Morya Hospital

Morya Hospital

Share

❇️Morya Multispeciality Hospital❇️
💉24 ✖️ 7 ICU Facility
💉General & Laparoscopic S

❇️Morya Multispeciality Hospital❇️
💉24 ✖️ 7 ICU Facility
💉General & Laparoscopic Surgery
💉Orthopedic Surgery
💉Oncosurgery
💉Neurosurgery
💉Urology
💉Obstetrics & Gynecology
💉Plastic Surgery
💉Pediatric Surgery these treatments are given to patients, which gives you a new life to live. We have the best services and facilities for our patients which makes them feel secure.

23/12/2025

लहान मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका!

मुलांच्या काही समस्या वेळीच लक्षात न आल्यास त्या गंभीर होऊ शकतात. जन्मजात दोष, हर्निया, पोटदुखी किंवा गाठ यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

महत्वाची माहिती : मोरया हॉस्पिटल, कोल्हापूर येथे 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना' अंतर्गत ० ते १४ वयोगटातील मुलांच्या शस्त्रक्रिया संपूर्ण मोफत उपलब्ध!

📍 राजारामपुरी, ९ वी गल्ली, कोल्हापूर. 📞77689 99006 / 75075 07010

19/12/2025

मोरया हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत ० ते १४ वर्षांच्या मुलांसाठी शस्त्रक्रिया संपूर्ण मोफत आहेत.
पोटविकार, जन्मजात आजार, किडनी विकार किंवा गुदद्वार व मूत्राशयाचे आजार यावर खात्रीशीर उपचार मिळतात.
आजच तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घ्या.

15/12/2024

• मुतखडा

• प्रोस्टेट ग्रंथी

• हाडांचे फॅक्चर

• लहान मुलांच्या शस्त्रक्रिया

• थायरॉईड ग्रंथी

• कॅन्सर सर्जरी

• व्हेरिकोज व्हेन विकार

• पोटविकार

अपेंडिक्स

पित्ताशय खडे

आतड्याचे विकार

अल्सर फुटणे

फिश्चुला

मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, 9 वी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर. संपर्क - 7507507010 | 7768999006

17/08/2024

काश तुम निर्भया होती डॉक्टर नहीं
तब निर्भया के लिये पूरा देश खड़ा था डॉक्टर भी
लेकिन आज जब निर्भया जैसा ही घिनौना हृदयविदारक जघन्य brutal अपराध एक महिला डॉक्टर के साथ हुआ
वो भी उसी के अस्पताल में जब वो ड्यूटी पर थी
तब उसके साथ डॉक्टर के अलावा कोई भी खड़ा नहीं है ।
कम से कम मैं जितने लोगों को जानता हूँ उनमें से कोई इसकी चर्चा तक नहीं कर रहा है
, मेरे किसी भी सोशल मीडिया दोस्त जो डॉक्टर नहीं है उसने इसके बारे में न लिखा है
न कोई शेयर किया है ,
वहीं वो सारे बांग्लादेश के बारे में गाजा के बारे में ज़रूर शेयर कर रहे हैं ।
उनको इस बात से भी ग़ुस्सा है कि अस्पताल क्यों बन्द हैं?लेकिन अगर उन्होंने इसके विरोध में सड़क बन्द कर दिया होता तो आज अस्पताल बन्द नहीं होते ।
अगर वो मोमबत्ती लेकर इंडिया गेट जाते तो सारे डॉक्टर अस्पताल के ओपीडी में होते।
ये देश डॉक्टर के साथ इतना सौतेला व्योहार क्यों करता है ?
क्या डॉक्टर होना ख़ुद एक अपराध हो गया है ?

ऐसा क्या हे जो आपको रोक रहा है protest करने को?कमसे कम सोशल मिडिया , व्हाट्सअप स्टैटस पे ही सही अपना गुस्सा दिखा दे !
वो पहलें एक बेटी थी फिर एक डॉक्टर थी !!
आज आपकी चुप्पी गलत मैसेज दे रही है ,
मुझें लग रहा है कि किन लोगो की फ़िकर करता रहता हूँ मैं ?!!
किनकी सेवा मैं लगा हूँ मैं ?😡😡

17/08/2024

दुर्दैवी पण सत्य ..

ती आधी स्त्री होती की डॉक्टर ?

एका "स्त्री डॉक्टर" वर अमानुष सामूहिक बलात्कार आणि तिचा निर्घृण खून झाला .
ती डॉक्टर होती म्हणून भारत भर सर्व डॉक्टरांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली .
पण...
स्त्री होती म्हणून समाजातील सर्व स्त्रिया मात्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत नाहीत .
पेटून उठलेत फक्त डॉक्टर्स..
समाजातील आजूबाजूचा स्त्री वर्ग मात्र पेटून उठलेला दिसत नाहीये. डॉक्टर्सच्या सोबत खांद्याला खांदा लावून व्यक्त होताना दिसत नाहीये ....
थोडीफार हळहळ आहे पण पेटून उठणे नाही ...
किती स्त्री संघटना , सामान्य स्त्रिया ,कॉलेज विध्यर्थिनी, working women यांनी डॉक्टर्स ना पाठिंबा व्यक्त केलाय? त्यांच्या सोबत उभ्या आहेत ?



ही एक नवीन प्रकारची *व्यावसायिक जात विभागणी* आहे .

Sad But True !!

26/01/2023

On this Republic Day, let us all pledge to uphold the values of our Constitution, to protect the rights and freedoms of all citizens, and to work towards the progress and development of our great nation.

23/01/2023

पित्ताशयातील खड्याची लक्षणे -
तुम्हालाही हा त्रास जाणवत असेल तर, आजच आमच्या पोटविकार तज्ज्ञांशी संपर्क साधा.
मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
पत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर.
संपर्क :- 7507507010

08/01/2023

When will the liberandus recover from Stockholm syndrome.

06/01/2023

Laparoscopy easy way to cure appendix, harniya and gal_bladder problems...

Morya Hospital & Research Cener
Rajarampuri, 9th lane, Kolhapur.
Contact : 7507507010

01/01/2023

Wish you& your family a healthy year ahead.

30/12/2022

पोटदुखीच्या तीव्र वेदनांकडे दुर्लक्ष नको...

आजच आमच्या तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या.
मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
पत्ता :- राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर.
संपर्क :- 7507507010

27/12/2022

अत्याधुनिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये रुग्णाला एक छोटासा छेद देऊन त्याद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. ज्यामुळे रुग्णाला जास्त टाके पडत नाहीत.

#दुर्बिण_शस्त्रक्रिया,

Want your practice to be the top-listed Clinic in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Rajarampuri 9th Lanth Near State Bank Of India
Kolhapur
416008