YCKMC College Library
Everything about YCKMC COLLEGE KOLHAPUR yes
16/12/2025
यशवंतराव चव्हाण (के एम सी) कॉलेज, कोल्हापूर येथील हिंदी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ.किरण भोसले यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठातून ,हिंदी तथा मराठी मे लिखित भगवान बुद्धकी जीवनीयोंका तुलनात्मक अध्ययन, या विषयावर Ph.D संपादन केल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 16 /12/ 2025 रोजी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. बी. एन. उलपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रा.डॉ. नागावकर, प्रा पि.डी .तोरस्कर, विनायक मेस्त्री, प्रा. एच.टी. कांबळे, डॉ. छाया माळी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. आर आर मांगले केले, तर आभार प्रा.डॉ.बी.एम. पाटील यांनी मानले कार्यक्रमाला प्रा.डॉ. ए.व्हि. पौडमल,प्रा. अनिल मुडे, प्रा. एस .एम.शेख इत्यादी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
02/03/2024
दैनिक लोकमत. दिनांक.०२/०३/२०२४
29/02/2024
दैनिक पुढारी.२९/०२/२०२४
29/02/2024
दैनिक तरुण भारत दिनांक.29/02/2024
28/02/2024
यशवंतराव चव्हाण (के. एम. सी) कॉलेज ,कोल्हापूर अर्थशास्त्र विभागाच्या वतीने अर्थशास्त्र आणि करिअरच्या संधी या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. समाधान बनसोडे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज ,कोल्हापूर हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन उलपे होते. प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. आर .आर .मांगले यांनी केले. तर आभार प्रा.एस. एस. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. यु. बनसोडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. पी. डी. तोरस्कर, डॉ. बी. एम. पाटील ,डॉ. जे .एम. शिवणकर डॉ. युवराज मोठे डॉ. नामदेव लवटे, प्रा संतोष झित्रे . प्रा. ससेमारी प्रा. किशोर माळी इत्यादी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
27/02/2024
*केएमसी कॉलेजमधील एनसीसी विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यात निवड.*
कोल्हापूर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज मधील एनसीसी विभागाच्या सात एनसीसी कॅडेटची अग्नीविर योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात निवड झालेली आहे. यामध्ये एसयुओ दीपक जाधव, कॅडेट सौरभ हराळे,कॅडेट रितेश पाटील, कॅडेट सिराज जमादार, कॅडेट संकेत तोडकर, कॅडेट यश परी, कॅडेट प्रथमेश उलपे या कॅडेटची भारतीय सैन्यात निवड झालेली आहे. 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कमांडिंग ऑफिसर कर्नल पुनीत गोगई, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, प्राचार्य डॉ बाबासाहेब उलपे, कॅप्टन डॉ अमित रेडेकर यांचे सहकार्य लाभले. वरील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाबासाहेब उलपे, कॅप्टन अमित रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला व पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाला पर्यवेक्षक संदीप गावित, प्रा संजय कांबळे, प्रा पी डी तोरस्कर, प्रा रवींद्र मांगले, प्रा सचिन धुर्वे, प्रा राम पवार उपस्थित होते.
24/02/2024
दैनिक तरुण भारत दिनांक.22/02/2024
22/02/2024
A Guest Lecture and a Publication programme of wallpaper 'Replica' was organised on 21st February 2024 by the Department of English, Yashwantrao Chavan (KMC) College, Kolhapur. Dr. Advait D. Joshi Head, Department of English, Sadashivrao Mandalik Mahavidyalay, Murgud was invited as a Chief Guest who guided our students by sharing his knowledge and experience.
In the beginning Prof. S. M. Shaikh introduced the programme and Prof. P. D. Toraskar welcomed and introduced the Chief Guest , Dr. A. D. Joshi. In his speech Dr. Joshi emphasized the importance of interest in the learning process. He further emphasised that constant practice makes one perfect. It can be regarding a skill or a language. Lastly Dr. S. P. Kamble presented a vote of thanks.
22/02/2024
*छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.*
कोल्हापूर महानगरपालिकेचे यशवंतराव (के.एम.सी )कॉलेज कोल्हापूर व एन.सी.सी विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साह साजरी करण्यात आली. या वेळेला महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून मूर्तीचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब उलपे यांच्या हस्ते करण्यात आले व महाराष्ट्र गीत गर्जा महाराष्ट्र माझा याचे गायन करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. बी. एम . पाटील,प्रा रविंद्र मांगले, प्रा. ए. डी. मुडे, प्रा. एस. टी. धुर्वे, , श्री सुधाकर लाड, श्री प्रकाश टिपूगडे व विद्यार्थी उपस्थित होते.
21/02/2024
A Guest Lecture and a Publication programme of wallpaper 'Replica' was organised on 21st February 2024 by the department of English Yashwantrao Chavan (KMC) College, Kolhapur Dr. Advait D. Joshi Head, Department of English, Sadashivrao Mandalik Mahavidyalay, Murgud was invited as a chief guest who guided our students by sharing his knowledge and experience.
In the beginning Prof. S. M. Shaikh introduced the programme and Prof. P. D. Toraskar welcomed and introduced the Chief Guest , Dr. A. D. Joshi. Dr. Joshi emphasized the importance of interest in the learning process. He further emphasises the will that turns into skills.It may be a skill or a language in his speech. Lastly, Dr. S. P. Kamble presented a vote of thanks.
21/02/2024
*छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.*
कोल्हापूर महानगरपालिकेचे यशवंतराव (के.एम.सी )कॉलेज कोल्हापूर व एन.सी.सी विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साह साजरी करण्यात आली. या वेळेला महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून मूर्तीचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब उलपे यांच्या हस्ते करण्यात आले व महाराष्ट्र गीत गर्जा महाराष्ट्र माझा याचे गायन करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. बी. एम . पाटील,प्रा रविंद्र मांगले, प्रा. ए. डी. मुडे, प्रा. एस. टी. धुर्वे, , श्री सुधाकर लाड, श्री प्रकाश टिपूगडे व विद्यार्थी उपस्थित होते.
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the organization
Telephone
Website
Address
Kolhapur
416012