Polymers Of Shwet
Plastic Manufacturing
07/11/2024
Our Skylanders have realized extraordinary record-breaking results this year, facilitated by the resolute support of our honored patrons and dedicated enthusiasts, thereby establishing a stable foundation for subsequent undertakings.thank you thank you- Tarkeshwari Mane Sujay Mane
01/01/2024
09/11/2023
Celebrate Diwali with us Sujay Mane Tarkeshwari Mane
19/10/2023
Happy birthday Proprietor Polymers Of Shwet
28/08/2023
First time at Plastic manufacturing Seminar Representing Polymers Of Shwet
21/05/2023
-लाखो जीव घेणारा क्रूर * #हिटलरने* आत्महत्या केली शेवटी.
-सुंदर विचार देणारे * #साने गुरुजी* आत्मघात करुन घेतात
-आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण करु कित्येकांना आधार देणारे * #भैय्युजी महाराज* आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.
-पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही * #सुशांत सिंग* राजपुतनं आत्महत्या केली नैराश्यातुन .
-आणि आता सहा आठ महिन्यापूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या * #शीतल आमटे_करजगी* आपलं जीवन संपवतात.
ही झाली सेलिब्रिटींची उदाहरणं. यातुन काय शिकायचं आपण.?
पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. वर शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी फक्त! *त्याचे कष्ट त्यालाच माहित असतात.*
माणुस वर वर दिसतो तितका खंबीर असेलच असं नाही. मनात वेगळी खळबळ असु शकते त्याच्या, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा त्या आनंदी आणि सुखी चेहेर्याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी काय...?? वर सुंदर * #ताजमहाल* असला तरी खाली पायात * #कबरच* आहे, हे विसरुन चालत नाही.
*Outlet*
*भय्यूजी महाराजांनी* आत्महत्या केल्या नंतर *ABP माझा चँनल* ने एक परिचर्चा घडवून आणली होती.
त्यात बोलताना भय्यूजी महारांजाचे मित्र - *अशोक वानखेडे* यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक *"अध्यात्मीक" गूरू होते, परंतू ते एक व्यक्ती पण होते.* आपल्या मनातील *"स्ट्रेस"* बाहेर काढायला त्याच्या जवळ *"outlet"* नव्हता. *डॉ. शितल आमटे*
(बाबा आमटे यांची नात - त्याचं ही अगदी भैयु महाराज सारखं झाले)
ईतकं महत्वाचं असतं का हे outlet.?
*होय !*.
कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी *विशाल धरण* बांधल आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फूटेल. इतकं महत्वाचं असते हे *waste weir...* मानवी शरीर म्हणजे विवीध पंचतत्वापासून सांधलेलेलं एक *धरणच* आहे! या शरीरात समस्यांची आवक अती प्रमाणात झाली तर हे धरण फूटेल की राहील ?
म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या *तोंडाचे outlet* वापरून आपल्या समस्या, आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंतर्मनाचं outlet open करण्यासाठी. *विपश्यना , ध्यान साधनेचा अवलंब* करा. आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले *डोळे उघडा*, फुटून जाऊ द्या *अश्रूचा बांध*... वाहून जाऊ द्या.. *स्ट्रेस, दूःख, उपेक्षा..* पिस्तौलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.... *हे केव्हाही सोप्प...नाही का.?*
म्हणूनच *मित्रवर* नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. *बेस्ट आउटलेट मित्र आणि मैत्रिणी !*
*हसा ! बोला ! रडा ! भांडा !*
*व्यक्त व्हा !! मुक्त व्हा.. !!* 🙏🙏
03/05/2022
सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना अक्षयतृतीया आणि ईद च्या मनपूर्वक शुभेच्छा
02/04/2022
#श्रीवल्ली गजरा For Sale
08/03/2022
माझ्या आयुष्यातील सर्व वीरांगना ना महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Kolhapur
416122
Opening Hours
| Monday | 9am - 7pm |
| Tuesday | 9am - 7pm |
| Wednesday | 9am - 7pm |
| Thursday | 9am - 7pm |
| Friday | 9am - 7pm |
| Saturday | 9am - 7pm |
| Sunday | 9am - 7pm |
07/05/2024