DnyanGroup
SHARE,CARE,DARE.....with Innovations.
21/03/2024
07/11/2023
"गडहिंग्लज प्लस" ॲप..
आपल्या तालुक्याचे, आपले ॲप..
आपणा सर्वांना सांगण्यास आनंद होतो की, आपल्या गडहिंग्लजचे ॲप आम्ही केलेले आहे. या ॲपमध्ये गडहिंग्लज तालुक्यातील ताज्या बातम्या आणि महत्वाचे फोन नंबर मिळतात. तसेच तालुक्यातील दुकाने, हॉस्पिटल्स, बँका, हॉटेल्स, वाहतूक सेवा अशी सर्व माहिती यात मिळते. सोबत पर्यटन, हेल्थ टिप्स, जॉब अलर्ट, योजनांची माहिती अशी उपयुक्त माहिती देखील यात आहे.
हे ॲप मोफत असून गुगल प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे. Gadhinglaj Plus App डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर भेट द्या..
https://play.google.com/store/apps/details?id=com.gadhinglaj.plus.app
प्रिय गडहिंग्लजकर,
या ॲपच्या माध्यमातून आपल्या गडहिंग्लजचा विकास होण्यास निश्चितच मदत होईल. तसेच यामुळे अनेक व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायाची प्रसिध्दी करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. ई कॉमर्स कंपन्यांच्या काळात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ह्या ॲपची आपल्या सर्वांना मदत होणार आहे. यात अडीनडीच्या काळात लागणारे प्लंबर, वायरमन असे नंबर देखील मिळणार आहेत. त्यामुळे गडहिंग्लज प्लस ॲप मोबाईलवर इंस्टॉल करून घ्या.. व तुमच्या मित्रांनाही ॲप इंस्टॉल करण्यास सांगा.
तसेच हा मेसेज तुमच्या मित्रांना शेअर करा ही विनंती..
19/08/2023
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyangroup.kolhapurfarmersproducts_buysell
Download Free Farmers App
24/07/2023
Download Free Kolhapur Local Jobs App
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyangroup.kolhapurlocal_jobsandworks
Search Jobs and Companies
22/07/2023
DnyanGroup View at Kolhapur Office.
07/06/2023
DnyanGroup
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the school
Telephone
Website
Address
Flat 2, Metharam Apt, , Tarabai Park
Kolhapur
416003