SP's Stack

SP's Stack

Share

We have started SP's Stack IT professional Career Guidance and training in Kolhapur.

Photos from SP's Stack's post 15/04/2023
08/01/2023

आम्ही घेऊन आलोय कोल्हापूर मध्ये IT प्रोफेशनल ट्रैनिंग.
सॉफ्टवेअर कंपनी मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी.
आत्ता सॉफ्टवेअर कंपनी मध्ये वापरल्या जाणाऱ्या टेकनॉलॉजिज शिकवल्या जाणार साध्या आणि सोप्या भाषेत ते हि IT Professionals कडून.
IT Professionals ज्यांना IT इंडस्ट्रीचा १० ते १५ वर्षाचा Experience आहे.
आपल्या मुलांना आत्ता कोल्हापूर सोडून बाहेर गावी ट्रैनिंग घ्यायला जाण्याची गरज नाही हे सगळं आत्ता आपल्या शहरात स्वामी विवेकानंद कॉलेज च्या अगदी बाजूला.
इकडे शिकवले जाणार अगदी बेसिक पासून ते professional करिअर मध्ये लागणाऱ्या सर्व Technologies.
C , C++, JAVA , .Net , Web development , Micro services सारख्या Technologies त्याही माफक fees मध्ये कोणत्या हि शैक्षणिक बॅकग्राऊंड असणाऱ्या candidate साठी.

शिकण्यासोबत मिळणार Lifetime करिअर गुईडन्स.

*कंडिशन एकच पालकांसोबत विद्यार्थ्यांची मनापासून IT मध्ये करिअर घडवून घेण्याची प्रामाणिक तयारी.

08/01/2023
Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


G-4, Icon Tower Basement , Near Vivekanad Collage, Nagala Park
Kolhapur
416003