Itech computer technology

Itech computer technology

Share

we are a leading IT solution provider delivering end-to-end solution for our clients:-

new technology launching in all world information communication with knowledge city

Photos from Itech computer technology's post 29/12/2025

400 + पेक्षा जास्त व्यवसाय आम्ही सुरक्षित केलेत . तुम्ही ही आजच आपला व्यवसाय आमच्या सहाय्याने सुरक्षित करा.

आजचं संपर्क करा - 9373116050

1 वर्षाच्या मोफत मेंटेनन्स तसेच सर्वोत्तम किंमती सोबत सर्व्हिस ची हमी.

प्रत्येक व्यवसाय सुरक्षित आणि पारदर्शक असणे गरजेचे आहे म्हणून प्रत्येक स्मार्ट आणि सफल उद्योजक CCTV चे महत्व जाणतो.

तुमचा व्यवसाय, हॉस्पिटल, घर, मॉल, स्टोअर्स , शाळा - कॉलेज, तुमच्या मोबाईल मध्ये सुरक्षित ठेवा आमच्या साथीने . आजचं कॉल करा - मोफत सल्ला आणि मार्गदर्शन थेट तुमच्या साईडवर.

All Types CCTV Cameras Installation & Maintenance.

Photos from Itech computer technology's post 11/09/2024

"सुरक्षितता तुमची, सर्व्हिस आमची "

काळाच्या पुढे एक पाऊलं - आपल्या स्वप्नांना, स्वप्नांमधील आपल्या घराला, घरातील माणसांना सुरक्षित पहा आपल्या मोबाईल च्या एका क्लीक वरती. कुठून ही आणि केव्हाही.

सर्व प्रकारच्या ऑफिसेस, कंपनी, शॉप, मॉल, छोटी दुकान तसेच हॉस्पिटल, स्कूल, कॉलेज, मेडिकल शॉप्स, हॉटेल्स यांना onsite व्हिजिट देवून CCTV कॅमेरे बसविण्याविषयी योग्य मार्गदर्शन केले जाईल.

सर्व प्रकारच्या CCTV कॅमेरे , WiFi कॅमेरे , 4G कॅमेरे Sale, New Installetion, Sale , Service & Maintanace

Mobile - 093731 16050

Photos from Itech computer technology's post 01/09/2024

ग्रामपंचायत निवडे गावातील विद्या मंदिर, निवडे शाळेमध्ये CCTV कॅमेरे इन्स्टॉलेशन पूर्ण झाले. मा. श्री दिपक पाटील, श्री संभाजी पाटील , श्री संग्राम देशमाने व शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर यांच्या उपस्थित काम पूर्ण झाले त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद💐💐💐🙏

Photos from Itech computer technology's post 28/08/2024

श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय , शेणवडे. ता.गगनबावडा CCTV कॅमेरे इन्स्टॉलेशन

Photos from Itech computer technology's post 28/08/2024

गगनबावडा तालुक्यातील विद्या मंदिर, किरवे शाळा CCTV कॅमेरे लावणारी तालुक्यातील पहिली प्राथमिक शाळा.

26/08/2024
Photos from Itech computer technology's post 25/08/2024
Photos from Itech computer technology's post 02/05/2024

अक्षय तृतीया निमित्त खास ऑफर ......
सुरक्षितता तुमची ....विश्वासाची परंपरा आमची

कॉल करा 9373116050

19/03/2024

College Campus Installation Done 😊✨✨

Photos from Itech computer technology's post 30/01/2024

Outdoor Solar CCTV Camera Available

Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Sindhudurg & Kolhapur
Kolhapur
416204