Ghotane Developers
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ghotane Developers, Real Estate, Kolhapur.
08/10/2025
घोटणे बिल्डर्स म्हणून एका नव्या प्रोजेक्ट मध्ये पाऊल ठेवले ते फक्त विद्यानंद बेडेकर साहेब (महाराष्ट्र CREDAI माजी सेक्रेटरी, आणि चालू उपाध्यक्ष) यांनी जो DCR मध्ये बदल घडवून आणला त्या मुळेच शक्य झाले.
त्या विद्यानंद बेडेकर साहेबांनी जुलै महिन्यात माझ्या *प्रसन्न लेक हाऊस* ला भेट दिली, हा आणि आज परत ते त्यांच्या मित्र आणि कुटुंबियांना घेऊन आले, तेव्हा लेक हाऊस चे सारे light बंद करुन चंद्र प्रकाशात फोटो घेऊन मलाच नव्याने प्रसन्न लेक हाऊस दाखवला 🙏
27/07/2025
घोटणे बिल्डर्स म्हणून एका नव्या प्रोजेक्ट मध्ये पाऊल ठेवले ते फक्त Vidyanand Bedekar साहेब (महाराष्ट्र CREDAI माजी सेक्रेटरी, आणि चालू उपअध्यक्ष) यांनी जो DCR मध्ये बदल घडवून आणला त्या मुळेच शक्य झाले.
त्या विद्यानंद बेडेकर साहेबांनी आज माझ्या प्रसन्न लेक हाऊस ला भेट दिली, हा माझ्या साठी एक सुवर्ण क्षण...
24/07/2025
Stack Parking by Close Connection
09/09/2024
24/06/2021
"प्रसन्न" वेसरफ, गगनबावडा भुमीपुजन
24/06/2021
"स्नेहराजसी रेसिडन्सी" भुमी पुजन
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Kolhapur