SampannaGroup
Sampanna Group® is one of the fastest growing firms,which imports/distributes n provide horticu
Sampanna Group® is one of the fastest growing company, deals in Manila Turing, imports/distribution of agriculture-inputs and farm related tools.
10/03/2026
शेतकरी मित्रानो, डाळिंबामध्ये 🍎उत्पादन वाढवण्यासाठी संपन्न ग्रूपचे सर्व स्पॅनिश प्रॉडक्ट्स वापरून तुम्ही घेऊ शकता.
महत्त्वाची वैशिष्ट्ये १) जास्त प्रमाणात मादी कळ्या येतात ज्या आकाराने मोठ्या असतात.त्
२)यामुळे फळे पण साईझ मध्ये मोठी होतात
३)व सर्वात महत्त्वाचे वैशिष्ठ असे की झाडाला येणारी सर्व फळे एक सारखी आकाराने होतात.
मग मित्रानो, आमचे स्पॅनिश प्रॉडक्ट्स वापरणार न डाळिंबाचे उत्तम उत्पादन घेण्यासाठी?
जास्त माहिती साठी कॉल करा -७३५०९९९२९२
26/01/2026
कोणते ही chemical न वापरता द्रक्ष्यांना 🍇आपण नेचुरल brix (शुगर ) व कलर सहज आणू शकता. ब्लॅक तसेच इतर द्राक्षाच्या 🍇वरायटी साठी ब्रिक्स व लस्टर वाढवण्यासाठी हेच दोन प्रॉडक्ट्स Fertibrix and Ferti PC आपण वापरू शकता. द्राक्षे हारवेस्टिंग झाल्यावर पण क्रची राहतात.
जास्त माहिती साठी संपर्क साधावा-८६०५९५९०००/७३५०९९९२९२.
Ferti Brix हा प्रोडक्ट स्पॅनिश कंपनीचा ऑरग्यानीक प्रॉडक्ट आहे. हा एकाच प्रॉडक्ट द्रक्ष्यांना 🍇 4 प्रकारे फायदे करून देतो. साइज वजन कलर व ब्रिक्स नैसर्गिक रित्या सुधारतो. 90 दिवसा पर्यन्त आमचा प्रॉडक्ट Protone G वापरायचा व १००दिवसा नंतर Ferti Brix व Ferti PC हे दोन प्रोडक्टस उत्तम रिजल्ट साठी एकत्र वापरावे डोस- प्रत्येकी २ml/ लिटर पाणी फवारणी
एकरी एक लिटर ड्रिप ने वापरावे॰
भरघोस उत्पादन आपल्याला मिळवायचे असेल तर संपन्न ग्रुपचे सर्व स्पॅनिश प्रोडक्टस वापरुन द्रक्ष्यांना उत्तम दर्ज्याची क्वालिटी व quantity आपण देऊ शकता॰
संपन्न ग्रुप चे #जागतिक #दर्जाचे #प्रॉडक्ट्स स्पेनच्या कंपनीचे आहेत. सर्व biostimulants आहेत.. केमिकलच्या तुलनेत हे प्रॉडक्ट्स जलद परिणाम देणारे आहेत.
25/01/2026
शेतकरी मित्रानो सध्या थंडीमुळे झाडे ताण अवस्थेत असतात मुळी चालत नाही.तेव्हा आमचा स्पॅनिश प्रोडक्ट प्रोटॉन जी व आग्रीफुल फार उपयुक्त . हा प्रोडक्ट ताण अवस्थेतून झाडाला बाहेर तर काढेल ह्याशिवाय थांबलेले कार्य पुढे नेण्यासाठी झाडाला स्तीमुलेत म्हणाजेच उत्तेजित करेल. तेव्हा शेतकरी मित्रानो आग्रीफुल ड्रिप ने किंव्हा ५मिली /लिटर पाणी ने ड्रेंचींग करा किंव्हा प्रोटॉन जी २मिली/लिटर पाणी ने स्प्रे करा. झाडे ह्या ताण अवस्थेतून लवकर बाहेर पडतील. हे दोन्ही प्रॉडक्ट्स पोषक्ता वाढवण्यासाठी, झाडाच्या सर्वांगणिक विकास करण्यासाठी वापरले जातात... अजून जास्त माहिती पाहिजे असल्यास कॉल करा -८६०५९५९०००/ ७३५०९९९२९२
14/01/2026
संपन्न ग्रूप कडून आपल्याला व आपल्या कुटूंबातील सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे गोडीचे व समृद्धीचे
🍬🍬🍬🎊
01/01/2026
Sampanna Group wishes you and your family a very happy and prosperous new year 2026
CKS Calcium हा स्पेन मधून यायात केलेला कैल्शियम प्रोडक्ट इतर कैल्शियम प्रोडक्ट पेक्षा वेगला आहे . का वेगळा आहे हे खाली दिलेल्या माहितनुसार जाणून घ्या.द्राक्ष 🍇 तसेच सर्व पिकान मध्ये कॅल्शियम जलद उपयोगी करून देणारा प्रॉडक्ट म्हणजे CKS calcium
ह्या प्रॉडक्ट मध्ये 42.2% आहे, ह्यात असलेले कॅल्शियम फ्री अमिनो ऍसिडस् व बोरॉन बरोबर एक अशी शृंकला तयार करते जेणे करून 100% calcium आपटेक तर होतेच व पूर्ण झाडामध्ये जिथे जिथे अमिनो एसिडची गरज झाडाला भासते किंव्हा जिथे जिथे अमिनो एसिड जाते तिथे तिथे कॅल्शियम बोरॉन पण पोचते. त्यामुळे पानांवर फवारणी केली तरी कॅलसिएम आपल्याला झाडाच्या मुळापर्यंत गेलेले दिसेल.व मुळातून ड्रीप/ड्रेंचिंग केलेतर पानाच्या शेंड्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोचलेले दिसेल. असे कॅलसिएम जे १००% आपटेक होते तसेच साठवता येते व झाडाला पाहिजे त्या वेळी कॅल्शिअम वापरता येते असा दुहेरी फायदा देणारे कॅल्शियम इतर कॅल्शिअम प्रॉडक्ट्स मध्ये आपल्याला दिसत नाही.
जास्त माहिती साठी कॉल करा -7350999292 / 086059 59000
20/10/2025
Sampanna Group wishes you and your family a Happy Diwali 🎇
May this festival of lights brighten each and every day with happiness peace and prosperity 🪔
22/09/2025
We the importer of various Spanish agri inputs, fertilizers, biostimulants and farming tools are hiring sales executives for following locations Narayangaon, Khed and Ambegaon Talukas of Pune district. Job seekers can grab this opportunity by contacting us- [email protected] or what's up us on 7350999292/8605959000
17/07/2025
स्पॅनिश #बायोस्टिमुलांट्स प्रोटॉन जी व फायकोस प्लस हे दोन प्रॉडक्ट्स कॉम्बो म्हणजे एकत्र वापरले तर भरपूर प्रमाणात फ्लॉवरिंग होते, एक सारखी साइझ व वजन वाढविण्यासाठी हे दोन प्रॉडक्ट्स वापरावेत.
प्रोटॉन जी'वापरल्याने #झाडाला अनेक फायदे होतात. 🌳झाडाला ताण मुक्त ठेवणे
🌳त्याच्या कोणत्याही कार्या मध्ये अडथळा येत नाही जसे की #फ्लॉवरसेटटिंग , #फ्रूटसेटटिंग 🌱जास्त फूटवे काढणे .
