Digvijay Bumb

Digvijay Bumb

Share

पाणी तापविण्याचा बंब

10/10/2025
02/07/2025

******कनव्हेयर बेल्ट ****** ♦️पोती / कार्टन्स / फळाचे क्रेट / पाण्याचे जार / तेलाचे अथवा रंगाचे डबे / केमिकलं बॅरल/ कपडाचा गाठी/ कपड्याचे रोल/ कोन बाचकी ट्रक मध्ये चढविणे किंवा उतरविणे साठी. ♦️पहिला मजला किंवा तळमजल्यावर मालाची ने आण करण्यासाठी ♦️एका मशीन मधून प्रोसेस झालेला माल दुसऱ्या मशीन मध्ये टाकण्यासाठी अथवा पॅकिंग मशीन मध्ये टाकण्यासाठी ♦️धान्य डाळी किंवा इतर काही मालाचे inspection ( निवडणे ) साठी उपयुक्त. उत्पादक दिग्विजय इंडस्ट्रिज जे 79 MIDC कुपवाड सांगली 9860274155

23/06/2025

अंघोळी साठी पाणी तापविण्याचा बंब. ♦️कोणतंही जळण चालत पाला पाचोळा /रद्दी कागद / पॅकिंग मटेरि्यल / kitchen waste / नारळ झावळ्या करावंट्या / cotton कापडं चिंध्या थोडक्यात फ्री मध्ये available असणार कोणतंही जळण. ♦️घरगुती / हॉटेल / धर्मशाळा / हॉस्टेल / मंगलकार्यालय / रिसॉर्ट / आश्रमशाळा तसेच काही industry जिथे गरम पाणी लागत आशा साठी उपयोगी ♦️capacity 50/ 100/150/200/300/500 लिटर मध्ये उपलब्ध ♦️mild steel ( ms ) stainless steel ( ss) आशा दोन्ही मध्ये उपलब्ध ♦️आजचा जमान्यात old fashion बंब कोण use करत असा एक समज आहे शहरी भागात बंब कोणी वापरत नाही जागा नसते /फ्री available जळण नाही पण आजही ग्रामीण भागात बंब हा अंघोळी चा पाण्यासाठी सर्वात स्वस्त पर्याय आहे कारण शेती किंवा घराचा आजू बाजूला झाडी असेल तर जळण फ्री of cost उपलब्ध त्यामुळे एकदा बंब विकत घेतला कि परत त्याची per month use करण्यासाठी cost zero कारण जळण फ्री मध्ये उपलब्ध आहे. Digvijay industries j79 midc kupwad sangli chetan utturkar 9860274155.

Want your business to be the top-listed Shop in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Kolhapur - कोल्हापूर
Kolhapur
416012