maheshkumar.mohite
If you gets Advice from right people in right time then you recevice beautiful life.
“The beautiful thing about life is, that we will never reach an age where there is nothing left to learn, see or be; it's magical really.” “जीवनाची सुंदर गोष्ट म्हणजे आपण अशा युगात कधीच पोचणार नाही जिथे शिकण्यासारखे, पहाण्यासाठी किंवा असण्याचे काही शिल्लक नाही; खरोखर जादू आहे. ”
Now days, there is important of own website. we help you to develop your personal information website in seventy thousand Rupees (5 pages + email id + 10 gb hosting static website basic).
we also provide service to increase your more like and views on social sites (YouTube, Facebook, twitter, Instagram) by using digital marketing sixty thousand rupees per month. Plan and terms will be change on customer/ technical demand. whats-app me +9172167989
Maa Durga will surely bestow her 9 forms of blessings for you and your family: Fame, Name, Wealth, Prosperity, Happiness, Education, Health, Power and Commitment. Happy Navratri!
“The beautiful thing about life is, that we will never reach an age where there is nothing left to learn, see or be; it's magical really.” “जीवनाची सुंदर गोष्ट म्हणजे आपण अशा युगात कधीच पोचणार नाही जिथे शिकण्यासारखे, पहाण्यासाठी किंवा असण्याचे काही शिल्लक नाही; खरोखर जादू आहे. ”
💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
*जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा आयुष्य सुंदर असते पण जेव्हा तुमच्यामुळे इतरांना आनंद होतो तेव्हा आयुष्य सार्थकी लागते . आपल्यामुळे कधीही कोणाच्याही डोळ्यात पाणी येऊ देऊ नका . हसावता नाही आलं तरी अश्रूंचे कारण बनू नका . दुसऱ्यांच्या दुवा घ्या तळतळाट नको* .
*फक्त गरज पडल्यावर आठवण काढणाऱ्या माणसांवर कधीच रागवू नका .. कारण काही माणसं देवाचीही आठवण तेव्हाच काढतात जेव्हा त्यांना कोणताच पर्याय दिसत नसतो*.
*संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव होय . दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे . जेव्हा आपण दुसऱ्यासाठी दिवा लावतो तेव्हा आपलीही वाट उजळून निघते . फक्त माणूसकी जपायला शिका सर्व नाती आपोआप निभावली जातील*.
🙏🙏 *सुप्रभात* 🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Don't wake up with the regret of what you couldn't accomplish yesterday. Wake up while thinking about what will be able to achieve today. Good Morning!
जो आप कल पूरा नहीं कर सके उसके पछतावे से मत जागिए। आज क्या हासिल कर पाएंगे, इसके बारे में सोचते हुए जागें। शुभ प्रभात!
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
10/09/2020
आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,
फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,
काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,
त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे… M D Mohite, M 9172167989
Good morning
उन लोगों के आस-पास रहें जो आपको एक बेहतर इंसान बनना चाहते हैं, जो आपको अच्छा महसूस कराएँ, आपको हँसाएँ और आपको याद दिलाएँ कि जीवन में क्या महत्वपूर्ण है। = जर्मनी केंट
Be around people that make you want to be a better person, who make you feel good, make you laugh, and remind you what's important in life. = Germany Kent
www.maheshkumarmohite.com
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Address
Kolhapur
416109