Archana Multipurpose Hall

Archana Multipurpose Hall

Share

For the wedding, reception, barse, munj, birthday, the hall in nature is 'Archana Multipurpose Hall!

Photos from Archana Multipurpose Hall's post 09/10/2024

दिनांक ६ ऑक्टोबर रोजी, 'अर्चना मल्टीपर्पज हॉल', वाकरे फाटा येथे राजकीय मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यातील काही क्षणचित्रे.

लग्नसमारंभ, साखपुडा, कॉन्फरन्स व सेमिनारसाठी बरोबरच सार्वजनिक उपक्रमांसाठी अर्चना मल्टीपर्पज हॉल उपयुक्त आहे.

"तुमच्या पुढच्या समारंभासाठी बुकिंग करा आत्ताच!

कोल्हापूरपासून दहाच मिनिटांच्या अंतरावर असणारा
अर्चना मल्टीपर्पज हॉल,
वाकरे फाटा, गगनबावडा रोड
‘तुमच्या आनंदी प्रसंगांचा सोबती ’

‘सतसात्विक फूड्स प्रा. लि., कोल्हापूर’
यांचे व्यवस्थापन
अजित तांबेकर 9881129249
सागर बकरे 7741091224
सारिका बकरे 9130365036

अधिक माहितीसाठी / बुकिंग/ चौकशी
78208 75924

Photos from Archana Multipurpose Hall's post 09/10/2024

अर्चना मल्टीपर्पज हॉल वाकरे फाटा येथे गेले दोन दिवस, ‘बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने’ बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याचा उपक्रम घेतला आहे. या माध्यमातून महाराष्ट्रात इमारत व बांधकाम मंडळात नोंदणीकृत जीवित कामगार यांना ‘गृहपयोगी वस्तू संच वितरण’ करण्यात येणार आहे. या नोंदीत बांधकाम कामगारांना येत्याकाळात विविध प्रकारच्या गृहपयोगी वस्तू संचाचे वितरण करण्यात येणार आहे.

बांधकाम कामगारांना संबंधित काम पूर्णत्वास झाल्यावर, रोजगारासाठी नविन बांधकाम जेथे सुरु होते तेथे स्थलांतरीत व्हावे लागते. अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने राहण्याची व्यवस्था, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवुन घ्यावे लागते. त्यांना दैनंदिन जेवण तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून, कामगार कल्याणकारी मंडळाने दहा लाख बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. कामगारांचे जीवनमान सुधारणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

या नोंदणी साठी मोठ्या संख्येनं करवीर तालुक्यातील बांधकाम कामगारांची उपस्थिती होती. हि अपेक्षित संख्या पाहूनच मा. सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी व सरकारी कामगार अधिकारी, उपजिल्हा कार्यकारी अधिकारी यांनी अर्चना मल्टिपर्पज हॉल ची निवड केली. एकतर कोल्हापूर पासून अर्चना हॉल दहाच मिनिटांच्या अंतरावर आहे. मुख्य रस्त्यालगत असल्याने सर्वांना सोयीचा देखील आहे. येथे प्रशस्त पार्किंग व्यवस्था आहे. गर्दीवर नियंत्रण होण्यासाठी प्रेवशासाठी आणि बाहेर पाडण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने पाऊस आल्यास इतक्या गर्दीस सामावून घेणायची मोठी क्षमता देखील आहे.

लग्नसमारंभ, साखपुडा, कॉन्फरन्स व सेमिनारसाठी बरोबरच अशा वेगळ्या कारणासाठी अर्चना हॉल उपयुक्त आहे. सार्वजनिक उपक्रमांसाठी उपयुक्तता अर्चना हॉल ने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

"तुमच्या पुढच्या समारंभासाठी बुकिंग करा आत्ताच!

अर्चना मल्टीपर्पज हॉल
‘तुमच्या आनंदी प्रसंगांचा सोबती ’

‘सतसात्विक फूड्स प्रा. लि., कोल्हापूर’
यांचे व्यवस्थापन

अजित तांबेकर 9881129249
सागर बकरे 7741091224
सारिका बकरे 9130365036

अधिक माहितीसाठी / बुकिंग/ चौकशी
78208 75924

Photos from Archana Multipurpose Hall's post 06/10/2024

राजकीय मेळावा आज अर्चना हॉल येथे होत आहे.
या विशेष कार्यक्रमसाठी अर्चना हॉल सज्ज होत आहे.

हॉल बुकिंग व अधिक माहितीसाठी
7820875924
सतसात्विक फूड्स प्रा. लि. यांचे व्यवस्थापन

15/08/2024
29/06/2024

प्रशस्त हॉल.... सुसज्ज बैठक व्यवस्था...असणारा अर्चना मल्टीपर्पज हॉल....

चला तर मग नक्की या....!

तुमचा कार्यक्रम अविस्मरणीय बनवण्यासाठी...!

संपर्क : ७८२०८ ७५९२४

27/06/2024

आता कोणताही कार्यक्रम करण्यासाठी हॉलचे टेंशन घेऊ नका....
आम्ही आहोत तुमच्या सोबत....
सुसज्ज बैठक व्यवस्था असणारा हॉल
250 लोकांची बैठक व्यवस्था असणारा डायनिंग हॉल
प्रशस्त पार्कींग

अधिक माहितीसाठी संपर्क :
7820875924

Photos from Archana Multipurpose Hall's post 25/06/2024

लग्न समारंभासाठी योग्य ठिकाण.... दिमाखदार हॉल... प्रशस्त पार्कींगची सोय... बुकींग सुरू आजच अवश्य भेट द्या...7820875924

22/06/2024

आज दत्त द्वारका महाविद्यालय, वाकरे यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला.

Photos from Archana Multipurpose Hall's post 04/05/2024

आता जरी हा हॉल शांत आणि रिकामा वाटतं असला तरी उद्या मात्र विवाह समारंभानिमित्त हा गजबजून गेला असणार.

विवाह म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन नाही तर ते दोन कुटुंबाचे मिलन असते, सहजीवन असते. या सहजीवनाची उत्सुकता सर्वांनाच असते. याची सुरुवात होते ती आनंददायी मंगळ सोहळ्यापासून. आपल्या आयुष्यातील हे अनमोल क्षण अधिकाधिक स्मरणीय व्हावेत यासाठी आम्ही अर्चना मल्टिपर्पज हॉल च्या माध्यमातून नेहमीच प्रयत्नशील असतो.

हॉल बुकिंग व अधिक माहितीसाठी
78208 75924
सतसात्विक फूड्स प्रा. लि. यांचे व्यवस्थापन

Photos from Archana Multipurpose Hall's post 01/05/2024

आज वैशाख ११, शक संवत १९४६, वैशाख कृष्ण अष्टमी, बुधवार, विक्रम संवत २०८१
दिनांक १ मे २०२४. दुपारी २ च्या शुभ मुहूर्तावर
चि.सौ.कां. वैष्णवी व चि. अक्षय हे विवाहबद्ध जहाले...
दोन्ही कुटुंबियांना विवाहसोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

हॉल बुकिंग व अधिक माहितीसाठी
78208 75924
सतसात्विक फूड्स प्रा. लि. यांचे व्यवस्थापन

01/05/2024

१ मे,
महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

Want your business to be the top-listed Food & Beverage Service in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Wakare Fata, Gaganbawada Road
Kolhapur
416006

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm