Shahu Chhatrapati

Shahu Chhatrapati

Share

Descendant of Chhatrapati Shivaji Maharaj, Rajarshi Shahu Maharaj. Leader for education, philanthropy & progress.
-Team Shahu Chhatrapati

Descendant of Chhatrapati Shivaji Maharaj | Great-grandson of Rajarshi Shahu Chhatrapati Maharaj | Educationist | Philanthropist | Nature lover | Wildlife photographer | Sports enthusiast | Founder of Chhatrapati Shahu Vidyalaya, Kolhapur.
- Team Shahu Maharaj.

06/06/2026

Shivrajyabhishek Sohala 2026

30/05/2026

दसरा चौक येथे आयोजित मराठा आरक्षण व मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देणारा कार्यक्रम व पत्रकार परिषद संपन्न झाली.

यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही ठाम भूमिका मांडण्यात आली.

यावेळी विजय देवणे,बाबा इंदुलकर,बाबा पार्टे,दिलीप देसाई,गणी आजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

The program and press conference expressing support for Manoj Jarange-Patil’s hunger strike and Maratha reservation was successfully conducted.



Manoj Jarange, Manoj Jarange Patil, Manoj Jarange Latest News, Manoj Jarange Today, Maratha Reservation, Maratha Aarakshan, Maratha Protest, Maharashtra News, Maharashtra Politics, Jalna News, Marathi News Today, Breaking News Maharashtra, Devendra Fadnavis, OBC Reservation, Reservation Update, Maharashtra Breaking News, Latest Marathi News, Maratha Andolan, Political News Maharashtra, News Update Today

23/05/2026

Lokmatच्या कोल्हापूर आवृत्तीतर्फे ग्रामीण विकासात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १४ ग्रामपंचायत सरपंचांचा “सरपंच अवॉर्ड” देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला नामदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन तसेच कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘लोकमत’चे सहाय्यक उपाध्यक्ष मकरंद देशमुख आणि कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना खा.शाहू छत्रपती महाराज यांनी सांगितले की, लोकमत ने सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. “सरपंच अवॉर्ड”मुळे ग्रामीण भागात विकासासाठी सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन गावांचा अधिक प्रभावी विकास होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

17/05/2026

ई-चलन दंड रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी असोसिएशन तसेच विविध संस्थांच्या वतीने कोल्हापूर RTO कार्यालयासमोर श्री प्रदीप राठोड यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिवस आमरण उपोषण सुरू होते.

हे उपोषण श्री प्रदीप राठोड यांनी खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते लिंबू सरबत पिऊन स्थगित केले. यावेळी आमदार अमल महाडीक उपस्थित होते.

The hunger strike led by Pradeep Rathod demanding cancellation of e-challan fines was called off after MP Shahu Chhatrapati Maharaj offered lemon juice at Kolhapur RTO.



(progress, Kolhapur, government, viral, trending, reels, tax issues, Infrastructure, Development, Maharashtra, pmo, minister, news, issues, shahu maharaj, instadaily, instagram, instaviral, growth)

10/05/2026

श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त बेंगलोर येथे खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

MP Shahu Chhatrapati Maharaj met Sri Sri Ravi Shankarji in Bangalore and conveyed birthday wishes.

06/05/2026

समाजसुधारणेचा क्रांतिकारी पाया रचणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतिदिन!

छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समता हीच खरी प्रगतीची किल्ली मानली. जातिभेद, विषमता अन्याय आणि अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन आहे, याची जाणीव ठेवून त्यांनी सर्व समाजघटकांसाठी शिक्षणाची द्वारे खुली केली. मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची ऐतिहासिक अंमलबजावणी करून त्यांनी सामाजिक न्यायाचा नवा अध्याय लिहिला.
अशा थोर समाजसुधारक ,दूरदृष्टी राजाला विनम्र अभिवादन !

05/05/2026

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना पालकमंत्री श्री प्रकाशजी अबिटकर,खासदार श्री शाहू छत्रपती महाराज ,खासदार श्री धैर्यशील माने यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
या यावेळी, आमदार श्री अशोकराव माने , जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, आदी जिल्ह्यातील मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.

.mane
Distribution of materials to Circle Officers and Village Revenue Officers by Guardian Minister Shri Prakashji Abitkar, MP Shri Shahu Chhatrapati Maharaj, and MP Shri Dhairyashil Mane ,MLA Shri Ashokrao Mane, District Collector Dr. Vijay Rathod, and many officials were also present on this occasion.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


New Palace
Kolhapur