Commune Bees

Commune Bees

Share

Commune Bee's is a well-suited hangout place for Kolhapurkars. Where you get amazingly healthy food along with friends, talks and life long memories.

All of our joy lies in making this world and our commune happier everyday!

19/05/2026

नमस्कार रसिक मित्रहो!

“जागा आमची प्रयोग तुमचा” या आमच्या उपक्रमा अंतर्गत आम्ही आणखी एक अवीट गोडीचा अभिवाचनाचा प्रयोग घेऊन येतो आहोत.

यांतली राधा तुमच्या-आमच्या नेहमीच्या ओळखीतली नाहीये!

 तरुण कृष्णाबरोबर प्रणयाचे रंग उधळणारी आणि समर्पणाचं, श्रेष्ठ प्रेमाचं प्रतीक होऊन राहिलेली सुंदर युवती राधा आपल्या सर्वांच्याओळखीचीय... पण त्यानंतरची राधा? तारुण्य ओसरलेली... कृष्णवीरहात अखंड आयुष्य जगलेली राधा! काय असेल तिच्या मनात आयुष्यभर? प्रेमकडे ती आता कशी बघत असेल? 

हे सगळं जाणून घ्यायला, अनुभवायला 

२३ मे २०२६ रोजी सायं. ७ वाजता

कॅफे कम्युन बीज, जवाहरनगर 

येथे नक्की या!

18/05/2026

आमच्या छोट्या Princess Mayrah ला 6व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎂✨

तुझं हसू, तुझी निरागसता आणि आजचा तुझा खास दिवस आमच्या कॅफेमध्ये अजून सुंदर बनला 💛
तुझं आयुष्य नेहमी आनंद, प्रेम, सुंदर आठवणी आणि खूप साऱ्या हसण्याने भरलेलं राहो 🌈🧁

Thank you for celebrating this special day with Cafe Commune Bees 🐝✨
Happy 6th Birthday, Mayrah! 🎉👑

16/05/2026

✨ सुंदर संध्याकाळीसाठी मनःपूर्वक आभार! ✨🎭
आमच्या कॅफेमध्ये रंगलेल्या नाट्यप्रयोगाला “शक्तीमान ने स्कर्ट का घातलाय?” उपस्थित राहून प्रेम, प्रतिसाद आणि टाळ्यांनी साथ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
तुमच्या उपस्थितीमुळे तो फक्त प्रयोग राहिला नाही, तर एक जिवंत, उबदार आणि संस्मरणीय अनुभव बनला. ❤️
रंगमंचावर सादर झालेली कला आणि समोर बसून ती मनापासून अनुभवणारे तुम्ही —
या दोघांमुळेच कालची संध्याकाळ खास झाली.
आमच्या या छोट्याशा जागेला
तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे
ती एका सुंदर ‘इंटिमेट थिएटर स्पेस’मध्ये बदलली. ✨
मनःपूर्वक आभार
सर्व कलाकारांचे, .2207___ त्यासोबतच पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या प्रत्येक हाताचे .potnis , .amruta आणि सर्वात महत्त्वाचं —
प्रेक्षक म्हणून उपस्थित राहून या प्रवासाचा भाग बनलेल्या तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🌿
पुन्हा भेटू,
अशाच आणखी एका सुंदर संध्याकाळी!❤️

03/05/2026

🎭✨ कालच्या सुंदर संध्याकाळीसाठी मनःपूर्वक आभार! ✨🎭
काल आमच्या कॅफेमध्ये रंगलेल्या नाट्यप्रयोगाला उपस्थित राहून प्रेम, प्रतिसाद आणि टाळ्यांनी साथ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
तुमच्या उपस्थितीमुळे तो फक्त प्रयोग राहिला नाही, तर एक जिवंत, उबदार आणि संस्मरणीय अनुभव बनला. ❤️
रंगमंचावर सादर झालेली कला आणि समोर बसून ती मनापासून अनुभवणारे तुम्ही —
या दोघांमुळेच कालची संध्याकाळ खास झाली.
आमच्या या छोट्याशा जागेला
तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे
ती एका सुंदर ‘इंटिमेट थिएटर स्पेस’मध्ये बदलली. ✨
मनःपूर्वक आभार
सर्व कलाकारांचे, .2207___ त्यासोबतच पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या प्रत्येक हाताचे .potnis , .amruta आणि सर्वात महत्त्वाचं —
प्रेक्षक म्हणून उपस्थित राहून या प्रवासाचा भाग बनलेल्या तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🌿
पुन्हा भेटू,
अशाच आणखी एका सुंदर संध्याकाळीसोबत. ❤️

02/05/2026
01/05/2026

आणि मिळून घेऊन आलो आहोत एक धम्माल एकल नाट्य!

निर्मित

“शक्तिमान ने स्कर्ट का घातलाय?”

शनिवार २ मे २०२६ रोजी सायंकाळी 7 वाजता

Cafe कम्युन बीज, जवाहरनगर, कोल्हापूर

प्रवेशिका १५०/- (१६ वर्षां वरील प्रेक्षकांना प्रवेश)

प्रवेशिके साठी संपर्क :-अक्षय 9665404546 रोहित 9764212493

लिंगअपेक्षा (Gender expectations) आणि streotypes बद्दलचं है एक बेछुट, आक्रामक आणि त्याच वेळी अत्यंत विनोदी एकल नाट्य आहे!

भेटुयात

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address

Jawahar Nagar Main Road, Beside Indian Oil Petrol Pump, Jawahar Nagar
Kolhapur
416008

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm