UR Capital
UR Capital is a professional who suggests and renders financial services to clients based on their financial situation.
26/01/2022
14/01/2022
Happy Makar Sankranti, Happy Trading!
01/01/2022
Happy New Year
06/11/2021
बहिण भावाचं अतूट नातं व निस्वार्थ प्रेमाचं प्रतिक असणाऱ्या भाऊबीज या सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
04/11/2021
अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक असणाऱ्या दिपावली सणाच्या आपणांस व आपल्या परिवारास मनपूर्वक शुभेच्छा. दिवाळीचे हे मंगलमय दिवस तसेच येणारा प्रत्येक दिवस आपणास सूख समाधानाचा, समृद्धीचा, नवीन ऊर्जा व सकारात्मक संकल्पांचा जावो हीच प्रार्थना.
02/11/2021
धनत्रयोदशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
01/11/2021
दिवाळीचा पहिला दिवस! वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
01/11/2021
वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा!
19/10/2021
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
15/10/2021
असत्यावर सत्याचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय, अधर्मावर धर्माचा झालेल्या विजयाचे प्रतिक मानले जाणाऱ्या विजयादशमी तथा दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
07/10/2021
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…
05/10/2021
Be financially strong with UR Capital. We help you to fullfill your dreams and make you financially strong.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Shop No. 4, Sargam Vihar, Nagala Park
Kolhapur
416001