Patil Maternity Home
महिलांच्या सर्व आजारावर उपचार करणारे सर्व सोयिनियुक्त हॉस्पिटल - पाटील मॅटर्निटी होम
25/05/2026
नॉर्मल डिलिव्हरी ही तयारी, काळजी आणि विश्वासावर अवलंबून असते 🤰✨
✔️ योग्य आहार
✔️ नियमित हालचाल
✔️ सकारात्मक माइंडसेट
✔️ आणि वेळोवेळी तपासणी
हे सगळं नॉर्मल डिलिव्हरीसाठी मदत करू शकतं.
📍 पाटील मॅटर्निटी होम, गडहिंग्लज
🏥 कळेकर कॉम्प्लेक्सच्या बाजूला, जे.पी. आर्केड, दुसरा मजला, भडगाव रोड, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर.
📞 7709536908 / 8275072793
(normal delivery, pregnancy care, maternity care, healthy pregnancy, prenatal care, pregnancy tips, healthy diet, regular exercise, positive mindset, pregnancy checkup, maternity hospital, women health, motherhood journey)
23/05/2026
प्रेग्नन्सी म्हणजे फक्त “गुड न्यूज” नाही ती योग्य काळजीची सुरुवात असते.
प्रेग्नन्सीच्या काळात शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे योग्य तपासणी, संतुलित आहार आणि वेळोवेळी डॉक्टरांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं.
सुरक्षित आणि आनंदी मातृत्वासाठी योग्य काळजी घ्या.
📍 पाटील मॅटर्निटी होम, गडहिंग्लज
🏥 कळेकर कॉम्प्लेक्सच्या बाजूला, जे.पी. आर्केड, दुसरा मजला, भडगाव रोड, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर.
📞 7709536908 / 8275072793
(pregnancy care, maternity care, prenatal care, healthy pregnancy, pregnancy tips, mother care, pregnancy health, maternity hospital, gynecologist, maternal health, pregnancy checkup, healthy motherhood)
कुटुंबनियोजन ऑपरेशननंतर ही काळजी नक्की घ्या!
कुटुंबनियोजन ऑपरेशन झाल्यानंतर योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते.
शरीराला पूर्ण विश्रांती मिळाली तर रिकव्हरी जलद आणि सुरक्षित होते. ✅
👉 ऑपरेशननंतर २ ते ३ दिवस जड कामे टाळा.
👉 जखम स्वच्छ आणि कोरडी ठेवा.
👉 लालसरपणा, पाणी येणे किंवा सूज दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
👉 औषधे वेळेवर घ्या आणि Painkiller किंवा Antibiics डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरा.
👉 हलका व प्रथिनेयुक्त आहार घ्या, त्यामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते.
⚠️ ही Warning Signs दुर्लक्षित करू नका :
✔️ ताप येणे
✔️ जास्त वेदना होणे
✔️ सूज वाढणे
✔️ जखमेतून पू येणे
अशा कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांकडे संपर्क साधा.
👩⚕️ Patil Maternity Home
“तुमच्या मातृत्वाच्या प्रवासाला आमच्या उपचारांची साथ”
📍 Patil Maternity Home – Fertility & Women’s Health Clinic
कलेक्टर कॉम्प्लेक्सच्या बाजूला, जे. पी. आर्केड, दुसरा मजला, भडगाव रोड, गडहिंग्लज.
📞 Contact: 7709536908 / 8275072793
20/05/2026
पाळी अनियमित राहतेय? शरीर काहीतरी संकेत देत असतं…
✔️ वजन वाढणं
✔️ चेहऱ्यावर पिंपल्स येणं
✔️ अनावश्यक केस वाढणं
✔️ पाळी उशिरा येणं
✔️ किंवा गर्भधारणेत अडचणी येणं
ही pcos / pcod ची लक्षणं असू शकतात.
वेळेवर निदान आणि योग्य lifestyle बदल यामुळे सकारात्मक फरक पडू शकतो.
📍 पाटील मॅटर्निटी होम, गडहिंग्लज
🏥 कळेकर कॉम्प्लेक्सच्या बाजूला, जे.पी. आर्केड, दुसरा मजला, भडगाव रोड, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर.
📞 7709536908 / 8275072793
(pcos treatment, pcod treatment,patil maternity home, irregular periods, women health care, hormonal imbalance, fertility treatment, pregnancy care, pcos symptoms, pcod symptoms, periods problem, weight gain in women, pimples due to hormones)
11/05/2026
DAILY HABITS for a Healthy Pregnancy 🤰
• Eat healthy foods
• Drink plenty of water
• Take prenatal vitamins
• Get enough sleep
• Stay physically active 🚶♀
Take care of yourself and your baby every day with healthy habits and expert pregnancy guidance
Book your appointment now for expert pregnancy care 👩⚕️
📍 Patil Maternity Home – Fertility & Women’s Health Clinic
कलेक्टर कॉम्प्लेक्सच्या बाजूला, जे. पी. आर्केड, दुसरा मजला, भडगाव रोड, गडहिंग्लज.
