Smile Uniforms
Smile Uniforms is a one-stop-shop for School, Industrial, Hospitals, Hotel & Corporate Uniforms. We
03/11/2024
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
[Kolhapur, shopping, center, jagdamb collection,
kolhapuroffer, sale, diwalisale, bhaubij, ethnicwear,
traditionalwear, diwaliwear]
02/11/2024
Embrace the joy and togetherness of Padwa! 🌟 Celebrate this special occasion with vibrant outfits that reflect the spirit of love and unity. May your celebrations be filled with happiness and style!
[Kolhapur, shopping, center, jagdamb collection, kolhapuroffer, sale, diwalisale, diwalioffer, innerwear, intimatewear, diwaliwear]
01/11/2024
Light up your Diwali with the perfect festive attire! ✨ Embrace the season of joy, elegance, and celebration in style with our latest collection. Shine bright and stand out this festive season! Happy Diwali
[Kolhapur, shopping, center, jagdamb collection, kolhapuroffer, sale, diwalisale, diwalioffer, innerwear, intimatewear, diwaliwear]
29/10/2024
Golden beginnings, prosperous tomorrows.
May your Dhanteras sparkle with abundance and new opportunities.
Wishing you a home filled with Lakshmi's blessings and endless joy...
[Kolhapur, shopping, center, jagdamb collection,
kolhapuroffer, sale, diwalisale, diwalioffer, ethnicwear,
traditionalwear, diwaliwear]
12/10/2024
This Dusshera, embrace the spirit of celebration with outfits for everyone in the family! Make every moment special with our vibrant collection. ✨
11/10/2024
स्त्रीच्या शक्तीची परिसीमा अनंत आहे. मनगटातील ताकत देशाचे नाव मोठे करू शकते हे महिला बॉक्सर मेरी कोम व लवलिना बोर्गेहेन यांनी दाखवून दिले. बॉक्सिंग या खेळ प्रकारात देशाचे नाव गाजवलेल्या रणरागिणींना प्रणाम......
10/10/2024
Honoring Ratan Tata: his commitment to excellence and philanthropy will inspire us all.🙏
10/10/2024
सामर्थ्याच्या प्रत्येक चढाईत, महिलांचा आवाज आणि शक्ती नेहमीच प्रखर असतो. वेटलिफ्टिंगमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या मीराबाई चानू आणि तुरी माने यांच्या कामगिरीने आपणास प्रेरणा दिली आहे. या रणरागिणींचा गौरव करूया!
09/10/2024
श्वासात वादळ घेऊन पायांना वेग देऊन देशाचे नाव जगात उंचवण्यामध्ये महिला सुद्धा कुठे कमी नाहीत. ॲथलेटिक्स या खेळप्रकारात गरिबीला आपली ताकत बनवून जगात प्रसिद्ध झालेली हिमा दास आणि दुती चंद या महिला कायम आदर्श आहेत. ॲथलेटिक्स मध्ये देशाची मान उंचावनार्या या रणरागिणींना प्रणाम...
08/10/2024
मानसिक एकाग्रतेची वेळोवेळी परीक्षा पाहणारा नेमबाजी खेळ. या अवघड खेळप्रकारात महिला सुद्धा कुठे कमी नाहीत. रायफल हातात घेऊन देशाची मान जगात उंचावणाऱ्या महिलांमध्ये प्रामुख्याने नाव घेतलं जाते तेजस्विनी सावंत आणि राही सरनोबत यांचे. नेमबाजी मध्ये नाव कमवणाऱ्या या रणरागिणींना प्रणाम..
07/10/2024
बुद्धिबळाच्या पटावर अधिराज्य गाजवने सोपे नाही. बैठे खेळप्रकारात गणला जाणारा या खेळामध्ये प्रंचड हुशारी लागते. जगाच्या कानाकोपऱ्यात याच बुद्धिबळाच्या जोरावर आपले नाव अजरामर करणाऱ्या हरिका द्रोणवल्ली व पद्मिनी राऊत या रणरागिणींना विनम्र प्रणाम...
06/10/2024
प्रचंड एकाग्रता आणि चपळता यांची गरज दाखवणारा एक खेळप्रकार म्हणजे बॅडमिंटन. एकेकाळी महिलांना घराबाहेर पडण्याची मुभा नसणाऱ्या या भारत देशातील महिलांनी या खेळात आपला ठसा उमटवून जगात देशाचे नाव मोठे केले. बॅडमिंटन खेळात विशेष यश मिळवलेल्या सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू या रणरागिणींना विनम्र प्रणाम...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
G-19, Malti Towers Near Kiran Bungalow, Tarabai Park, D-Mart Road
Kolhapur
416003
Opening Hours
| Monday | 10am - 9pm |
| Tuesday | 10am - 9pm |
| Wednesday | 10am - 8pm |
| Thursday | 10am - 9pm |
| Friday | 10am - 9pm |
| Saturday | 10am - 9pm |
| Sunday | 10am - 9pm |