Jyoti Computer Services
institute for skill development
22/05/2026
कोल्हापूर मध्ये प्रथमच 📚 UGC NET/SET Paper-1 साठी संपूर्ण तयारी ! 🎯
JRF, Assistant Professor किंवा Ph.D. चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि भरपूर सराव आवश्यक आहे.
अनुभवी मार्गदर्शकांसोबत 20 दिवसांचा खास बॅच – आजच प्रवेश निश्चित करा! 🚀
२५ मे २०२६ पासून बॅच सुरु .
✅ रोज 3 तास तयारी
✅ अनुभवी व तज्ञ मार्गदर्शन
✅ भरपूर सराव चाचण्या
✅ उज्ज्वल करिअरसाठी योग्य दिशा
📍 विद्या प्रबोधिनी, कोल्हापूर आणि ज्योती कॉम्प्युटर सर्विसेस ,कोल्हापूर .
📞 मो.: 9823191882
UGC NET Coaching, NET SET Paper 1, JRF Preparation, Assistant Professor Exam, PhD Admission Coaching, Kolhapur UGC Classes, Competitive Exam Coaching, Paper 1 Preparation
BARTI आणि MCED संस्थेकडून SC प्रवर्गातील उमेदवारांच्यासाठी डिजिटल मार्केटिंग चा मोफत कोर्स.
कोर्स सोमवार, 9 मार्च पासून सुरू.
वेळ : 11 ते 5
वयोमर्यादा : 19 ते 45
शिक्षण : किमान दहावी पास.
प्रशिक्षणाचे स्थळ :
ज्योती कॉम्प्युटर सर्विसेस
बसंत बहार टॉकीज रोड,
त्रिवेणी हॉटेल शेजारी,
कोल्हापूर.
संपर्क : 92262 75720
digital marketing training, free digital marketing course, BARTI training program, MCED course, skill development program, SC candidates training, Kolhapur digital marketing course
22/01/2026
🎓 Arts | Commerce | Science – सर्वांसाठी एकच स्मार्ट कोर्स!
💻 CCC – Course on Computer Concepts (NIELIT, Govt. of India)
सरकारी नोकरीचं स्वप्न पाहताय?
👉 केंद्र व राज्य सरकार
👉 जिल्हा परिषद, पोलीस, सैन्य
👉 रेल्वे, पोस्ट, स्पर्धा परीक्षा
📌 एक देश | एक कोर्स
📌 संपूर्ण भारतात मान्यताप्राप्त
📌 २ महिन्यांचा जॉब-ओरिएंटेड कोर्स
🚀 आजच प्रवेश घ्या आणि भविष्यास द्या डिजिटल दिशा!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा.82618 24238
ज्योति कॉम्प्युटर सर्व्हिसेस
प्राजक्ता एनक्लेव्ह,हॉटेल त्रिवेणी शेजारी,
बसंत बहार टॉकीज रोड,कोल्हापूर
05/01/2026
भारत सरकारच्या MSME अंतर्गत ESDP मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी! 🌟
करिअरला नवी दिशा द्यायची आहे का?
40 दिवसांचे मोफत प्रशिक्षण, केंद्र सरकारचे मान्य सर्टिफिकेट आणि तज्ज्ञ मार्गदर्शन – सर्व काही एकाच ठिकाणी!
🎓 कोर्सेस:
▪️ अॅडव्हान्स एक्सेल
▪️ बिझनेस अकाउंटिंग विथ टॅली
▪️ इंडस्ट्रियल अकाउंटिंग
▪️ ग्राफिक डिझाइन
📍 स्थळ: कोल्हापूर
⏰ वेळ: 11 ते 2
🎯 प्रवर्ग: SC | वय: 18 ते 45
⚠️ मर्यादित जागा – त्वरित संपर्क करा!
📞 संपर्क: 9226275720
05/01/2026
भारत सरकारच्या MSME अंतर्गत मोफत ESDP प्रशिक्षणाची सुवर्णसंधी! 🚀
ज्युनियर वेब डेव्हलपर बनायचं स्वप्न आहे का?
तर हीच योग्य वेळ!
40 दिवसांचे मोफत प्रशिक्षण, केंद्र सरकारचे मान्य सर्टिफिकेट, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि उज्ज्वल करिअरची सुरुवात ✨
📍 स्थळ: कोल्हापूर
⏰ वेळ: सकाळी 11 ते 2
🎯 वयमर्यादा: 18 ते 45
📌 प्रवर्ग: SC
⚠️ मर्यादित जागा – त्वरित संपर्क करा!
