK Patil Road Kurundwad, Kolhapur.
पेट्रोल डिझेल पुरवठा पुरेसा आहे - मयूर ग्रुप कोल्हापुर 🙏
23/02/2026
*भावपूर्ण श्रद्धांजली*
*कुरुंदवाड नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष, कुरुंदवाड भूषण श्री जयराम कृष्णराव पाटील आजोबा अर्थात आपल्या सर्वांचे लाडके बापू, ज्यांनी 17 वर्षे नगराध्यक्ष पद भूषवून कुरुंदवाड नगरीतील प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य केले, शांत, संयमी आणि दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, यांचे रविवार दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!🙏
14/02/2026
BJP INDIA BJP Maharashtra Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis Chandrakant Patil
10/02/2026
🙏
दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघाच्या भाजपा उमेदवार मा सौ मृणालिनी जाधव पाटील व टाकळी पचायत समिती उमेदवार मा श्री.हरीषचंद्र पाटील, दत्तवाड पंचायत समितीचे उमेदवार
मा श्री बाबुराव पवार यांच्या प्रचारार्थ घोसरवाड येथे जाहीर सभा संपन्न.. यावेळी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. नामदार चंद्रकांत दादा पाटील, गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव जी घाटगे, संजयदादा पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धनजी नाईक निंबाळकर,माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती मा श्री सावकारजी मादनाईक यांनी मनोगत व्यक्त केले,गुरुदत्त इक्जिकिटिव डायरेक्टर मा.राहुलजी घाटगे,मा सौ रजनीताई मगदुम, मा श्री मयूर खोत
व तसेच भाजपा पदाधिकारी,नेते, कार्यकर्ते, मतदार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कुरुंदवाड, टाकळीवाडी, दानवाड व ईतर अनेक गावातील विविध पक्षाचे पदाधिकारी ग्रा.प सदस्य यांनी शेकडो कार्यकर्त्यासह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
02/02/2026
जिल्हा परिषदेचा प्रवास म्हणजे सत्तेचा नाही,
तर जनतेच्या विश्वासाची जबाबदारी आहे.
गावागावातील विकास, सर्वसामान्यांचे प्रश्न
आणि सेवाभावाची जाणीव — हाच खरा कारभार."
या जबाबदारीसाठी सज्ज आहेत
मा. सौ. मृणालिनीराजे सुशांत जाधव पाटील
दत्तवाड जिल्हापरिषद
जनतेचा विश्वास, विकासाची ओळख.
मा. सौ. मृणालिनीराजे सुशांत जाधव पाटील*
जनतेचा विश्वास, विकासाची ठाम ओळख
पारदर्शक आणि संवेदनशील कारभार 🙏✌️
दत्तवाड जिल्हा परिषद
01/02/2026
*🪷जंगी जाहीर सभा*🪷
*दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी*
*भारतीय जनता पार्टी चे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील दत्तवाड जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार श्री मृणालिनीराजे सुशांत पाटील व दत्तवाड पंचायत समितीचे अधीकृत उमेदवार बाबुराव दत्तात्रय पोवार यांच्या प्रचारार्थ दत्तवाड येथे जाहीर सभा आयोजित केली आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे ही विनंती.*
*स्थळ - छत्रपती शिवाजी महाराज चौक दत्तवाड*
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Culinary Team
Attire
Contact the public figure
Telephone
Website
Address
Sahakar Bhushan SK Patil Road Kurundwad
Kolhapur
416106