Tune In

Tune In

Share

Tunein services is LLP based in Kolhapur. We offer counselling, training and coaching services.

12/11/2024

27/10/2024

22/09/2024

'आयुष्य हे सुंदर आहे, फक्त्त जगण्याची कला अवगत केली पाहिजे '

आज मी कितीएक मुलं व मुलींना पाहतो, कि किरकोळ कारणावरून ते चीड चीड करतात. त्यांचा गोष्टही मानसारख्या नाही झाल्या तर ते नैराशे कडे वाटचाल करतात. करोन नंतर मानसिक आजाराचे प्रमाण फार जास्त झाले आहे. माणूस जे काही आयुष्यात करोत असतो ते सुख मिळवण्यासाठी, आणि सुख हे मान्यवर असते. ह्याचा अर्थ असा नाही माणसाने पैसे मिळू ने किंवा आपल्या आवडणाऱ्या गोष्टही घेऊ ने. पण माणसाने आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजे आणि त्या ओळखुन वागले पाहिजे. कित्येक वेळ मी असा पहिला आहे, पगार १५००० रुपया आणि iPhone घेऊन EMI भरतोय ३००० रुपयाचा.अर्थात माझा मोबाईल घेण्याचा आक्षेप नाही पण त्याचा वापर काय आहे ते महत्वाचा. गरज, आवश्यकता आणि इच्छा यातला माणसाने फरक जाणून तर घ्यावा. माणसाची गरज भागली तर माणूस आवश्यकता कडे वाळू शकतो, आणि आवश्यकता भागवायची ऐपत असेल तर इच्छा देखील पूर्ण करू शकतो. पण सुरवात हि गरज भागवण्या पासून होते. उदारणात १५००० पगार असताना एखाद्याला मोबाईल घ्याचा असेल तर तो बोलण्या पुरती लागणार मोबाईल ghee शकतो, ज्याच्यातून त्याचे पैसे वाचू शकतात. त्या वाचलेल्या पैसायातून तो/ती एकादी दुसरी गरजेची वस्तू घेऊ शकतात, किंवा ते पैसे SIP , रेकरिंग अकाउंट किंवा गोल्ड बिशी मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात.गरज, आवश्यकता आणि इच्छा जाणून घेणं महत्वाचा आहे. माणसाचा आवश्यकता व इच्छा पूर्ण नाही होत असतील तर माणसाने, त्याचा गरजा तरी पूर्ण होतात का पहिला पाहिजे आणि आयुष्य जगला पाहिजे. बर्यापॆखी आपण माणसाचा तीन मूलभूत गरजा जाणतो अन्न, वस्त्र व निवारा. त्या पूर्ण होत असतील तर देवाचे आभार मानावे. कारण अजून देखी बरेच लोक रस्तयावर झोपतात, काही रोज एक कपडा घालून दिवस काडटात, काही आज देखील उपाशी झोपतात.
थोडक्यात असेल त्या परीस्तीत जुंज देना म्हणजे हि देकील आयुष्य जगण्याची एक कलाच आहे.

24/10/2023
04/03/2023

Ready to work workshop.

Tune In Tunein services is LLP based in Kolhapur. We offer counselling, training and coaching services.

03/03/2023

You have a right to live happily!

In recent years I have seen number of users using Instagram has increased, though I see a decrease in Facebook users, but Insta users are they by day. Most of the Insta users are fond of doing reels; Most of them spend time on watching reels and other users spend time on creating reels. While someone watches the reels get attracted towards creating reels. Users want to create reels as they want to be famous and second reason is to serve society or create awareness through reels. While users spend time on creating reels, they also spend money on reels and how. They buy phone with good cameras, other acessories, sometimes hire photographers, travel, etc. So users are investing time and money and how do you gaze success on platform based on number of followers and like. Result you become famous if you have good number of followers and then you become 'Instastar'. Once you become an insta star, your journey changes; now you become a celebrity and people call you for various events as a guest apperenace. Of course you start earning money and fame, but eventually as new users become famous, the older one start losing their fame. Users who create reels with purpose and don't think much about followers and likes. Maintain consistency of reels and create good content that stays in the market. Those who lose followers and fame for them story does not end here they start getting depressed; they feel devastated; anxious, some attempt su***de and get addicted. So should I stop doing reels? No, while you create reels, you have to think why I am doing this, what message I am trying to give to society and people. Most importantly, you have a right to live happily; you should not be wasting your life and your time and money as they are precious. choice is yours. Thanks

09/10/2022

World Mental Health Day #समूपदेश

16/09/2022

Tunein #समूपदेश

Want your business to be the top-listed Business in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Kolhapur
416012

Opening Hours

Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm