Shree Mahalaxmi Computer
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Mahalaxmi Computer, Computer Company, Radhanagai Road, Haldi Tak-Karveer, Kolhapur.
02/08/2015
मैत्री असावी मना-मनाची,
मैत्री असावी जन्मो -जन्माची
, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी..
मैत्री दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
***** विनोद यादव , श्री महलक्ष्मी कॉम्प्युटर****
17/03/2015
02/01/2013
Shree Mahalaxmi Computer 2013
मित्रहो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच म्हणजे येत्या आठवड्यात स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे होणारी सर्वात मोठी सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, एसएसबी, आसाम रायफल, व तत्सम पदांसाठी सर्वात मोठी भरती होणार आहे. जवळपास ५१००० जागा दरवर्षी भरल्य
ा जातात. त्यातील महाराष्ट्रासाठी जवळपास ५ हजारापर्यंत जागा असतात. तरी ह्या भरतीसाठी सर्वांनी सज्ज राहावे. ह्या भरतीचे फॉर्म ऑनलाईन भरले जातील. श्री महलक्ष्मी कॉम्पुटर हळदी मध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्या सोबत ऑनलाइन फी ची सोय तर मग लागा तयारीला आणि व्हा तयार देशाची सेवा करण्यास
पात्रता: १०वी पास
उंची: मराठा सोडता सर्वांना १७० सेमी
मराठा पुरूष: १६५ (मराठा जातीचे प्रमाणपत्र आवश्यक)
मुली: उंची: मराठा सोडता ईतर सर्व १५७
मराठा मुली: १५५ सेमी
टेक्केवारीची अट नाही.
10/11/2012
Happy Dipavali ...............!
______________________Shree Mahalaxmi COmpter
15/07/2012
great ................................................!
Microsoft in 2019 [HQ] Microsoft in 2019 [HQ] Amazing Video
Great Technology
''Computers Of The Future'' Vid i found that tells what computers will look like in year 2020
15/07/2012
Shree Mahalaxmi Computer
Mobile phones concepts J'espère que ces concept phones vous feront rêver. Venez sur mon site: http://4ugeek.over-blog.com/ et suivez moi sur twitter: Dream with these mobil...
ROLL LAPTOP Amazing new Technology 2012 ROLL LAPTOP Amazing new Technology 2012
29/02/2012
My PC
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Radhanagai Road, Haldi Tak-Karveer
Kolhapur
416001