Ghatge Developments

Ghatge Developments

Share

Ghatge Developments has good reputation & Goodwill in Real Estate industry from more than two decades (20 years).

18/09/2026

घर सुंदर असावं, ही इच्छा प्रत्येकाचीच, पण त्या घराभोवतीचं आयुष्यही तितकंच सुंदर असावं, ही खरी गरज.

म्हणूनच विजयानगरीमध्ये प्रत्येक गोष्ट फक्त पाहण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी विचारात घेतली आहे. तुमच्या उद्याच्या आयुष्याची सुंदर सुरुवात आजच करा. विजयानगरी, कागल. आजच साईट व्हिजिट बुक करा.

विजयानगरी, हेरिटेज सिटी, कागल
Call: +91 9604 600 046 / +91 913 0095 000



( kolhapur real estate, premium living in kolhapur, real estate investor, Home for Family, PremiumHomes, Real Estate Investment ]

14/09/2026

बाप्पा येतात तेव्हा फक्त आनंद घेऊन येत नाहीत...
तर प्रत्येक घरात नव्या सुरुवातीची, नव्या स्वप्नांची आणि सुखी उद्याची आशाही घेऊन येतात. 🌺

या गणेशोत्सवात तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येक सुंदर स्वप्नाला बाप्पांचे आशीर्वाद लाभो आणि आयुष्याच्या प्रत्येक नव्या पावलाला आनंदाची साथ मिळो. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!



[ Ganesh Chaturthi, Ganeshotsav, Bappa’s blessings, new beginnings, new dreams, happy family, Vijayanagri, kagal ]

12/09/2026

दररोजच्या आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती? वेळ.
जेव्हा शहर, उद्योग, विमानतळ, महामार्ग आणि दैनंदिन गरजेच्या ठिकाणांपर्यंत सहज पोहोचता येतं, तेव्हा प्रत्येक दिवस अधिक सोयीचा आणि निवांत होतो.

म्हणूनच विजयानगरीची जागा ही केवळ लोकेशन नाही ती तुमच्या जीवनशैलीला मिळालेली एक मोठी सोय आहे. आजच साईट व्हिजिट बुक करा.

विजयानगरी, हेरिटेज सिटी, कागल
Call: +91 9604 600 046 / +91 9130 095 000

[ vijayanagari, heritage city kagal, lifestyle, residential plots, Kolhapur, townshipliving, Ghatgedevelopment ]

# kolhapur

08/09/2026

घर कुठे घ्यायचं, हा निर्णय फक्त चार भिंतींसाठी नसतो.
तो त्या परिसरासाठी असतो. जिथे तुमची प्रत्येक सकाळ, प्रत्येक संध्याकाळ शांत होईल.

निसर्गाच्या सान्निध्यात आणि विचारपूर्वक आखलेल्या टाउनशिपमध्ये प्रत्येक दिवस जगण्याचा अनुभव वेगळाच असतो. तुमच्या उद्याच्या जीवनशैलीसाठी, विजयानगरी, कागल हीच योग्य निवड. आजच साईट व्हिजिट बुक करा.

विजयानगरी, हेरिटेज सिटी, कागल
Call: +91 9604 600 046 / +91 9130 095 000



( kolhapur real estate, premium living in kolhapur, real estate investor, Home for Family, PremiumHomes, Real Estate Investment )

04/09/2026

जिथे मुलं एकत्र वाढतात, सण एकत्र साजरे होतात आणि शेजारीही कुटुंबासारखे वाटतात, तिथे प्रत्येक नातं अधिक सुंदर होतं. तुमच्या सुंदर आठवणींसाठी, योग्य घराची निवड करा.

📍 विजयानगरी, हेरिटेज सिटी, कागल
📞 9604 600 046 | 9130 095 000

[ Janmashtami, जन्माष्टमी, Krishna, Gokulashtami, community living, neighbourhood, celebration, happy homes, kolhapur real estae ]

28/08/2026

राखीचा धागा जसा प्रेम आणि विश्वासाचं नातं अधिक घट्ट करतो. तसंच एक घर संपूर्ण कुटुंबाला कायमचं एकत्र बांधून ठेवतं.
या रक्षाबंधनानिमित्त, प्रत्येक नातं अधिक सुंदर होवो आणि प्रत्येक घर आनंद, सुरक्षितता आणि प्रेमाने भरून जावो. सर्वांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

📍 विजयानगरी, हेरिटेज सिटी, कागल
📞 9604 600 046 | 9130 095 000

[ raksha bandhan, rakhi, family bonds, sibling love, togetherness, home and happiness, emotional connection, vijayanagari kagal, kolhapur ]

25/08/2026

Imagine living in a place where everything you need is just moments away.
From shopping and dining to celebrations and everyday experiences, a vibrant destination is taking shape right beside your future home.

Because a great lifestyle isn’t just about where you live It’s about what’s around you.
Make the right choice for your family’s future. Book your site visit today.

📍 Vijayanagari, Heritage City, Kagal
📞 9604 600 046 | 9130 095 000

[ Real Estate, New Home, Dream Home, Premium Lifestyle, FamilyHome, Kolhapur Real Estate Reels, Share, Kolhapur city, Kolhapur Vibes ]

18/08/2026

मुलांच्या हातात फक्त मोबाईल नको, मनसोक्त खेळण्याचं स्वातंत्र्यही हवं.

कारण त्यांच्या सुंदर आठवणी आज आपण निवडलेल्या वातावरणातूनच तयार होतात. म्हणूनच त्यांना फक्त घर नाही, तर बालपण जगता येईल असं वातावरण द्या.

📍 विजयानगरी, हेरिटेज सिटी, कागल
📞 9604 600 046 | 9130 095 000

15/08/2026

Freedom is a precious gift we received from the generations before us. 🇮🇳
Let’s carry their values forward in the way we think, the way we live, and the choices we make every day.

Because what we build today becomes a part of tomorrow.
Wishing you and your family a very Happy Independence Day! 🇮🇳
[ Building a Better Future, Independence Day, Real Estate Development, Real Estate, Sustainable Development, Kolhapur, Kolhapur City, Share, IndependenceDay2026 ]

11/08/2026

एक अशी जागा जिथे सकाळ निसर्गासोबत सुरू होते, दिवस सुविधांसोबत पुढे जातो आणि संध्याकाळ आपल्या माणसांसोबत पूर्ण होते.

जिथे प्रत्येक दिवस जगण्याचा नवा अनुभव देतो आणि प्रत्येक क्षण आनंदाने भरून जातो. तुमच्या स्वप्नातील जीवनशैलीचा अनुभव घ्या.

📍 विजयानगरी, हेरिटेज सिटी, कागल
रो हाऊस | ट्वीन हाऊस | स्वतंत्र बंगला
📞 9604 600 046 | 9130 095 000



( kolhapur real estate, premium living in kolhapur, real estate investor, Home for Family, PremiumHomes, Real Estate Investment ]

Telephone

Address


Nagala Park
Kolhapur
416003

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm