SViT
SiddhiVinayak InfoTech
नाही वेळेचे बंधन...
नाही सुट्टीची चिंता....
नाही लांब गावी जाण्याची गरज.....
आता बँक ऑफ इंडिया आपल्या गावी, आपल्या वेळेत, प्रत्येक दिवशी... आणि तेही विनाशुल्क...
उपलब्ध सेवा -
👉 पैसे भरणे
👉 पैसे काढणे (कोणत्याही बँकमधून)
👉 नवीन खाते काढणे
👉 खात्याला आधार जोडणे
👉 खात्याला मोबाईल जोडणे
👉 विमा योजना
👉 कर्ज प्रकरणे
👉 पेन्शन योजना
संपर्क : बँक ऑफ इंडिया -सी.एस.पी.
सिद्धीविनायक इन्फोटेक,
निगवे खालसा, ता.करवीर
9561724069
13/11/2023
07/04/2023
Admission open...
SViT Recruitment Notification
भारतीय स्टेट बँक भरती 2021
SBI Clerk Recruitment 2021
जाहिरात क्र.: CRPD/CR/2021-22/09
एकूण : 5121 जागा (महाराष्ट्र: 640 जागा)
पदाचे नाव :ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : 01 एप्रिल 2021 रोजी
20 ते 28 वर्षे
[SC/ST:5 वर्षे सूट, OBC:3 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC/EWS: ₹750/-
[SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पूर्व परीक्षा : जून 2021
मुख्य परीक्षा : 31 जुलै 2021
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2021
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
सिद्धिविनायक इन्फोटेक, निगवे खालसा, ता.करवीर, जि.कोल्हापूर
संपर्क : 9049053088, 9561724069
अधिक माहिती साठी What's app करण्यासाठी खालील लिंक वर टच करा
https://wa.me/919049053088
घर बसल्या अर्ज (form) भरून मिळतील
14/12/2020
YouTube has been downed
25/02/2020
रविवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी बालेवाडी-पुणे येथे झालेल्या, 🧮 प्रोॲक्टीव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये सिद्धिविनायक इन्फोटेक, निगवे खालसा चे 10 विद्यार्थ्यांनी सुवर्न पदक🥇 मिळवून घवघवीत यश...
सदर नॅशनल कॉम्पिटिशन साठी, सर्व रिजनल लेव्हल च्या 8,000 विध्यार्थ्यांमधील निवडक 1,300 विध्यार्थी तसेच 452 सेंटर्समधील निवडक 130 सेंटर्स सहभागी झाले होते...
सिद्धिविनायक इन्फोटेक, निगवे खालसा, ता.करवीर, जि.कोल्हापूर
संपर्क : 9049053088, 9561724069
What's app करण्यासाठी खालील लिंक वर टच करा
Share on WhatsApp WhatsApp Messenger: More than 2 billion people in over 180 countries use WhatsApp to stay in touch with friends and family, anytime and anywhere. WhatsApp is free and offers simple, secure, reliable messaging and calling, available on phones all over the world.
03/10/2019
SViT Recruitment Notification
(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019[ARO कोल्हापूर]
ARO Kolhapur Army Recruitment Rally 2019
सहभागी जिल्हे : कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि उत्तर गोवा & दक्षिण गोवा.
पदाचे नाव & तपशील :-
1) सोल्जर जनरल ड्यूटी (GD)
2) सोल्जर टेक्निकल
3) सोल्जर टेक्निकल NA (AMC)/NA VET
4) सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल
5) सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
6) सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)
7) सोल्जर फार्मा (AMC)
शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.1 : 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण
पद क्र.2 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM)
पद क्र.3 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB)
पद क्र.4 : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण
पद क्र.5 : 10वी उत्तीर्ण
पद क्र.6 : 08वी उत्तीर्ण
पद क्र.7 : (i)12 वी उत्तीर्ण (PCB), (ii)55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm
वयाची अट :-
पद क्र.1 : जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान
पद क्र.2 ते 6 : जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान
पद क्र.7 : जन्म 01 ऑक्टोबर 1994 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान
मेळाव्याचे ठिकाण : शिवाजी स्पोर्ट्स स्टेडियम, रत्नागिरी
मेळाव्याचा कालावधी : 17 ते 27 नोव्हेंबर 2019
प्रवेशपत्र : 02 ते 16 नोव्हेंबर 2019
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 नोव्हेंबर 2019
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
सिद्धिविनायक इन्फोटेक, निगवे खालसा, ता.करवीर, जि.कोल्हापूर
संपर्क : 9049053088, 9561724069
अधिक माहिती साठी What's app करण्यासाठी खालील लिंक वर टच करा
Mobile market report
SViT Recruitment Notification
IBPS मार्फत ‘लिपिक’ भरती
IBPS (Institute of Banking Personnel Selection) Clerk Recruitment 2019
(CRP Clerks-IX)
Total : 12075 जागा
[महाराष्ट्र: 1257 जागा]
पदाचे नाव : लिपिक
शैक्षणिक पात्रता :कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : 01 सप्टेंबर 2019 रोजी
20 ते 28 वर्षे
[SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC: ₹600/-
[SC/ST/PWD/ExSM: ₹100/-]
पूर्व परीक्षा : 07 ते 21 डिसेंबर 2019
मुख्य परीक्षा : 19 जानेवारी 2020
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑक्टोबर 2019
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
सिद्धिविनायक इन्फोटेक, निगवे खालसा, ता.करवीर, जि.कोल्हापूर
संपर्क : 9049053088, 9561724069
अधिक माहिती साठी What's app करण्यासाठी खालील लिंक वर टच करा
SViT Notification
Shivaji University
56th Convocation 2020
56वा दिक्षांत सोहळा 2020
[Only passed student can apply for Convocation]
Form fee -
27 Sep पर्यंत ₹250/- (normal)
19 Oct पर्यंत ₹350/- (late)
08 Nov पर्यंत ₹850/- (super late)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
सिद्धिविनायक इन्फोटेक, निगवे खालसा, ता.करवीर, जि.कोल्हापूर
संपर्क : 9049053088, 9561724069
अधिक माहिती साठी What's app करण्यासाठी खालील लिंक वर टच करा
03/09/2019
SViT Recruitment Notification
(Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019
Maharashtra Police Constable Recruitment 2019
Total: 3450 जागा
पदाचे नाव: पोलीस शिपाई (Police Constable)
पदाचे नाव: पोलीस शिपाई (Police Constable)
विभाग प्रमाणे पद संख्या
01 मुंबई 1076
02 ठाणे शहर 100
03 पुणे शहर 214
04 पिंपरी चिंचवड 720
05 नागपूर शहर 288
06 नवी मुंबई 61
07 औरंगाबाद शहर 91
08 सोलापूर शहर 67
09 मुंबई रेल्वे 60
10 रायगड 81
11 पालघर 61
12 सिंदुधुर्ग 21
13 रत्नागिरी 66
14 जळगाव 128
15 धुळे 16
16 नंदूरबार 25
17 कोल्हापूर 78
18 पुणे ग्रामीण 21
19 सातारा 78
20 सांगली 105
21 जालना 14
22 भंडारा 22
23 पुणे रेल्वे 77
शैक्षणिक पात्रता: इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता :
पुरुष : उंची - 165 सेमी, छाती - न फुगवता 79 सेमी
महिला : उंची - 155 सेमी
वयाची अट: 30 सप्टेंबर 2019 रोजी
18 ते 28 वर्षे [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee : खुला प्रवर्ग - ₹450/-
[मागास प्रवर्ग - ₹350/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2019
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
सिद्धिविनायक इन्फोटेक, निगवे खालसा, ता.करवीर, जि.कोल्हापूर
संपर्क : 9049053088, 9561724069
अधिक माहिती साठी What's app करण्यासाठी खालील लिंक वर टच करा
📣 दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार
(महाराष्ट्र बोर्ड दहावी)
🎯 मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी परीक्षेचा ऑनलाइन निकाल शनिवार (दि. 8 जून) रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.
🖥 ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी 🖥
सिद्धिविनायक इन्फोटेक, निगवे खालसा, ता.करवीर, जि.कोल्हापूर
संपर्क : 9049053088, 9561724069
अधिक माहिती साठी What's app करण्यासाठी खालील लिंक वर टच करा
https://wa.me/919049053088
कृपया - हा मेसेज जास्ती-जास्त share करा
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Address
Siddhivinayak Infotech, Near Highschool, Nigave Khalsa
Kolhapur
416207
Opening Hours
| Tuesday | 10am - 8pm |
| Wednesday | 10am - 8pm |
| Thursday | 10am - 8pm |
| Friday | 10am - 8pm |
| Saturday | 10am - 8pm |
| Sunday | 4pm - 8pm |