🍇🍋फळाचे व 🍆🌽फळभाज्यांचे वजन साइज वाढविणे
🍑 तसेच फळाची कीपिंग क्वालिटी पण हार्वेस्टिंग झाल्यावर पुढे १५ दिवस उत्तम ठेवतो. सर्व पिकांवर ह्या प्रॉडक्टचा रिजल्ट उत्तम आहे. ह्या प्रोडक्ट मध्ये असलेले १५ घटक पिकाला दुहेरी फायदे करून देतात. पिकाच्या उत्पदना मध्ये २५% वाढ तर होतेच तसेच माती मध्ये C:N ratio चा समतोल राखता येतो, तसेच माती भुसभुशीत होते व पांढरऱ्या मुळींची संख्या वाढते. प्रोटॉन जी ड्रीप ने दिल्याने माती मधून उपयोगी अन्न द्रव्यांचा अपटेक वाढतो. हा प्रोडक्ट इतर बुरशीनाशक व कीटक नाशकांबरोबर दिल्याने त्या औषधांचे रिझल्ट लवकर अनुभवयास
पूर्ण माहितीसाठी कॉल करा -8605959000/7350999292
29/06/2025
शेतकरी मित्रानो, टोमॅटो व अनेक रोपांमध्ये फुटवे व सर्वांगीण विकासासाठी आग्रीफुल हा product वापरावा.कोणत्याही पिकामध्ये उत्पादनं व मातीची सुपीकता टिकवण्यासाठी व झाडाचे आरोग्य सुधारण्यासाठी संपन्न ग्रुप ® ची शेंद्रीय खते वापरावी व मातीत सतत वापरल्याने मातीतील जिवाणूंची संख्या वाढते,ते सक्रिय होतात ,कार्बन नैट्रोजन चा ratio बॅलन्स होतो, माती मध्ये वायू खेळतो, पांढऱ्या मुळांची संख्या वाढते. NPK व इतर अन्न द्रव्यांची कमतरता जाणवत नाही. असे का होते ते आपण पूर्ण माहिती वाचल्यावर समजेल.
अग्रिफुल्ल हा प्रॉडक्ट स्पैनहून आयात केलेला बायोस्तीमुळांत मातीची गुणवत्ता वाढवण्यासाठी व अप्तेकसाठी वापरतात,
कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती अग्रिफुल वापरल्याने ही एक्सचेंज कपॅसिटी २० ते ३० % ने वाढते .त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते.व झाडांना संतुलित पोषकद्रव्ये मिळतात.या मूलद्रव्यांपैकी कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये सर्वाधिक प्रमाणात असून वनस्पती ती हवेतून आणि पाण्यातून मिळवितात. त्या खालोखाल नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम व कॅल्शियम ही द्रव्य देखील जमिनीतून घेतली जातात. मॅग्नेशियम, गंधक, बोरॉन, तांबे, लोह, मँगॅनीज, जस्त, सोडियम, कोबाल्ट, मॉलिब्डेनम व क्लोरीन या मूलद्रव्यांचे प्रमाण अगदी अत्यल्प असून तीही जमिनीतून घेतली जातात. ह्यासाठी आपल्या मातीचे व झाडाचे आरोग्य संतुलित करणारे आमचे प्रॉडक्ट्स Agrifull व Protone G आहे. हे प्रॉडक्ट्स वापरल्याने आपल्याला उंच दर्जा चे उत्पादन घेण्यासाठी फार से कष्ट पडणार नाहीत
22/06/2025
शेतकरी मित्रानो, कोणत्याही पिकामध्ये उत्पादनं व मातीची सुपीकता टिकवण्यासाठी व झाडाचे आरोग्य सुधारण्यासाठी संपन्न ग्रुप ® ची शेंद्रीय खते वापरावी व मातीत सतत वापरल्याने मातीतील जिवाणूंची संख्या वाढते,ते सक्रिय होतात ,कार्बन नैट्रोजन चा ratio बॅलन्स होतो, माती मध्ये वायू खेळतो, पांढऱ्या मुळांची संख्या वाढते. NPK व इतर अन्न द्रव्यांची कमतरता जाणवत नाही. असे का होते ते आपण पूर्ण माहिती वाचल्यावर समजेल.
अग्रिफुल्ल हा प्रॉडक्ट स्पैनहून आयात केलेला बायोस्तीमुळांत मातीची गुणवत्ता वाढवण्यासाठी व अप्तेकसाठी वापरतात,
कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती अग्रिफुल वापरल्याने ही एक्सचेंज कपॅसिटी २० ते ३० % ने वाढते .त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते.व झाडांना संतुलित पोषकद्रव्ये मिळतात.या मूलद्रव्यांपैकी कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये सर्वाधिक प्रमाणात असून वनस्पती ती हवेतून आणि पाण्यातून मिळवितात. त्या खालोखाल नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम व कॅल्शियम ही द्रव्य देखील जमिनीतून घेतली जातात. मॅग्नेशियम, गंधक, बोरॉन, तांबे, लोह, मँगॅनीज, जस्त, सोडियम, कोबाल्ट, मॉलिब्डेनम व क्लोरीन या मूलद्रव्यांचे प्रमाण अगदी अत्यल्प असून तीही जमिनीतून घेतली जातात. ह्यासाठी आपल्या मातीचे व झाडाचे आरोग्य संतुलित करणारे आमचे प्रॉडक्ट्स Agrifull व Protone G आहे. हे प्रॉडक्ट्स वापरल्याने आपल्याला उंच दर्जा चे उत्पादन घेण्यासाठी फार से कष्ट पडणार नाहीत
11/06/2025
संपन्न ग्रुपच्या® ह्या स्पेनहून आयात केलेल्या #सिविड Phykos Plus मध्ये #अस्कॉफायलम नोडोसम 22% (Ascophyllum Nodosum) ,फॉस्फरस, पोटॅश व ऑरगॅनिक मॅटर आहे.
🌳 झाडाना आवश्यक असलेले संपेरक (हामोन्स ) cytoquinines, ऑक्सिंस,गीबेरेमलन्स (GA) .या पैकी cytoqinines 🌳झाडाच्या पेशींचे विभाजन आणि वाढ घडवून आणते ,ऑक्सिन्स पेशींची वाढ ,
☘️पानांचे व्यवस्थापन, 🍑फळे सेटिंग ,फळाची पक्वता ,🌺फुलांची गळ थांबवणे, असे बरेचसे उपयोग ऑक्सिन्स झाडाला देतात. गीबेरेलिन्स मुळे बियांना अंकुर फुटणे, खोडाची वाढ,फळांची जास्तच वाढ, लांब देठ मिळवता येतात .ह्या मुळे मिल्ड्वच्या(mildew)संसर्गापासूनआपण फळाच्या घडाला वाचवू शकतो.
पाहिलत मित्रानो हार्मोन्स किती उपयोगी आहेत.
हे झाडाला नैसर्गिक व अनैसर्गिक ताणापासून दूर ठेवतात. जसे ऊन,वारा,पाऊस, मातीतील क्षार, जिवाणूंच्या संसर्गामुळे होणारे बदल तसेच मॅक्रो व मायक्रो न्युट्रियन्टसचे व्यवस्थापन घडवून आणणे
🌳झाडाची रोगाच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती वाढवणे.
एवढे सगळे उपयोग ह्या समुद्रातील तणामुळे आहे. फायकोस प्लस जरूर वापरा आणि बघा आपले झाड नैसर्गिक रित्या सक्षम होईल.
Click here to claim your Sponsored Listing.
Our Mission & Vision
Sampanna Group® is one of the fastest growing company, deals in Manufacuring, imports/distribution of agriculture-inputs and farm related tools.
We import organic certified products from Europe. We are importer distributor of branded Bellota farm and garden tools.
We manufacture water saving diffuser a underground patent pending technology which provides oxygen/fertilizer while watering plants directly at root zone.
Contact the business
Telephone
Website
Address
New Palace Road
Kolhapur
416003
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |
| Sunday | 9am - 5pm |