Patki Hospital Kolhapur
Established In 1987,As A Small Nursing Home By Dr.Satish Patki & Dr.Ujjawala Patki.Patki Hospital Hospital
अनेक ठिकाणी उपचार घेऊनही जेव्हा निराशा पदरी आली, तेव्हा पत्की हॉस्पिटलने दाखवला आनंदाचा नवा मार्ग!
४-५ हॉस्पिटल्समध्ये प्रयत्न करूनही यश न आल्यानंतर, पतकी हॉस्पिटलच्या योग्य उपचारांमुळे आणि आपुलकीच्या स्टाफमुळे आज त्यांच्या घरात लहानग्यांचे पाऊल पडले आहे. घरच्यासारखी काळजी घेणाऱ्या टीममुळे हा प्रवास अत्यंत सुकर झाला.
यंदाचा 'फादर्स डे' या वडिलांसाठी खरोखरच सर्वात मोठा आनंदाचा दिवस ठरला आहे. पहा त्यांचा हा प्रेरणादायी आणि भावनिक अनुभव!"
#फादर्सडे
21/06/2026
Nurturing two lives with one peaceful breath.
Yoga during pregnancy is more than just exercise; it's a beautiful way to connect with your baby and find your inner balance. This International Yoga Day, take a step toward a healthier, calmer, and happier pregnancy journey.
Happy Yoga Day from Patki Hospital!
Every father dreams of a safe and happy future for his children, but the journey isn't always easy. For a private school teacher from Karnataka, the road to parenthood was filled with financial and emotional hurdles.
After 4 years of waiting, his prayers were finally answered at Patki Hospital, Kolhapur! Today, he is a proud father of healthy twins
Watch his emotional journey and how the medical team stood by his side like a family. Happy Father's Day!"
हर पिता के लिए उसके बच्चे की पहली मुस्कान दुनिया की सबसे बड़ी खुशी होती है!
सुनिए पिता की जुबानी, पत्की हॉस्पिटल, कोल्हापुर के साथ उनका अनुभव। जहाँ बेहतरीन मेडिकल केयर के साथ-साथ मिलता है परिवार जैसा सपोर्ट और भरोसा। डॉक्टरों के इसी प्यार और केयरिंग स्टाफ की वजह से आज उनका परिवार बेहद खुश है।
हैप्पी फादर्स डे!
लेकीच्या सुखासाठी स्वतःची स्वप्ने विसरणारा आणि निमूटपणे प्रत्येक जबाबदारी पेलणारा देव माणूस म्हणजेच 'बाबा'!
पहिल्या स्पर्शापासून ते कन्यादानापर्यंतचा हा भावनिक प्रवास प्रत्येक वडिलांच्या त्यागाची साक्ष देतो. या फादर्स डे निमित्त, आपल्या लाडक्या बाबांना द्या आरोग्याची आणि आनंदाची भेट. पत्की हॉस्पिटलतर्फे सर्व पितातुल्य व्यक्तींना 'फादर्स डे'च्या मनापासून शुभेच्छा!
#फादर्सडे
21/06/2026
A father's hand is the safest place for a new life to begin its journey. Celebrating the quiet strength, endless care, and gentle love that shapes our lives from the very start.
Wishing a happy, healthy, and blessed Father's Day to all the wonderful dads and dads-to-be!
मातृत्वसेवा आणि अत्याधुनिक संशोधनाचा एक सुवर्ण प्रवास...
'पत्की हॉस्पिटल, कोल्हापूर' गेल्या अनेक वर्षांपासून उत्कृष्ट मातृत्वसेवेचा वारसा अभिमानाने जपत आहे. गरोदरपणातील गुंतागुंतीच्या समस्यांवर मात करण्यासाठी आणि प्रत्येक मातेला सुरक्षित मातृत्वाचा अनुभव देण्यासाठी आमच्या विशेष 'B. O. H.' प्रकल्पांतर्गत सातत्याने संशोधन आणि अचूक उपचार केले जात आहेत.
"सिंहावलोकन" या विशेष सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही हाच आरोग्याचा आणि विश्वासाचा प्रवास साजरा करत आहोत. सुरक्षित मातृत्व, निरोगी बाळ!
गर्भातील बाळाची हालचाल अचानक कमी झालीये? दुर्लक्ष करू नका!
गरोदरपणात बाळाची प्रत्येक हालचाल आईसाठी महत्त्वाचा संदेश असते. जर हालचाली कमी वाटत असतील, तर घरगुती उपायांवर वेळ वाया न घालवता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या सुरक्षित मातृत्वासाठी पतकी हॉस्पिटल नेहमीच सज्ज आहे!
पत्की हॉस्पिटल, कोल्हापूर
संपर्क: 96042 92903
13/06/2026
A dream held close, now a miracle in their arms!
Blessed with their precious little one after a successful IVF journey, this happy couple visited Dr. Ujjwala Patki to share their joy and gratitude before discharge.
At Patki Hospital, moments like these remind us why we do what we do turning hopes into heartwarming realities.
To make your dream of parenthood come true, contact us today Patki Hospital, Kolhapur.
10/06/2026
डिलिव्हरी आणि गरोदरपणादरम्यान आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असते.
या व्हिडिओमध्ये कोल्हापूरच्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आणि प्रसूतिशास्त्रज्ञ डॉ. अदिती कुंटे-पत्की गरोदरपणातील काही अत्यंत महत्त्वाच्या लसीकरणाबद्दल सविस्तर माहिती देत आहेत. कोणती लस कधी घ्यावी आणि त्याचे काय फायदे आहेत, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
निरोगी गरोदरपण आणि सुरक्षित बाळंतपणासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेवर लसीकरण करून घ्या!
Pregnancy Vaccination Guide: गरोदरपणात कोणत्या लसी कधी घ्याव्या? डिलिव्हरी आणि गरोदरपणादरम्यान आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी लसीकरण अत...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Address
Shahupuri 3rd Lane
Kolhapur
416001