Shranu Wealth

Shranu Wealth

Share

We believe service first, To provide proper investment solution our focus is on 1.

Need base Investing 2.Risk Profiling 3.handholding during market volatility 4.operation ease

25/09/2025

सोने महाग झाल्यानंतर सर्वांचे लक्ष वेधून घेतले तसे सेन्सेक्स ९४ हजार होईल तेव्हा लक्ष वेधून घेईल पण आपण काय केले पाहिजे , आत्ताच सिप ला सुरुवात करा.... श्रानु वेल्थ 8009413131

17/09/2025

म्युच्युअल फंड वरती विश्वास का आहे लोकांचा याचे उत्तर AI सुद्धा देते..बँक बुडालेले भरपूर उदाहरण आहेत, पण म्युच्युअल फंड बुडालेले एक ही उदाहरण नाही...अजून काय प्रूफ हवा.. श्रानु वेल्थ 8009413131

15/09/2025

Happy engineerings day 👨🏻‍💻👷🏻‍♂️👨🏻‍🔬🧑🏻‍🔧
ko

04/04/2025

इन्शुरन्स हा अचानक होणाऱ्या आर्थिक नुकसानी पासून आपल्याला वाचवण्याची तरतूद आहे. त्यामुळे इन्शुरन्स असणे गरजेचे आहे . अधिक माहितीसाठी 8009580707 या नंबर ला कॉल करा.

29/03/2025

श्रानु ग्रुप कडून सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ✨

17/03/2025

म्युच्युअल फंड चिल्ड्रन्स प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी 8009413131 या नंबर ला कॉल करा.(mutual fund is subject to market risk)

14/02/2025

अशोकराव माने फार्मसी कॉलेज, वाठार येथे सर्व फॅकल्टीसाठी श्रानु वेल्थ तर्फे आर्थिक साक्षरता या विषयावर सेमिनार घेण्यात आला. विशेष कौतुक आमच्या ऑफिस स्टाफ सुप्रिया पाटील मॅडम यांनी हा सर्व सेमिनार घेतला.
श्रानु टीम , कॉलेज प्रशासन, सर्व प्रोफेसर व प्रिन्सिपॉल या सर्वांचे आभार.

2025 पर्यंत 5 लाख लोकांना आर्थिक साक्षर करण्यासाठी श्रानु टीम नेहमी तत्पर आहे.

अधिक माहितीसाठी
8009413131

Health motor term insurance and mutual fund.

10/02/2025

असा ही गेट टुगेदर..विचार करायला लावणारा.एकत्र येऊन पुढच्या पिढीला आदर्श देणारा गेट टुगेदर. 👏👏

कोडोली हायस्कूलच्या 1991-92 (10 वी) बॅचमेंट च्या आकस्मित दुःखद निधना नंतर. या बॅचने सर्वांनी वर्गणी गोळा करून हे पैसे फॅमिलीला दिले तर खर्च होतील त्यापेक्षा मुलाच्या शिक्षणाची तजवीज व्हावी या उद्देशाने लाँगटर्मसाठी म्युचुअल फंड मध्ये टाकले. आज हीच रक्कम वाढून 1.7 पट झाली खरी पण अजूनही 15 वर्ष ध्येयपूर्तीसाठी बाकी आहेत. 👏👏

अशी गेट टुगेदर झालीत तर अभिमानाची गोष्ट आहे.या मध्ये श्री दिनेश पाटील( सरस्वती मेडिकल कोडोली) , शिवाजी पाटील,श्री शिवलिंग कळत्रे ( संस्थापक ज्योतिर्लिंग स्कूल, मले)
यांनी पुढाकार घेतला.

श्रानु वेल्थ साठी हा अनोखा अनुभव होता, कधी कधी वाटते कदाचित देवाने अश्याच कामासाठी असे नॉलेज मला दिले असेल.

09/02/2025

गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ,तुमची स्वतः ची गरज काय आहे हे समजून घेऊन पुन्हा निर्णयावर या.
यासाठी आपल्याकडे नक्की योग्य आर्थिक सल्लागार हवा किंवा तुम्ही अश्या लोकांच्या संपर्कात असायला हवे.

यासारख्या खूप साऱ्या टिप्ससाठी श्रानु वेल्थच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा

श्रानु वेल्थ
8009413131
Mutual fund are subjected to market risk read all scheme related documents carefully 📈💰📊👍

05/02/2025

ज्यांना बेसिक क्लिअर आहे की SIP ही मार्केट मध्ये असलेल्या चढ उताराचा फायदा घेण्यासाठीच बनलेले आहे.
ते पडत्या काळात गुंतवणूक / SIP वाढवतात.

ज्यांना योग्य माहिती देणारे कोणी नाही ते अशा वेळी SIP किंवा गुंतवणुकी पासून लांब राहतात.

योग्य माहितीसाठी सदैव तत्पर
श्रानु टीम

8009413131
8009794747

Want your business to be the top-listed Finance Company in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


KODOLI
Kolhapur
416114

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm