The Wedding Icon
The Wedding Icon is a brand under the name of Dattaraj Studio. We are working in field of Photography and Films since 1957.
We are proficient in Photography,Cinematography,Film Editing and Photo Designing. Dattaraj Studio is working in field of Photography and Films since 1957. We are profecient in Photography,Cinematography,Film Editing and Photo Designing.
07/10/2022
व्हिडिओ एडिटर ने व्हिडिओ एडिटर्ससाठी तयार केलेलं महाराष्ट्रातील पहिले Plugins डोंगल
Software: Final Cut Pro X
FCP Software चं का ?
सुपर फास्ट व्हिडिओ Exporting
सुपर फास्ट व्हिडिओ Rendering
सुपर smooth Stabilization
आडव्हान्स Color Grading Tools
Inbuilt Auto Tracking
Drag n Drop Templates
One Time Purchase
Lifetime फ्री Updates
Easy and User Friendly Interface
LUT Preview Facility
Skin Retouching
Cineworld FCP Dongle मध्ये काय मिळणार ?
3500+ Effects
4000+ Transitions
4000+ Titles
200+ premium LUT 's
50+ Readymade Projects ( Highlights,Teaser,Invitations,Song Titles)
50+ Facebook , Instagram Stories , Reels
Dongle सोबत ट्रेनिंग फ्री ?
होय .
आम्ही घेऊन येतोय १५ दिवसाचा एक परिपूर्ण online ट्रेनिंग कोर्स तुमच्यासाठी
मराठी मध्ये ते ही एकदम मोफत !
FCP वर मराठी मधून व्हिडिओ एडिटिंग चे training देणारा महाराष्ट्रातील पहिला आणि ऐकमेव स्टुडिओ म्हणजे The Wedding Icon !
Cineworld FCP डोंगल डेमो व्हिडिओ :
https://www.youtube.com/watch?v=cQ5QTB4p4OM
अधिक माहितीसाठी संपर्क :
The Wedding Icon , Kolhapur
+91 84212 65858
Wanted professional video editor to edit wedding teaser, highlights and films.
We are using Final Cut Pro, Premier Pro, Da Vinci Resolve as Editing software.
Candidate must have minimum 1 year experience of video editing for wedding jobs.
Job Location is Kolhapur.
Contract is 1 month initially.
Workspace:
Dattaraj Studio
3rd Floor,Post Office Building, 10th Lane, Rajarampuri, Kolhapur, Maharashtra, India 416008
8275265858
Dattaraj Studio is working in field of Photography and Films since 1957. We are proficient in Photography,Cinematography,Film Editing and Photo Designing.
Youtube Channel:
http://www.youtube.com/c/dattarajstudio1957
Plz send your resume and portfolio to:
[Email address hidden]
17/11/2020
Warm wishes to you on your marriage milestone. Happy Anniversary! milestone. Happy Anniversary!
Snehal+Swapnil💞💞💞
10/11/2020
A Very Happy Anniversary to most special couple
Dhanraj+Nagore😍😍😍
04/09/2020
Beautiful Couple Akash & Arti 💓💓💓
Royal Wedding Teaser|| Akash+Arti Dattaraj Studio, Kolhapur-416001 8275265858 Like us on Facebook : https://www.facebook.com/dattarajstudio1957 Follow us on Instagram: https://www.instagram.c...
02/07/2020
Akshay+Aishwarya💞💞💞
“One day, in your search for happiness, you discover a partner by your side, and you realise that your happiness has come to help you search.”
10/05/2020
"No language can express the power and beauty and heroism of a mother's love."
Happy Mother's day 💞💞💞
24/12/2019
©Dattaraj Studio, Kolhapur
8275265858
[email protected]
Somnath+Prajakta😍
Grow old along with me; the best is yet to be 💞💞💞
30/08/2019
💿🎞व्हिडिओ एडिटिंग वर्कशॉप 🎞💿
सॉफ्टवेअर -Apple Final Cut Pro X
FREE ! FREE ! FREE !
