Friendship Computer

Friendship Computer

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Friendship Computer, College & University, phulewadi, Kolhapur.

05/02/2026
02/04/2023

*आता संगणक शिक्षणाचा खर्च ऋग्वेदा मोरे चॅरिटेबल ट्रस्ट फुलेवाडी मार्फत केला जाणार*

समाजातील सर्व घटकापर्यंत संगणक ज्ञान मिळावे तसेच सरकारी नोकरी साठी आवश्यक असणारे टायपिंग आणि MS-CIT कोर्स करण्याकरिता, सर्व मुले मुली महिला पुरुष याना ऋग्वेदा मोरे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत संगणक शिक्षणाचा काही खर्च करण्यात येणार आहे.
यासाठी
1) टायपिंग कोर्स साठी रु ७५००/- ची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
2 ) MS-CIT कोर्स साठी रु ७०० ची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे
3 ) २५००० रु किमतीचा Tally कोर्स मोफत
4 ) फॅशन डिझाइन कोर्स
नागरीकांनी वरील योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्ट चे अध्यक्ष श्री राजू मोरे (भा ज पा जिल्हा उपाध्यक्ष कोल्हापूर) आणि सागर घाटगे फ्रेंडशिप कॉम्प्युटर यांनी केले आहे .

अधिक माहितीसाठी
फ्रेंडशिप कॉम्प्युटर
शाखा
1 फुलेवाडी,
2 लक्षतीर्थ वसाहत,
3 शिंगणापूर
येथे संपर्क करा

मोहित चिटणीस 9075789300
वैभव मोरे 9975752807
T&C Apply

30/06/2021

*प्रवेश सुरू*
*फ्रेंडशिप कॉम्प्युटर फुलेवाडी आणि लक्षतीर्थ वसाहत*

खालील कोर्स ऑनलाईन व ऑफलाईन सुरू झाले आहेत.

1 ) TALLY ERP 9 WITH GST ( Free )
2 ) Hardware and Networking ( Free )
3) Fashion designing ( Free )

वरील 3 कोर्स शासकीय योजनेतून पूर्ण मोफत आहेत.

यासाठी आवश्यक कागद पत्रे
आधार कार्ड
Ssc पास सर्टिफिकेट
2 फोटो

इतर पेड कोर्सेस

4 ) MSCIT ( Paid )
5) GCC-TBC (computer Typing and machine typing course ) (paid)
6 ) English speaking ( Paid )

वरील 4 व 5 दोन्ही कोर्स शासकीय, निमशासकीय, खाजगी नोकरी साठी आवश्यक कोर्स.

अधिक माहिती साठी
फ्रेंडशिप कॉम्प्युटर
सागर घाटगे 9823733366
मोहित चिटणीस 9075789300

06/01/2021

English speaking classes admission started

18/06/2020

Friendship computer

Photos from Friendship Computer's post 27/04/2018
Want your school to be the top-listed School/college in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Phulewadi
Kolhapur
416010