Shree Masale
Shree Masale is manufacturer of healthy spices , check out list on www.shreemasales.in
& Kolhapuri Chutney,Chilli powder,Jain Chutney.
If you have any quries about ordering , please call us on 9552965796 and we would be happy to help you.
18/10/2025
✨🌼 प्रेरणादायी दिवाळीची गोष्ट — 🌼✨
नमस्कार मी स्वप्निल शिंदे.
आज मी तुम्हाला तीन खास कलाकारांची ओळख करून देत आहे —
*Atul Sutar आणि त्याचे दोन मित्र — हे तिघेही जन्मजात मुके आणि बहिरे आहेत.*
पण म्हणतात ना, देव काही ठिकाणी कमी देतो पण दुसरीकडे अफाट देतो!🙏
हे तिघे *दिवसभर MIDC मध्ये काम करतात,* आणि संध्याकाळी मिळून
*Eco-Friendly आकाशकंदील बनवतात* — तेही हाताने, मनापासून आणि प्रेमाने. ❤️
*बोलता येत नाही, ऐकता येत नाही, पण काहीतरी करून दाखवायची जिद्द* मात्र अपार आहे!
*त्यांची धडपड आणि मेहनत खरंच प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे*. 💪
मी स्वतः माझ्या घरासाठी त्यांच्याकडून आकाशकंदील घेतला आहे.
त्यांचे कंदील फक्त सुंदर नाहीत — तर त्यांच्या भावनांचा आणि कलेचा प्रकाश झळकवतात! 🪔
📍ठिकाण— टिंबर मार्केट, कोल्हापूर
राजकपूर पुतळ्यापासून आत जाणाऱ्या रस्त्यावर बाहेरच त्यांच्या कंदिलांची झगमग दिसेल.
चला, या दिवाळीत आपण सगळे मिळून
त्यांच्या कलेचा आदर करू, आणि त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देऊ.
Support local artists. Buy local. Spread love. 💚
#2025
This campaign is proudly run by Formec Media, Kolhapur.
Contact त्यांचे नातलग आहेत
संपर्क करु शकता
नितीन सुतार 9767306768
Atul ना फक्त Vidio call करा action ने सांगू शकतो
9021074103
18/10/2025
धनत्रयोदशी च्या अनेक शुभेच्छा...
#2025 #फराळ #दिवाळी
11/10/2025
😋
Shree Masale
9552965796
9404685796
05/10/2025
#अळूचीवडी
Leaf Rolls
Leaf Rolls
अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, बी६ आणि फोलेट यांसारखे जीवनसत्त्वे तसेच लोह, तांबे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यांसारखे खनिजे असतात. यामुळे अळूची पाने खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते, रक्तातील साखर नियंत्रणात राहते, रक्तदाब नियंत्रित होतो आणि पचनक्रिया सुधारते.
साहित्य : बेसन, तांदळाचे पीठ, श्री मिक्स मिरची पावडर, धणेपूड, जीरे पावडर, तीळ, मीठ, हळद, सर्व मीक्स करून त्यात थोडे थोडे पाणी घालून थोडे घट्टसर बॅटर बनवून व त्यामध्ये थोडी चींच व तीतकाच गुळ घेऊन त्यात थोडे पाणी घालून ठेवलेले पाणी गाळून घातले.
आळुची पान स्वच्छ धुवून देठा कडील भाग कट करून त्यावर उलट बाजूला लाटणे फिरवून
त्या बाजूवर पीठ पसरवून घेतले.असे एका वर एक 2 मोठी पानं ठेवली( लहान पान असतील तर 3–4 पान ठेऊ शकता.) पानाच्या चारही बाजू फोल्ड करून त्याचा रोल करून घेतला.इडली पात्रात किंवा कुकर मध्ये शिट्टी काढून 15मिन. उकडून घ्यावे.थंड झाल्यावर त्याचे पीसेस कट करून गॅसवर कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले.
Shree Masale
9552965796/
9404685796
Kolhapur
05/10/2025
#अळूचीवडी
leaf rolls or Leaf Rolls
अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, बी६ आणि फोलेट यांसारखे जीवनसत्त्वे तसेच लोह, तांबे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यांसारखे खनिजे असतात. यामुळे अळूची पाने खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते, रक्तातील साखर नियंत्रणात राहते, रक्तदाब नियंत्रित होतो आणि पचनक्रिया सुधारते.
साहित्य : बेसन, तांदळाचे पीठ, श्री मिक्स मिरची पावडर , धणेपूड, जीरे पावडर, तीळ, मीठ, हळद, सर्व मीक्स करून त्यात थोडे थोडे पाणी घालून थोडे घट्टसर बॅटर बनवून व त्यामध्ये थोडी चींच व तीतकाच गुळ घेऊन त्यात थोडे पाणी घालून ठेवलेले पाणी गाळून घातले.
आळुची पान स्वच्छ धुवून देठा कडील भाग कट करून त्यावर उलट बाजूला लाटणे फिरवून
त्या बाजूवर पीठ पसरवून घेतले.असे एका वर एक 2 मोठी पानं ठेवली( लहान पान असतील तर 3–4 पान ठेऊ शकता.) पानाच्या चारही बाजू फोल्ड करून त्याचा रोल करून घेतला.इडली पात्रात किंवा कुकर मध्ये शिट्टी काढून 15मिन. उकडून घ्यावे.थंड झाल्यावर त्याचे पीसेस कट करून गॅसवर कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले.
Shree Masale
9552965796/
9404685796
Kolhapur
02/10/2025
दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
#दसरा #2025
❤️
Shree Masale
9552965796
9404685796
Kolhapur
18/08/2025
श्रावणी शुक्रवार आणि पुरणपोळी यांचा संबंध महाराष्ट्रात महत्वाचा मानला जातो. अनेक घरांमध्ये, विशेषतः स्त्रिया जिवतीची पूजा करताना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. श्रावण महिना हा देवी आणि स्त्रियांच्या व्रतांसाठी महत्वाचा मानला जातो. त्यामुळे, या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी विशेष नैवेद्य करण्याची पद्धत आहे.
#कोहळा #सांडगे
#कांदालसूणमसाला
masale
9552965796
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Kolhapur