PRE-REGISTRATION MUST
8 september 2019
Contact: 8275265858
💥💥💥💥💥💥💥💥
Organized by-Dattaraj Studio, Kolhapur
Chief Editor - Prashant P Thorawade
💥💥💥💥💥💥💥💥
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
Dattaraj Studio , is working in field of Photography and Films since 1957. We are proficient in Photography, Cinematography, Film Editing and Photo Designing.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
दूरचित्रवाणीवरून दररोज अक्षरश: शेकडो प्रकारच्या मालिका, कार्यक्रमांचा रतिब घातला जात असतो. या सा-या मालिका कार्यंक्रमांची निर्मिती करण्यासाठी लाखो ज्ञात-अज्ञात कलाकारांचे हात राबत असतात. कलेच्या माध्यमातून यशाची शिखरे गाठणा-या निर्मात्या-दिग्दर्शकांच्या समोर त्यातील लेखक,अभिनेते किंवा पतपुरवठा करणारे जितके महत्वाचे असतात तितकेच महत्वाचे असतात कलेची आणि तंत्रज्ञानाची नेमकी सांगड घालू शकणारे ‘व्हिडिओ एडिटर्स’ लेखक, दिग्दर्शकांच्या संकल्पनेतील कथा तंत्राच्या मदतीने नेमकी कोणत्या पध्दतीने दर्शकांसमोर गेली तर ती त्यांना भावेल याची जाण असणारा, त्यातील सुक्ष्म बारकावे देखील समजावून घेऊन कलेच्या मदतीने ते मांडणारा म्हणूनच या कार्यक्रमा़च्या पाठीमागचा महत्वाचा सूत्रधार, दुवा असतो , तो म्हणजे ‘व्हिडिओ एडीटर’
हा असा व्यवसाय आहे की त्यात करु तेवढे काम थोडे आहे, आणि स्पर्धा देखील खूप आहे , पण आजकाल फोटोग्राफेर्स च्या तुलनेत व्हिडिओ एडिटर्सची संख्या खूपच कमी पाहायला मिळते कारण बदलत्या तंत्रज्ञानानुसार परिपूर्ण ज्ञान मात्र फारच थोड्या जणांना असल्याचे जाणवते. चांगले व्हिडिओ शुटिंग करणारे, एडिटिंग करणारे तंत्रज्ञ आज हवे आहेत मात्र ज्याला जसे जमेल तसे तो काम करत आहे, त्यामुळे हे परिपूर्ण संपादनाचे ज्ञान देणाऱ्या संस्था खूप कमी आहेत आणि त्यासाठी पुणे , मुंबई , बंगलोर , हैदराबाद , चेन्नई यासारख्या शहरात जावे लागते . कधी भरमसाठ फी तर कधी इंग्रजी भाषेत शिकवण्याची पद्धत समजत नसल्यामुळे बहुतेकांच्या पदरी निराशाच येते .
म्हणूनच आम्ही आपल्यासाठी साठी घेऊन येत आहोत व्हिडिओ एडिटिंग शिकण्याची एक नामी संधी आणि ती ही आपल्या मातृभाषेत.
FCPX हे Apple macOSX या ऑपरेटिंग सिस्टिम वर चालणारे जगातील लोकप्रिय एडिटिंग सॉफ्टवेअर पैकी एक आहे.
या सॉफ्टवेअर चे जुने Version Final Cut Pro 7 चा वापर पूर्वी बॉलीवूड , हॉलिवूड चे मूवी एडिट करण्यासाठी केला जात होता,
त्यानंतर Apple कंपनीने २०११ मध्ये FCPX हे नवीन सॉफ्टवेअर मार्केट मध्ये आणले, आणि अल्पावधीत ते विडिओ एडिटर्स च्या पसंतीस उतरले.
FCPX चा वापर प्रामुख्याने शॉर्ट फिल्म्स , Documentaries , commercial ads , वेडिंग films , वेडिंग highlight , Prewedding Songs इ. साठी केला जातो.
याच FCPX चे वर्कशॉप आता आपल्या जवळ , कोल्हापूर मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या वर्कशॉप मध्ये आपल्याला FCPX 10.4 चे Demo (प्रात्यक्षिक) दाखवले जाईल , जेणेकरून आपल्या एडिटिंग skills चा वापर कसा पुरेपूर करता येऊ शकतो.
यामध्ये आपण पुढील Topics वरील डेमो( Demo ) सादर करणार आहोत .
FCPX WorkFlow
Media Management
Effects, Titles, and Transitions
Blending Modes
Masking
Working With LUT
Color Calibration
Color Correction
Audio Mixing
Exporting
Cinematic Wedding Films
Cinematic Prewedding Song
Instagram and Facebook Promos
Third Party Plugins Data
Color Calibration
त्यानंतर प्रश्न-उत्तरे यांचा एक Session घेण्यात येईल.
Windows vs Apple ?
Why Final Cut Pro?
Apple Machine Costing?
Plugins Data?
Cinematic film vs traditional film?
Premier Pro वरून FCPX वर शिफ्ट व्हायच आहे ?? का ? फायदे व तोटे ?
Final Cut Pro Windows मशीन वर चालत का ?
अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे यामध्ये मिळतील.