📞 Contact: 7709536908 / 8275072793
(healthy pregnancy, pregnancy care, prenatal care, maternity clinic, pregnancy tips, prenatal vitamins, women health, pregnancy guidance, healthy lifestyle during pregnancy, gynecologist consultation, fertility clinic, pregnancy wellness)
08/05/2026
Period Issues?
Take action now for your health.
Irregular periods, excessive bleeding, severe pain, hormonal imbalance or delayed cycles should never be ignored. Timely care and the right guidance can help prevent bigger complications in the future.
For all women’s health concerns, expert consultation is available with:
👩⚕️ Dr. Mrs. Poonam Desai-Patil
MBBS (RGMC, Mumbai)
MS (Obs & Gyn)
F.R.M. (Fellowship in Reproductive Medicine)
✔️ Period Problems
✔️ PCOS / PCOD
✔️ Infertility Care
✔️ Pregnancy Guidance
✔️ Women’s Health Consultation
Don’t let small symptoms grow bigger.
Contact today for proper care and expert guidance.
📍 Patil Maternity Home – Fertility & Women’s Health Clinic
कलेक्टर कॉम्प्लेक्सच्या बाजूला, जे. पी. आर्केड, दुसरा मजला, भडगाव रोड, गडहिंग्लज.
📞 Contact: 7709536908 / 8275072793
(period issues, irregular periods, women health care, gynecologist consultation, fertility clinic, PCOS treatment, PCOD care, hormonal imbalance, menstrual health, reproductive health, infertility treatment, pregnancy care, women wellness, female specialist doctor)
कुटुंब पूर्ण झाल्यानंतर योग्य कुटुंब नियोजन हा एक महत्त्वाचा आणि जबाबदारीचा निर्णय असतो.
Patil Maternity Home मध्ये सुरक्षित, प्रभावी आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली Tubectomy (कुटुंब नियोजन ऑपरेशन) सुविधा उपलब्ध आहे.
हे ऑपरेशन साधारणतः 15 ते 20 मिनिटांत पूर्ण होते आणि कायमस्वरूपी गर्भनिरोधासाठी एक विश्वासार्ह पर्याय मानला जातो.
🔹 Open Tubectomy (टाक्याची शस्त्रक्रिया)
🔹 Laparoscopic Tubectomy (बिन टाक्याची शस्त्रक्रिया)
दोन्ही पद्धती सुरक्षित असून, रुग्णाच्या आरोग्यस्थितीनुसार योग्य पर्याय डॉक्टरांच्या सल्ल्याने निश्चित केला जातो.
✔️ सुरक्षित शस्त्रक्रिया
✔️ जलद रिकव्हरी
✔️ अनुभवी स्त्रीरोग तज्ज्ञ
✔️ विश्वासार्ह मातृत्व सेवा
तुमच्या आरोग्यासाठी योग्य आणि सुरक्षित निर्णय घ्या.
📍 Patil Maternity Home – Fertility & Women’s Health Clinic
कलेक्टर कॉम्प्लेक्सच्या बाजूला, जे. पी. आर्केड, दुसरा मजला, भडगाव रोड, गडहिंग्लज.
📞 Contact: 7709536908 / 8275072793
प्रेग्नन्सीमध्ये बाळाच्या सौंदर्यापेक्षा त्याचे निरोगी आणि सुरक्षित वाढणे अधिक महत्त्वाचे आहे.
प्रेग्नन्सीमध्ये अनेकदा हा प्रश्न विचारला जातो “डॉक्टर, सुंदर आणि निरोगी बाळासाठी काय करावं?”
खरं म्हणजे बाळाचा रंग हा पूर्णपणे आई-वडिलांच्या जेनेटिक्सवर ठरतो. आपण काही खाल्लं किंवा काही खास केलं म्हणून बाळाचा रंग बदलत नाही.
पण एक गोष्ट नक्की सुंदर बाळ म्हणजे फक्त बाह्य रूप नाही, तर निरोगी, चंदुरुस्त आणि पूर्ण वाढ झालेलं बाळ असतं.
आईने योग्य आहार घेतला, प्रोटीन, आयरन, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड नियमित घेतलं, वेळेवर चेकअप्स केले, स्ट्रेस कमी घेतला आणि पुरेशी झोप घेतली तर बाळ नैसर्गिकरित्या हेल्दी आणि स्ट्राँग वाढतं.
Patil Maternity Hospital मध्ये प्रेग्नन्सीपासून डिलिव्हरीपर्यंत संपूर्ण काळजी, योग्य मार्गदर्शन आणि सुरक्षित मातृत्वासाठी तज्ज्ञ सेवा दिली जाते.
📍 तुमच्या आणि बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आजच Patil Maternity Hospital ला भेट द्या.
📍 Patil Maternity Home – Fertility & Women’s Health Clinic
कलेक्टर कॉम्प्लेक्सच्या बाजूला, जे. पी. आर्केड, दुसरा मजला, भडगाव रोड, गडहिंग्लज.
📞 Contact: 7709536908 / 8275072793
19/04/2026
अक्षय तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! 🙏
14/04/2026
भारतीय संविधानचे शिल्पकार, भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ..!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
Kalekar Complex Near, J. P Orchid, 2 Nd Floor, Bhadgaon Road
Kolhapur