📞 संपर्क: 9226275720 / 9096384318
04/10/2025
👗✨ मोफत फॅशन डिझाईनिंग प्रशिक्षणाची संधी! ✨👗
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर यांच्या वतीने
🎨 फॅशन डिझाईनिंग प्रशिक्षण – 30 दिवस
🕚 वेळ: सकाळी 11 ते संध्या. 5
📍 स्थळ: कोल्हापूर
👥 प्रवेश: सर्वांसाठी खुला
🎯 वयोमर्यादा: 18 ते 45 वर्षे
📑 आवश्यक कागदपत्रे:
✔️ SSC मार्कशीट
✔️ जात प्रमाणपत्र
✔️ आधार कार्ड झेरॉक्स
✔️ शाळा सोडल्याचा दाखला
👉 प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी संपर्क:
📱 9067780210
📧 [email protected]
💡 आजच नोंदणी करा आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीला नवा मंच द्या! 🎉
04/10/2025
🏨✨ मोफत हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षणाची सुवर्णसंधी! ✨🏨
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर यांच्या वतीने
🍴 हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण – 45 दिवस
🕚 वेळ: सकाळी 11 ते संध्या. 5
📍 स्थळ: कोल्हापूर
👥 प्रवेश: सर्वांसाठी खुला
🎯 वयोमर्यादा: 18 ते 45 वर्षे
📑 आवश्यक कागदपत्रे:
✔️ SSC मार्कशीट
✔️ जात प्रमाणपत्र
✔️ आधार कार्ड झेरॉक्स
✔️ शाळा सोडल्याचा दाखला
👉 प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी संपर्क:
📱 9156434554
📧 [email protected]
💡 हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करिअर घडवण्याची उत्तम संधी – आजच नोंदणी करा!
04/10/2025
🌟💼 मोफत प्रशिक्षण – उज्वल भविष्यासाठी सुवर्णसंधी! 💼🌟
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर यांच्या वतीने विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम!
📚 उपलब्ध प्रशिक्षण:
✅ डिजिटल मार्केटिंग विथ कॅनव्हा
✅ टुरिस्ट गाईड
✅ मल्टीस्कील टेक्निशियन
✅ इव्हेंट मॅनेजमेंट
✅ बिझनेसमधील अकाउंटिंग
📍 स्थळ: कोल्हापूर
👥 वयोमर्यादा: 18 ते 45 वर्षे
📑 आवश्यक कागदपत्रे: SSC मार्कशीट, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला
👉 संपूर्ण प्रशिक्षण मोफत!
📞 अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क करा:
📱 9226275270 / 9422810863
📧 [email protected]
🎯 आजच नोंदणी करा आणि तुमच्या करिअरला नवी दिशा द्या!
04/10/2025
🚀✨ मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी! ✨🚀
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर यांच्या वतीने
🧵 ड्रेसफूट टेंडर (45 दिवस)
👕 युनिफॉर्म मेकिंग (60 दिवस)
📅 वेळ: सकाळी 11 ते संध्या. 5
📍 स्थळ: शिरोळ
👉 पात्रता:
✔️ वय 18 ते 45 वर्षे
✔️ आवश्यक कागदपत्रे: SSC मार्कशीट, जातीचा दाखला, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
📱 9420319975 (सौ. अंजली कुलकर्णी)
📧 [email protected]
💡 प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि उज्वल भविष्यासाठी पहिले पाऊल टाका!
महाराष्ट्र संशोधन ,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT ),पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ,कोल्हापूर (MCED)यांच्या सयुंक्त विद्यमाने
ब्राह्मण, पाटीदार ,पटेल ,मारवाडी ,बनिया ,राजपुरोहित ,कम्मा ,कायस्थ ,ऎयंगार ,नायर ,नायडू ,येलमार , बंगाली ,ठाकूर , त्यागी,सेनगुनथर ,गुजराथी ,जाट सिंधी ,कानबी,राजपूत , कोमटी .इत्यादी उमेदवारांसाठी मोफत तांत्रिक उद्योजिकता विकास प्रशिक्षण .
१. Animation and Graphik Designing -Kolhapur
२.Event Management ,Kolhapur
३.MDP Digital Marketing -Kolhapur
४. GST Practitioner-Kolhapur.
५. Snacks/Restaurant Tiffin Services -Narsobawadi
६. Instant Pithe&Frozen Food,Processing- Jayasingpur.
आवश्यक पात्रता व कागदपत्रे
👉शैक्षणिक पात्रता -किमान १२ वी पास,पदवी व तांत्रिक शिक्षण यांना प्राधान्य
👉वयोगट - १८ ते ६० वर्षे
👉जातप्रमाणपत्र अंतिम शिक्षणाची मार्कशीट आणि शाळा सोडलेला दाखला
👉महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याचे ( Domicile )तहसीलदार यांचे प्रमाणपत्र
👉आधार कार्ड आणि पॅन कार्ड
👉८ लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा उत्पन्नाचा दाखला
👉विवाह प्रमाणपत्र
प्रवेश अर्ज व वरील सर्व आवश्यक वरील कागदपत्रांच्या प्रती संबधीत MCED जिल्हा कार्यालयात जमा करणे आवश्यक .
गृहिणींनीसुद्धा स्वतःला शोधण्यासाठी ,कुटूंबाच्या प्रगतीमध्ये स्वतःचा वाट उचलण्यासाठी आवर्जून सहभागी व्हा !
अधिक माहितीसाठी संपर्क -
वनिता पाटील - प्रकल्प अधिकारी ,कोल्हापूर .
९४२२८१०८६३/९७३०५६०५७०
प्रवीण कायंदे -प्रकल्प अधिकारी
९४०३०७८७७४/९९२२९६३०९६
डॉ .अभिराम डबीर -विभागीय अधिकारी ,पुणे
९४०३०७८७५९
ज्योती कॉप्युटर सर्विसेस कौशल्य विकास केंद्र .
९२२६२७५७२०
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
429/1 E Ward First Floor Prajakta Enclave, Near Hotel Triveni Basant Bahar Road
Kolhapur
416001