प्रामुख्याने हा सेमिनार working विडिओ एडिटर्स (वेडिंग, डोकमेंटरी, शॉर्ट फिल्म्स , advertisement) जे Adobe Premier Pro, Edius , Sony Vegas, Filmora यावर काम करत आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे.
वर्कशॉप पूर्णपणे technical असून FCPX च्या Editing Tools वरती विशेष भर देण्यात येईल.
वर्कशॉप ला येताना बेसिक एडिटिंग आणि कोणत्याही एका एडिटिंग software ची माहिती असणे आवश्यक आहे
वर्कशॉप मराठी मध्ये असेल.
वर्कशॉप पहिल्या 120 सीट्स साठी पूर्णपणे मोफत आहे आणि त्यासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक आहे.
पूर्व नोंदणी करताना Security Deposit म्हणून Rs.100 आकारले जातील. जे १००% Refundable आहेत,त्यासाठी वोर्कशॉप ला हजार रहाणे अनिवार्य आहे .
पूर्व नोंदणी करून तुम्ही वर्कशॉप ला हजर नाही राहिलात तर Rs.100 परत मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी.
पूर्व नोंदणी करून तुम्ही वर्कशॉप ला येऊ शकत नसाल तर त्याबदल्यात तुम्ही 6 september 2019 च्या आधी दुसरी सीट देऊ शकता. दुसरी सीट देऊ शकत नसाल तर Rs.100 परत मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी.
पहिल्या 120 सीट्स च्या नोंदणी नंतर Rs.100 प्रति व्यक्ती फी राहील, ही फी Non-Refundable असेल. जागा शिल्लक असल्यास 8 September 2019 ला On the Spot एन्ट्री देण्यात येईल .
जास्तीत जास्त 150 सीट्स ची कॉन्फरेन्स हॉल ची क्षमता आहे याची नोंद घ्यावी.
पूर्व नोंदणी "First Come-First Serve" बेसिस वर होईल.
पूर्व नोंदणी व्हाट्सअप Whatsapp , Phone Call वरून स्वीकारली जाईल अंतिम तारीख 6 September 2019.
पूर्व नोंदणी दत्तराज स्टुडिओ च्या पत्त्यावर दि .31 August 2019 पर्यंतच स्वीकारली जाईल याची नोंद घ्यावी. वेळ सकाळी 11.30 ते दुपारी 4
31 August 2019 नंतर फक्त online नोंदणी होईल
पूर्व नोंदणी स्वीकारण्याची अंतिम तारीख 6 September 2019.
पूर्व नोंदणी साठी चे Rs.100 बँक अकाउंट ट्रान्सफर किंवा UPI मार्फत स्वीकारले जातील.
वर्कशॉप तारीख व वेळ : 8 september 2019, दु .12.30 ते 4
वर्कशॉप पत्ता : महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, महागावकर रस्ता ,
पारीख पूल जवळ , साईक्स एक्स्टेंशन,
कोल्हापूर -416001
Workshop Location : Mahalakshmi Hall,
Mahagaonkar Road, Near Parikh Pool ,
Behind central Bus stand ,
Sykes Extension ,
Kolhapur - 416001
Dattaraj Studio Address :
1138, E-ward,Near Shahaji Law College,
Behind Hotel Lemon Chilly,Sykes Extension.
Kolhapur, Maharashtra 416001
Mob: 8275265858
Bank Account Details :
ICICI Current Account Details:
Name: DATTARAJ STUDIO
IFSC Code: ICIC0000166
Account No: 016605500938
UPI ID: studio1957@icici
महत्वाची सूचना : आपण 5 दिवसांचे Paid वर्कशॉप घेणार आहोत त्याचा सारांश या वर्कशॉप मध्ये सांगितले जाईल याची नोंद घ्यावी.
5 दिवसाचे FCPX वर्कशॉप 24 ते 28 September 2019 या कालावधीत होईल. त्याबद्दल ची फी आणि इतर माहिती 8 September 2019 ला देण्यात येईल.
धन्यवाद
-Prashant P Thorawade (8275265858)
MD, Dattaraj Studio
-Chetan Kumbhar (9075192020)
Technical Director, Dattaraj Studio
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
3rd Floor, Post Office Building, 10th Lane, Rajarampuri
Kolhapur
416008
Opening Hours
| Tuesday | 10:30am - 6:30pm |
| Wednesday | 10:30am - 6:30pm |
| Thursday | 10:30am - 6:30pm |
| Friday | 10:30am - 6:30pm |
| Saturday | 10:30am - 6:30pm |
| Sunday | 10:30am - 6:30pm |